ऑनलाईन खरेदी

लॉकडाऊन । टिकटॉक, फेसबुक-ट्विटरवरील गैरप्रकारांसंदर्भात तक्रारी, २१३ जणांना अटक

लॉकडाऊन काळात टिकटॉक, फेसबुक, ट्विटरवरील गैरप्रकारांसंदर्भात २१३ जणांना अटक करण्यात आली आहे.  

May 22, 2020, 01:06 PM IST

लॉकडाऊन । ऑनलाईन व्यवहार करताना फेक वेबसाईटपासून सावधान!

आंतरराष्ट्रीय कंपनीचा तुम्हाला एखादा मेसेज आला किंवा लिंक आली तर तात्काळ सावध व्हा. अन्यथा तुमची आर्थिक फसवणूक होण्याचा मोठा धोका आहे. 

May 22, 2020, 07:11 AM IST

OLX वर खरेदी करताना सावधान, असा तुम्हा गंडा घातला जाऊ शकतो?

OLX वर वस्तू खरेदी करत असाल तर जरा सावधान. ऑनलाईन व्यवहारांमध्ये 'एअरपोर्ट स्कॅम' नावाच्या प्रकाराने धुमाकूळ घातला आहे.  

Dec 20, 2018, 05:15 PM IST

ग्राहकांची स्मार्ट खरेदी, ऑनलाईन स्मार्टफोन विक्री ३८ टक्क्यांवर

सध्या ई-कॉमर्स शॉपिंगला अच्छे दिन आलेत. हा व्यापार वाढत असल्याने काही कंपन्यांची चलती झालेली पाहायला मिळत आहे.  

Jun 15, 2018, 09:46 PM IST

ईएमआयवर शॉपींगची सुविधा

  ऑनलाईन खरेदीचा पर्याय निवडणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ऑनलाईन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना क्रेडीट कार्ड लोनवर म्हणजेच ईएमआयवर शॉपींगची सुविधा कही कंपन्यांनी देऊ केली आहे.

Oct 18, 2017, 08:34 PM IST

मोदी सरकारचे अच्छे दिन, ऑनलाईन खरेदीवर सवलतींचा पाऊस

ऑनलाईन खरेदीवर सवलतींची खैरात करण्यात आली आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ऑनलाईन खरेदीला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक सवलती जाहीर केल्या आहेत.

Dec 8, 2016, 05:59 PM IST

फ्लिपकार्टचा ऑनलाईन खरेदीसाठी 'बिग बिलियन डे' अॅप सेल!

सध्या ऑनलाईन खरेदीवर भर दिसून येत आहे. ऑनलाईनचे मार्केट वाढत आहेत. ग्राहकांचा कल लक्षात घेऊन त्यांना अधिक आकर्षक करुन आपल्या उत्पादनाचा खप वाढविण्यासाठी ऑनलाईन विक्रेत्या वेबसाईट सेलचा आधार घेत आहेत. आघाडीवर असणारी फ्लिपकार्टने 'बिग बिलियन डे' अॅप सेल लावलाय.

Oct 1, 2015, 09:02 PM IST

अॅमेझॉन-फ्लिपकार्ट टार्गेट, ऑनलाईन खरेदीवर बंदीची मागणी

सध्या ऑनलाईन खरेदीला पसंती मिळत आहे. दिवसागणिक या खरेदीमध्ये वाढ होत आहे. मात्र, 'अॅमेझॉन' आणि 'ई-बे' यांसारख्या ऑनलाईन खरेदी संकेतस्थळांमुळे स्वदेशी उद्योगांचे नुकसान होत आहे. असा दावा करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) बंदी घालण्याची मागणी सरकारकडे केलेय.

Jan 17, 2015, 08:16 PM IST