`एटीएम`मधून फक्त पाच वेळेस मोफत पैसे काढता येणार - `आयबीए`चे संकेत
सर्व एटीएम केंद्रांना सुरक्षारक्षक पुरवण्याच्या बाबतीत इंडियन बॅँक्स असोसिएशननं म्हणजेच आयबीएनं हात वर केलेत. त्यामुळे अशा पद्धतीच्या सुरक्षेचा खर्च ग्राहकांकडून वसूल केला जाऊ शकतो, असे संकेत आयबीएनं दिलेत. तरी आरबीआयच्या परवानगीशिवाय अंमलबजावणी करणे, अशक्य आहे.
Jan 7, 2014, 10:33 AM ISTवीणा मलिकने बॉयफ्रेंडला वागवले स्पॉट बॉयप्रमाणे?
पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिक हिचा नुकताच दुबईतील बिझनेसमन असद बशीर खान यांच्याशी विवाह झाला. पण आता ती अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तिच्या पूर्वाश्रमीचा प्रियकर प्रशांत प्रताप सिंग याने अब्रु नुकसानीचा खटला दाखल करण्याची धमकी दिली आहे.
Jan 6, 2014, 06:33 PM IST‘एटीएम’ मशीन फोडलं, सुरक्षा रक्षकालाही मारहाण
पुण्यातील कसबा पेठ पोलीस चौकी शेजारील दोन एटीएम मशीनची अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही पोलीस चौकी पुण्याची ओळख असणाऱ्या शनिवारवाड्याशेजारीच आहे.
Dec 30, 2013, 08:23 AM ISTमुंबई असुरक्षित? मध्यरात्री दोन चोरीच्या घटना
मुंबईच्या जोगेश्वरीत तब्बल १० किलो सोनं चोरी झाल्याची घटना समोर आलीय. जोगेश्वरीच्या अंबिका ज्वेलर्समध्ये ही चोरी झाली असून चोरी गेलेल्या सोन्याची किंमत २ कोटी ४० लाख इतकी आहे. या दुकानात काम करत असलेल्या नोकरानंच ही चोरी केली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून तो सध्या फरार आहे.
Dec 10, 2013, 08:54 AM ISTरेल्वे, बस आणि विमान तिकिट देणार एटीएम
तुम्हाला तिकिट काढण्यासाठी तासंतास रांगेत उभे राहावे लागणार नाही. तसेच ३० दिवस आधी तिकिट काढून ठेवण्याची गरज नाही. कारण तुम्ही जसे एटीएममधून पैसे काढता. त्याचप्रमामे एटीएममधून तुम्हाला तिकिट मिळणार नाही. रेल्वे, बस आणि विमानाची तिकिटे मिळू शकतील.
Dec 6, 2013, 06:55 PM ISTआता सगळ्याच `एटीएम`बाहेर दिसणार `सीसीटीव्ही`...
राज्यातल्या सर्व एटीएम सेन्टरमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचे आदेश राज्य सरकारनं बँकांना दिले आहेत. ३१ डिंसेंबरपर्यंत एटीएमच्या आत आणि फेब्रुवारीपर्यंत एटीएमबाहेर सीसीटीव्ही बसवण्याचे निर्देश दिले आहेत.
Dec 4, 2013, 01:08 PM ISTएटीएममधून पैसे काढताना महिलेला लुटून प्राणघातक हल्ला
बॅंकेमधून पैसे काढण्यासाठी नागरिकांचा वेळ वाचवणारी एटीएम सुद्धा आता सुरक्षित राहिलेली नाहीत असंच म्हणावं लागेल. बंगळुरुमध्ये एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी आलेल्या एका महिलेवर प्राणघातक हल्ला करुन तिला लुटण्यात आलं.
Nov 20, 2013, 09:17 AM IST‘एटीएम’ फोडून त्यानं पैसे केले पोलिसांच्या स्वाधीन!
औरंगाबादमधून एटीएमचा पासवर्ड क्रँक करून चोरी केलेले १५ लाख रुपयाच्या प्रकरणाला नव वळण मिळालंय. गुरुवारी सकाळी अज्ञातांनी १५ लाख रुपये चिकलठाणा पोलीस स्टेशनच्या आवारात फेकून पसार झालेत. त्यात पोलिसांच्या नावानं माफ करा, अशी चिठ्ठीही आहे.
Nov 14, 2013, 10:06 PM ISTनाशिकच्या एटीएममध्ये भलत्याच नोटा!
ऐन दिवाळीत एटीएममधले पैसे संपल्याच्या अनेक घटना आजपर्यंत समोर आल्यात. पण नाशिकमध्ये वेगळीच घटना घडलीय. एटीएममधून चलनातून बाद झलेल्या ५०० रुपयांच्या नोटा मिळाल्याची नागरिकांची तक्रार आहे.
Nov 6, 2013, 05:55 PM ISTकाहीही झालं तरी ‘एटीएम’ तुटणार नाही – मुंडे
‘रामदास आठवले यांची नाराजी दूर करण्याचा आम्ही जरूर प्रयत्न करू, काहीही झालं तरी एटीएम तुटणार नाही, महायुती अभेद्यच राहील’ असं भाजप नेते गोपीनाथ मुंडे म्हणालेत.
Oct 21, 2013, 06:44 PM IST`एटीएम`मध्ये पैसे अडकले तर बँकाही लटकणार!
तुम्ही एटीएममधून पैसे काढायला गेलात... सगळे सोपस्कार व्यवस्थित पार पाडलेत... खात्यातील रक्कम वजा झाली... पण, हाती पैसे मात्र पडले नाहीत... असं बऱ्याचदा तुमच्याबाबतीतही घडलं असेल ना!
Oct 9, 2013, 10:15 AM IST`एटीएम`मधून पैसे काढायचेत?... मग लवकरच काढा!
दसरा आणि दिवाळीच्या मुहूर्तावर काही नवी खरेदी करायचा प्लान असेल तर त्यासाठी लागणारे पैसे आत्ताच काढून ठेवा... कारण ऐन सणासुदीच्या काळात तुमचं एटीएम मशीन तुम्हाला दगा देऊ शकतं.
Oct 8, 2013, 12:46 PM ISTचालकाचा टॉप गिअर एक कोटींचा...
दिल्ली शहरातील करोलबाग भागात एका खासगी बँकेच्या एटीएम मशिनमध्ये पैसे भरण्यासाठी एक कोटी रुपये घेऊन निघालेली व्हॅन एटीएमजवळ आली तर खरी, मात्र एटीएम मध्ये पैसे काही डिपॉझीट झाले नाही.
Sep 25, 2013, 05:38 PM ISTATM मध्ये ग्राहकांना गंडवणाऱ्यांना अटक
नालासोपारा शहरात सिंडीकेट बँकेच्या एटीएमध्ये ग्राहकांना गंडवणा-या तीघा आरोपींना पकडण्यात आलय.त्यांचे कारनामे सीसीटीव्हीत कैद झालेत.
Sep 15, 2013, 08:27 PM ISTकोल्हापुरात चोरीचं सत्र सुरूच
कोल्हापूरात चोरीचं सत्र सुरूच आहे. काल मध्यरात्री शहराजवळील आऱ.के.नगर परीसरात असणा-या स्टेट बॅक ऑफ इंडीयाचं ए.टी.एम चोरट्यांनी फोडलं आहे.
Aug 3, 2013, 11:41 PM IST