महाराष्ट्र सरकारने उद्याच बहुमत चाचणी घ्यावी - सर्वोच्च न्यायालय
महाराष्ट्र सरकारला उद्याच बहुमत चाचणी घेण्यात यावी, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
Nov 26, 2019, 10:52 AM ISTराष्ट्रपती राजवट लावून तर दाखवा - संजय राऊत
भाजपकडून राज्यघटनेची हत्या करण्यात आली आहे. भाजपकडून फोडाफोडीचे प्रयत्न सुरु आहे, असे संजय राऊत म्हणालेत.
Nov 26, 2019, 10:16 AM ISTमुंबई । महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? सत्तेच्या डावपेचात जनता त्रस्त
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? सत्तेच्या डावपेचात जनता त्रस्त
Nov 26, 2019, 09:20 AM ISTमुंबई । राष्ट्रवादीचे चिफ व्हिप जयंत पाटील - विधिमंडळ सचिवालय
अजित पवार यांना व्हिप बजावणाच्या अधिकार नसल्याचे उघड झाले आहे. कारण विधीमंडळाच्या सचिवालयातील कार्यालयीन नोंदीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते म्हणून जयंत पाटील यांच्या नावाची नोंद आहे. त्यामुळे त्यांना व्हिप बजावण्याचा अधिकार असल्याची माहिती सचिवालयातील अधिकाऱ्याने दिली आहे. ३० ऑक्टोबरला अजित पवारांची विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड झाली. ही माहिती मीडियातून मिळाली. मात्र, त्याबाबत विधिमंडळाच्या सचिवालयाशी कोणताही पत्रव्यवहार झालेला नसल्याचेही अधिकाऱ्याने सांगितले. तर अजित पवारांना हटवून जयंत पाटल यांची विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आल्याचे पत्र राष्ट्रवादीने सचिवालयाला दिले असून तशी नोंदही करण्यात आली आहे.
Nov 26, 2019, 09:05 AM ISTमुंबई । अजित पवारांना मोठा धक्का, व्हिप बजावू शकत नाहीत
अजित पवारांना मोठा धक्का, व्हिप बजावू शकत नाहीत
Nov 26, 2019, 08:55 AM ISTमुंबई । अजित पवारांना व्हिपचा अधिकारच नाही - जयंत पाटील
अजित पवारांना व्हिपचा अधिकारच नाही - जयंत पाटील
Nov 26, 2019, 08:50 AM ISTअजित पवारांना मोठा धक्का, जयंत पाटील यांनाच व्हिप बजवण्याचा अधिकार
अजित पवार यांना व्हिप बजावणाच्या अधिकार नसल्याचे उघड झाले आहे.
Nov 26, 2019, 08:31 AM ISTमुंबई | शिवसेनेतून मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंचं नाव आघाडीवर
मुंबई | शिवसेनेतून मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंचं नाव आघाडीवर
Nov 22, 2019, 01:50 PM ISTशिवसेनेतून मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे यांचं नाव आघाडीवर
शिवसेनेच्या अनेक आमदारांची सहमती
Nov 22, 2019, 11:43 AM ISTठाणे | एकनाथ शिंदे 10 हजार कार्यकर्त्यांसोबत शिवतीर्थावर
ठाणे | एकनाथ शिंदे 10 हजार कार्यकर्त्यांसोबत शिवतीर्थावर
Nov 17, 2019, 07:50 PM ISTराज्यपाल यांनी शेतकऱ्यांना जाहीर केलेली मदत तुटपुंजी - शिवसेना
राज्यपाल यांनी शेतकऱ्यांसाठी जी मदत जाहीर केली आहे. ती तुटपुंजी आहे, अशी टीका शिवसेनेकडून करण्यात आली आहे.
Nov 16, 2019, 08:10 PM IST...तर मुख्यमंत्रीपदाच्या पालखीत बसणारा 'तो' शिवसैनिक कोण असेल?
'उद्धव ठाकरे यांनीच मुख्यमंत्री व्हावं, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणं ही महाराष्ट्राची गरज'
Nov 10, 2019, 05:15 PM ISTफडणवीस 'काळजीवाहू' मुख्यमंत्री, शिवसेनेने डिवचलं
शिवसेनेचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा
Nov 6, 2019, 05:54 PM ISTशिवसेनेच्या विधिमंडळ गटनेतेपदी आदित्य ठाकरे की अनुभवी एकनाथ शिंदे?
आज शिवसेना भवनात होणाऱ्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत शिवसेनेचा विधिमंडळ गटनेता निवडण्यात येणार आहे
Oct 31, 2019, 07:37 AM ISTशिवसेनेच्या विधिमंडळ नेतेपदी एकनाथ शिंदे ?
शिवसेना विधिमंडळ गटनेतेपदी एकनाथ शिंदे यांची निवड होण्याची शक्यता
Oct 30, 2019, 08:05 PM IST