कोविड-१९ : राज्यात सध्या ३ लाख १ हजार ७५२ रुग्णांवर उपचार सुरू
राज्यात गुरुवारी एका दिवसात १९ हजार ५२२ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले असून ही संख्या आतापर्यंत सर्वाधिक आहे.
Sep 18, 2020, 06:31 AM ISTमराठवाड्याच्या सुखाची, समृद्धीची स्वप्ने पूर्ण करणार - मुख्यमंत्री ठाकरे
'मराठवाडा मुक्तिदिनाच्या निमित्ताने आपण सगळ्यांनी शपथ घ्यायला पाहिजे की, मी माझा मराठवाडा कोरोनामुक्त करेन'
Sep 17, 2020, 11:41 AM ISTनिर्यात बंदीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान - पणनमंत्री
केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतल्याने कांद्याच्या दरात घसरण सुरू झाली आहे.
Sep 17, 2020, 06:59 AM ISTकांदा निर्यात बंदीबाबत केंद्र सरकारला पत्र पाठविणार - मुख्यमंत्री
कांदा निर्यायतबंदी संदर्भात राज्य मंत्रिमंडळातील सदस्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या.
Sep 17, 2020, 06:36 AM ISTमुख्यमंत्र्यांनी आपला मुखवटा बाजूला सारण्याची गरज; चंद्रकांत पाटलांचा निशाणा
मास्क बाजूला केल्यास वस्तूस्थिती समजू शकेल, चंद्रकांत पाटलांचा टोला
Sep 13, 2020, 07:02 PM ISTशिवसेनेच्या गुंडगिरीला मुख्यमंत्र्यांचं समर्थन आहे का? नवनीत राणांचा सवाल
मदन शर्मा यांनी सोशल मीडियावर उद्धव ठाकरे यांचे व्यंगचित्र फॉरवर्ड केल्यामुळे सात ते आठ जणांनी त्यांना मारहाण केली होती.
Sep 13, 2020, 06:02 PM IST'आता कोंडीत सापडल्यावर राऊतांना राज ठाकरेंची आठवण आली का?'
संजय राऊत यांनी 'सामना'तील रोखठोक या सदरातून 'ठाकरे ब्रॅण्ड'चा हवाल देत राज ठाकरे यांना अप्रत्यक्षपणे साद घालण्याचा प्रयत्न केला होता.
Sep 13, 2020, 04:38 PM ISTमुख्यमंत्री उद्धव ठाकरे दुपारी १ वाजता जनतेशी संवाद साधणार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधणार आहेत.
Sep 13, 2020, 10:38 AM ISTकंगना राणौतकडून मराठीत ट्विट, म्हणते...
त्यांनी मला घाबरवण्याचा खूप प्रयत्न केला तरीही मी धैर्याने पुढे जात राहीन.
Sep 12, 2020, 06:50 PM ISTउद्धव ठाकरेंसह शरद पवार, अनिल देशमुख यांना धमकीचा फोन, एकाला अटक
मातोश्री उडवून देण्याच्या धमकीचे फोन करणाऱ्याला कोलकात्याहून अटक करण्यात आली आहे.
Sep 12, 2020, 04:48 PM ISTमराठा आरक्षणाबाबत उद्धव ठाकरे केवळ पोकळ वल्गना करतायत- विनायक मेटे
CM Uddhav Thackeray giving only hollow promises about Maratha reservation says Vinayak Mete
Sep 12, 2020, 12:10 AM ISTमराठा आरक्षणाबाबत सरकार तसूभरही मागे हटणार नाही; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
CM Uddhav Thackeray On Maratha Reservation
Sep 12, 2020, 12:05 AM ISTमहाराष्ट्रात सरकारचे अत्याचार वाढलेत, केंद्राने हस्तक्षेप करावा- कंगना राणौत
सत्ता आणि राजकारणापलीकडे जाऊन सामान्य माणसांच्या संवैधानिक हक्कांचे रक्षण करण्याची गरज आहे.
Sep 11, 2020, 10:47 PM ISTमराठा आरक्षणाबाबत उद्धव ठाकरे केवळ पोकळ वल्गना करतायत- विनायक मेटे
मराठा आरक्षणबाबत आजच्यासारखी बैठक जर यापूर्वी घेतली असती तर आजची परिस्थिती आली नसती.
Sep 11, 2020, 07:55 PM ISTमराठा आरक्षणाबाबत सरकार तसूभरही मागे हटणार नाही; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
सरकार या प्रश्नी सुरुवातीपासून प्रामाणिक आहे आणि तळमळीने हा प्रश्न सोडवू इच्छिते
Sep 11, 2020, 07:32 PM IST