मुख्यमंत्र्यांची आज मराठा आरक्षण आंदोलनातील प्रमुखांशी बैठक
इतर राज्यांनी ५० टक्क्यांच्या पुढे दिलेल्या आरक्षणाला स्थगिती नसताना केवळ मराठा
Sep 11, 2020, 12:39 PM ISTमराठा आरक्षणाला स्थगिती : मुख्यमंत्र्यांनी बोलावली महत्वाची बैठक
मराठा आरक्षणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने घटनापीठाकडे वर्ग करताना २०२० - २१ या वर्षासाठी मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आहे.
Sep 10, 2020, 03:28 PM ISTकंगनावरुन नारायण राणे यांचा शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल
'कंगना मुंबईत आली, तिच्या घरी गेली सुद्धा, शिवसेनेचं नाक कापलं'
Sep 9, 2020, 06:23 PM ISTकंगना रानौत प्रकरण, मराठा आरक्षणासंदर्भात शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये पाऊण तास बैठक
वर्षा निवासस्थानी बैठक पार पडली.
Sep 9, 2020, 05:32 PM ISTकंगना रानौतकडून मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख, म्हणाली...
अभिनेत्री कंगना रानौत मुंबईत पोहोचली. यावेळी कडेकोट बंदोबस्त होता. मात्र, ती आपल्या घरी पोहोचताच एक व्हिडिओ ट्विट केलाय.
Sep 9, 2020, 05:11 PM ISTPM दिल्लीत बसूनच निर्णय घेतात, CM वर्षावर बसून निर्णय घेतात, बिघडले कुठे? - अजित पवार
'विरोधक सकाळी आरोप करत होते की काही ठिकाणी अजिबात सरकारचे लक्ष नाही, चांद्यापासून बांद्यापर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे लक्ष आहे.'
Sep 8, 2020, 09:53 PM ISTअर्णब गोस्वामी यांच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव
अर्णब गोस्वामी ( Arnab Goswami ) यांच्याविरोधात विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे.
Sep 8, 2020, 07:49 PM ISTअर्थचक्र सुरू राहण्यासाठी अनेक गोष्टी सुरू केल्या - उद्धव ठाकरे
कोरोना विषाणूच्या महामारीचे संकट कायम आहे. डब्ल्यूएचओने पुढच्या महामारीला सज्ज राहा, असा इशारा दिला आहे. त्यामुळे प्रत्येक पाऊल शांततेने टाकले पाहिजे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
Sep 8, 2020, 06:25 PM IST'दाऊद काय, त्याच्या सात पिढ्या खाली आल्या तरी मातोश्रीचं काही वाकडं करु शकत नाही'
'पोकळ धमक्यांना शिवसेना घाबरत नाही'
Sep 6, 2020, 07:35 PM IST'आम्ही शिवसैनिक अभेद्य भिंत बनून मातोश्रीचं रक्षण करु'
मातोश्रीची वीटही हलू देणार नाही...
Sep 6, 2020, 06:35 PM ISTएका महान पित्याचा मुलगा असणे म्हणजे कर्तृत्त्व नव्हे; कंगनाचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
मला महाराष्ट्रप्रेमाचे प्रमाणपण द्यायला तुम्ही कोण लागून गेलात?
Sep 5, 2020, 09:28 AM ISTकोविड-१९ । ठाकरे सरकारची खास मोहीम, 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी'
कोरोनावर प्रभावीपणे नियंत्रण आणण्यासाठी तसंच राज्यातील प्रत्येक व्यक्तीला आरोग्य शिक्षण देण्यासाठी राज्य सरकारच्यावतीने माझे कुटुंब, माझी जबाबदारी अशी खास नवी मोहीम राबण्यात येणार आहे.
Sep 5, 2020, 07:37 AM ISTकल्याण डोंबिवलीतून मुख्यमंत्र्यांना हजारो पत्र; वीजवितरण कार्यालय समोर भाजपचं ठिय्या आंदोलन
लॉकडाऊनच्या काळात नागरिक आर्थिक संकटात सापडले असताना राज्यात अनेकांना मोठ्या रक्कमेची बिलं आल्याने अनेकांना शॉक बसला आहे.
Sep 4, 2020, 10:56 PM ISTमुख्यमंत्र्यांना काही हौस नाही, संजय राऊत यांनी विरोधकांना टोकले
मंदिरे उघडावीत ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची इच्छा आहे, पण जनतेच्या आरोग्यासाठीच मंदिरे बंद ठेवण्यात आली आहेत, असे संजत राऊत म्हणाले.
Sep 3, 2020, 01:39 PM ISTदेवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर यांच्या टीकेला राष्ट्रवादी- शिवसेनेचे प्रत्युत्तर
विरोधी पक्ष भाजपकडून राज्य सरकारवर हल्लाबोल करण्यात येत आहे. या सत्ताधारी पक्षातूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे.
Sep 3, 2020, 07:19 AM IST