SBIच्या एटीएम कार्डवर मिळणार ही सुविधा, ४२ कोटी ग्राहकांना होणार फायदा
देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या एटीएम कार्डधारकांसाठी मोठी सुविधा घेऊन आलीये. यामुळे एसबीआयचे ग्राहक आपल्या एटीएम कार्डला कंट्रोल करु शकतात.
Mar 17, 2018, 01:36 PM ISTVIDEO: १२ वर्षांच्या मुलाने एसबीआयच्या ब्रांचमधून चोरले ३ लाख रुपये
उत्तर प्रदेशच्या रामपूरस्थित एसबीआयच्या ब्रांचमधून तीन लाख रुपये चोरी केल्याची घटना घडलीये. हैराण करणारी गोष्ट म्हणजे ही चोरी १२ वर्षाच्या मुलाने केलीये. ही पूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीये.
Mar 17, 2018, 09:34 AM IST'मिनिमम बॅलन्स'चा नियम तोडणाऱ्यांना एसबीआयचा जोरदार धक्का
मिनिमम बॅलन्स अर्थात कमीत कमी रक्कमेचा बँकेचा नियम न पाळणाऱ्यांना स्टेट बँक ऑफ इंडियानं जोरदार धक्का दिलाय.
Mar 14, 2018, 02:04 PM ISTजळगाव | अमळनेरमध्ये एसबीआय बँकेत ग्राहकांचे प्रचंड हाल
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 13, 2018, 08:30 PM ISTSBI खातेदारांसाठी मोठी बातमी, २५ कोटी ग्राहकांना होणार फायदा
देशातील सर्वात मोठी बॅंक स्टेट बॅंक ऑफ इंडिया(SBI) ने करोडो ग्राहकांना दिलासा दिलाय. बॅंक खात्यात मिनिमम बॅलन्स न ठेवण्यावर लागणा-या पेनल्टीमध्ये कपात करण्यात आली आहे.
Mar 13, 2018, 12:54 PM ISTअमळनेरच्या स्टेट बँकेत ग्राहकांचे प्रचंड हाल
जिल्ह्यातील अमळनेर शहरातील स्टेट बँक शाखेत व्यवहार करतांना ग्राहकांचे प्रचंड हाल होत आहेत.
Mar 12, 2018, 12:42 AM ISTRBIने एसबीआयला ठोठावला दंड, पाहा काय आहे या मागचं कारण
भारतीय रिझर्व्ह बँक (RBI)ने एसबीआय म्हणजे स्टेट बँकेला दंड ठोठावला आहे.
Mar 8, 2018, 05:36 PM ISTSBI ने तुमच्या खात्यातून कापले पैसे, जाणून घेणे जरूरी आहे...
तुमचे स्टेट बँकेत खाते आहेत तर ही तुमच्यासाठी बातमी आहे. गेल्या काही दिवसांमध्ये तुमच्या मोबाईलवर बँक खात्यातून १४७.५० रुपयांची कपात केली असा मेसेज आला असेल. पण सर्व ग्राहकांना समजले नाही की देशातील सर्वात मोठ्या बँकेतून ही रक्कम का कट करण्यात आली. या संदर्भात बँकेने मेसेजमधूनही माहिती दिली नाही की का १४७.५० रुपये कट करण्यात आले. सोशल मीडिया आणि ऑनलाइन फोरममध्ये ग्राहकांनी तक्रार दाखल केली आहे. यात पैसे का कट करण्यात आले याची माहिती मागितली आहे.
Mar 6, 2018, 06:20 PM ISTबजेट २०१८ : इन्कम टॅक्सची मर्यादा वाढवून ३ लाख करावी - एसबीआय
देशातील सर्वात मोठी बॅंक असलेल्या एसबीआयने अर्थमंत्री अरूण जेटली यांच्याकडे इन्कम टॅक्समधून सूट मिळण्याची मर्यादा वाढवून ३ लाख रूपये करावी, अशी मागणी केली आहे. त्यामुळे करदात्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
Jan 23, 2018, 12:41 PM ISTएसबीआयमध्ये भरती, ९ हजाराहून अधिक जागा रिक्त
स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये क्लर्क पदाच्या ९,६३३ जागांची भरती आहे.
Jan 20, 2018, 03:52 PM ISTSBI बँकेत मिनिमम बॅलन्सची रक्कम 1 हजार रुपये?
स्टेट बँकनं आपल्या बचत खात्याची मिनिमम बॅलन्स न राखणाऱ्यांवर दंड आकारला होता.
Jan 5, 2018, 06:05 PM ISTएसबीआयच्या ग्राहकांना बॅंकेकडून मिळू शकतो दिलासा
सरकारच्या दबावामुळे स्टेट बॅंक ऑफ इंडिया ग्राहकांना मोठा दिलासा देण्याच्या तयारीत आहे. ग्राहकांना हा दिलासा मिनिमम बॅलेन्सबाबत दिला जाऊ शकतो.
Jan 5, 2018, 11:00 AM ISTदंडात्मक कारवाईतून एसबीआयची भरघोस कमाई
दंडात्मक कारवाईतून एसबीआयची भरघोस कमाई
Jan 2, 2018, 05:12 PM ISTSBI च्या कमाईत यामुळे घसघशीत वाढ
बँकेच्या खात्यात किमान रक्कम ठेवण्याच्या बंधनामुळे बँकांच्या कमाईत घसघशीत वाढ झालीय.
Jan 2, 2018, 04:54 PM ISTSBI ने बदलले १३०० शाखांचे IFSC, असे मिळवा नवे कोड
देशातील सर्वात मोठी बॅंक SBI (स्टेट बॅंक ऑफ इंडिया) ने शनिवारी आपल्या १३०० शाखांची नावे आणि IFSC बदलवला आहे. बॅंकेचा हा निर्णय पाच सहयोगी बॅंकांच्या विलिनिकरणानंतर घेतल्याचे बोलले जात आहे.
Dec 11, 2017, 09:57 PM IST