बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी-शिवसेना एकत्र लढण्याचे संकेत
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली.
Oct 13, 2020, 07:12 AM ISTMMR क्षेत्रातील वीजपुरवठा खंडित प्रकरणी तातडीने चौकशीचे आदेश
मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश
Oct 12, 2020, 01:24 PM IST
'आरेतील कारशेडचं ठिकाण बदलण्याचा निर्णय अहंकारातून!'
काही खाजगी व्यक्तींनी त्या जागेवर दावा सांगितला
Oct 11, 2020, 09:44 PM ISTराज्यात एका दिवसात २६ हजार ४४० रुग्ण बरे होऊन घरी
राज्यात आज एका दिवसात नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या दुप्पट नोंदविली असून २६ हजार ४४० रुग्ण बरे होऊन घरी गेले तर ११ हजार ४१६ नवीन रुग्णांचे निदान झाले.
Oct 10, 2020, 09:33 PM ISTकोरोनावर लस आल्याशिवाय शाळा, महाविद्यालये सुरू करू नका - पाटील
कोरोनावरची लस आल्याशिवाय शाळा, महाविद्याल सुरू करू नका अशी मागणी शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी केली आहे.
Oct 10, 2020, 03:35 PM ISTMPSC परीक्षा पुढे ढकलली, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा
MPSC परीक्षा पुढे ढकलली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परीक्षा पुढे ढकलल्याची माहिती दिली.
Oct 9, 2020, 06:35 PM ISTमृत्यूदर एक टक्क्यावर आणण्याचे उद्दिष्ट - राजेश टोपे
महाराष्ट्र राज्यात कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असून बरे होणाऱ्यांची संख्या वाढत आहे.
Oct 9, 2020, 05:49 PM IST'त्याची अब्रू चव्हाट्यावर आणण्याचा अधिकार कोणी दिला?'
मनसे प्रमुख राज ठाकरे यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र...
Oct 7, 2020, 08:02 PM ISTCoronavirus : राज्यात सप्टेंबर महिन्यातील संसर्गात चिंताजनक वाढ
राज्याची वाटचाल...
Oct 1, 2020, 07:31 PM ISTमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत कोकणातील सेना आमदारांची बैठक
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत कोकणातील शिवसेना आमदारांची बैठक झाली.
Sep 30, 2020, 09:01 AM ISTमहाराष्ट्राची बदनामी कुणी करत असेल तर गप्प बसणार नाही - संजय राऊत
संजय राऊत यांचा भाजपला टोला
Sep 29, 2020, 03:55 PM ISTराज्यातलं सरकार ५ वर्ष पूर्ण करणार - संजय राऊत
राज्यातलं महाविकास आघाडी सरकार ५ वर्ष पूर्ण करणार, असल्याचं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं
Sep 29, 2020, 02:58 PM ISTमहाविकासआघाडी सरकारमधील आणखी एका मंत्र्याला कोरोना
कोरोनाचा धोका वाढत आहे. महाविकासआघाडी सरकारमधील अनेक मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे.
Sep 29, 2020, 02:22 PM ISTगेल्या ३६ तासांत १८९ पोलिसांना कोरोनाची लागण, चार जणांचा मृत्यू
१८९ पोलिसांना गेल्या ३६ तासांत कोरोनाची लागण झालीय. तर ४ पोलिसांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
Sep 29, 2020, 09:56 AM IST