पत्नीसोबतच्या 'त्या' फोटोवरून इरफान पठाणवर टीका
क्रिकेटपटू इरफान पठाणनं त्याची पत्नी सफा बेग बरोबरचा एक फोटो फेसबूकवर शेअर केला आहे.
Jul 18, 2017, 07:19 PM ISTसैफ ट्रीपल तलाक आणि इस्लामबद्दल म्हणतो...
मुस्लिम महिलांसाठी हक्काची आणि स्वाभिमानाचा मुद्दा ठरलेला 'ट्रिपल तलाक' सध्या चर्चेचा विषय ठरतोय. याच मुद्द्यावर अभिनेता सैफ अली खाननंही आपली मतं मांडलीत.
Apr 23, 2017, 06:05 PM ISTमी शांतीदूत... काहीही चुकीचं करत नाही - झाकीर नाईक
वादग्रस्त इस्लाम प्रचारक झाकिर नाईकनं व्हिडिओ कॉलिंग सेवा 'स्काईप'च्या माध्यमातून मीडियाशी संपर्क साधला.
Jul 15, 2016, 12:28 PM IST'इस्लामला शांततेचा धर्म बोलणे आता बंद करा'
बांगलादेशच्या लेखिका तस्लिमा नसरीन यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ढाकामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर इस्लाम धर्माला शांततेचा धर्म बोलणे आता बंद करायला हवे, असे नसरीन यांनी म्हटले आहे.
Jul 4, 2016, 03:56 PM IST'इस्लाम'पासून दूर राहा, चीनी सरकारचा नागरिकांना सल्ला
चीननं आपल्या देशवासियांना इस्लामचं अनुकरण न करण्याचा सल्ला दिलाय. केवळ मार्क्सवादी विचारधारेचंच अनुकरण करायला हवं, असा सल्ला खुद्द राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी आपल्या नागरिकांना दिलाय.
May 31, 2016, 03:53 PM ISTव्हिडिओ : 'इस्लाम'चा अपमान; जमावानं हिंदू शिक्षकाला अशी दिली शिक्षा...
अल्पसंख्यांकांची पिळवणूक हा काही देशांतर्गत मुद्दा उरलेला नाही. बांग्लादेशात एका हिंदू शिक्षकाला स्थानिकांकडून कान पकडून उठाबशा काढण्याची शिक्षा देण्यात आली.
May 15, 2016, 04:29 PM ISTमाजी शिवसेना नेत्याचं इस्लाममध्ये धर्मांतर
यापूर्वी शिवसेनेत असलेल्या नेत्याने इस्लाम धर्म स्वीकारला आहे. अमर उजाला या दैनिकाने दिलेल्या बातमीनुसार, सुशील कुमार जैन यांनी इस्लाम धर्म स्वीकारला.
Apr 21, 2016, 10:17 PM ISTविश्वशांतीसाठी पवित्र कुराणचा संदेश लक्षात ठेवा - नरेंद्र मोदी
नवी दिल्ली : शांती आणि सद्भाव यांचा संदेश देण्यासाठी इस्लाम धर्माची तारीफ करताना 'अल्लाहच्या ९९ नावांपैकी कोणत्याही नावाचा अर्थ हिंसेशी संबंधित नाही' असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.
Mar 18, 2016, 05:23 PM ISTपाकिस्तानात होतो का व्हॅलेंटाइन डे
जगभरात व्हॅलेंटाइन वीक धूम आहे. प्रत्येक जण व्हॅलेंटाइन डेला काय करणार याचा विचार करत आहे. पण तुम्हांला माहिती आहे का तुमच्या शेजारच्या देशात म्हणजे पाकिस्तानात व्हॅलेंटाइन डे साजरा केला जाणार आहे का नाही.... तर त्याचे उत्तर आहे नाही.
Feb 12, 2016, 07:09 PM ISTहिंदू मुलाने इस्लाम स्वीकारला आणि झाला आयसीसचा क्रूरकर्मा
लंडनमधील सिद्धार्थ धर या मुलाने दहा वर्षापूर्वी हिंदू धर्मातून मुस्लिम धर्मात धर्मांतर केलं. सिद्धार्थला जॉन म्हणतात, धर्मांतरानंतर त्याचं नाव, अबु रूमसा असं आहे. सिद्धार्थ धरच्या बहिणीने दिलेल्या माहितीनुसार, त्याने मुस्लिम मुलीशी लग्न केल्यानंतर धर्मांतर केलं.
Jan 5, 2016, 08:35 PM ISTरामदेव बाबांच्या पतंजली उत्पादनात गौमूत्र, इस्लामचा नवा फतवा
योग गुरु रामदेव बाबा यांच्या पतंजली उत्पादनात गोमूत्र वापरण्यात येत आहेत, हे इस्लामच्या विरोधातील 'हाराम' आहे. त्यामुळे ही उत्पादने वापरु नयेत, अशा फतवा एका मुस्लिम संघटनेने काढलाय.
Dec 29, 2015, 07:44 PM IST'गैर इस्लाम महिलांवर बलात्कार करणं इस्लामला मान्य'
इस्लाममध्ये इतर धर्माच्या स्त्रियांवर बलात्कार म्हणजे काही गुन्हा नव्हे...असं म्हणणं आहे दहशतवादी संघटना 'इसिस'चं.... आपल्या घृणास्पद आणि तितक्याच क्रूर कारवायासाठी नेहमीच धर्माचा आसरा घेणाऱ्या इसिसनं महिलांवर बलात्कार करणं हा इस्लाम धर्माचाच एक भाग असल्याचं म्हटलंय.
Aug 14, 2015, 06:45 PM ISTयोगाचा इस्लामला धोका : मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड
हिंदू संस्कृतीचा इस्लामला धोका आहे, हे लक्षात घेऊन इमामांनी आता आंदोलन करण्यासाठी तयार राहा. शुक्रवारी नमाजासाठी मशिदीत येणाऱ्या लोकांना आंदोलनासाठी सज्ज केले पाहिजे, असे धक्कादायक पत्र मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने लिहिलेय.
Jun 23, 2015, 10:57 PM IST'इस्लामला धोका'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 23, 2015, 09:03 PM IST'आमचा लढा इस्लामविरोधी नाही' - बराक ओबामा
अमेरिका आणि त्याच्या सहयोगी देशांचा लढा, धर्माची चुकीची व्याख्या करणाऱ्या नागरिकांविरुद्ध आहे, इस्लाम धर्माविरोधात नाही, असं अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी स्पष्ट केलं आहे.
Feb 19, 2015, 09:15 PM IST