शेतकऱ्यांना १० हजार कोटींचे मदत पॅकेज - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
संकटात बळीराजाला भक्कम आधाराची आवश्यकता आहे. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिली.
Oct 23, 2020, 02:53 PM ISTशेतकऱ्यांच्या मागे बँकांनी कर्जवसुलीसाठी लावलेला तगादा थांबवा- देवेंद्र फडणवीस
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिवृष्टी झालेल्या भागाचा दौरा केल्यानंतर त्यांनी परिस्थिती पत्रकार परिषद घेऊन मांडली, यावेळी
Oct 21, 2020, 07:22 PM ISTउद्धव ठाकरे यांचा फडणवीस यांना टोला, 'चिल्लर… थिल्लर गोष्टींकडे पाहायला वेळच नाही'
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सातत्याने राज्य सरकारवर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्याची संधी सोडली नाही.
Oct 21, 2020, 05:29 PM ISTलोकप्रियतेसाठी मी घोषणा करणार नाही, जे करु ते ठोस आणि ठाम करु - मुख्यमंत्री
जे करु ते ठोस आणि ठाम करु. सरकार मदतीसाठी वचनबद्ध आहे, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.
Oct 21, 2020, 03:44 PM ISTसोलापूरमागोमाग मुख्यमंत्री कोकण दौऱ्यावर
अतिवृष्टीग्रस्त भागाला देणार भेट....
Oct 21, 2020, 09:17 AM IST
लाव रे 'तो' व्हिडिओ! फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
पवारांच्या वक्तव्याबाबत म्हणाले....
Oct 20, 2020, 11:31 AM ISTराज्यपालांच्या 'त्या' पत्रावर शरद पवारांनी सोडलं मौन; म्हणाले....
पदाची किंमत ठेवावी...
Oct 19, 2020, 10:32 AM ISTशिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच दसरा मेळावा ऑनलाईन
यंदाचा शिवसेनेचा दसरा मेळावा रद्द करण्यात आला आहे. मात्र, तो ऑनलाईन होणार आहे.
Oct 17, 2020, 11:14 AM ISTमहाराष्ट्र । राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे.
Oct 16, 2020, 01:16 PM ISTकोरोना उपचार : वाढीव दराने बिल आकारणाऱ्या १६ खासगी रुग्णालयांना नोटीस
नागपूर शहरातील १६ रुग्णालयांना नागपूर महानगरपालिकेने नोटीस बजावली आहे.
Oct 16, 2020, 10:55 AM ISTपावसाचा तडाखा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अजित पवार यांनी घेतला अतिवृष्टी, पूरस्थितीचा आढावा
कोकण, पश्चिम व मध्य महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा, विदर्भासह अनेक भागात अतिवृष्टीमुळे शेती आणि घरांचे नुकसान झाले आहे.
Oct 16, 2020, 09:46 AM ISTराज्यातील 'या' शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू
अकृषी विद्यापीठांमधील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय.
Oct 15, 2020, 06:41 AM ISTहिंदुत्त्वावर प्रश्न विचारणाऱ्या राज्यपालांना मुख्यमंत्र्यांचं उत्तर
मुख्यमंत्र्यांनी त्या पत्रास दिलेलं उत्तर पाहता ...
Oct 13, 2020, 01:19 PM ISTहिंदुत्त्वाचा विसर पडला का, राज्यपालांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
ज्या शब्दाचा तुम्ही द्वेष करत होता...
Oct 13, 2020, 12:55 PM ISTकेईएम रूग्णालयात आता प्लाझ्मा बँक, महागडा खर्च टळणार
कोरोनाबाधितांसाठी परळच्या केईएम रूग्णालयात प्लाझ्मा बँक सुरू करण्यात येणार आहे.
Oct 13, 2020, 09:42 AM IST