करण जोहर

प्रेक्षकांनो... लवकरच येतोय रितेशचा 'माऊली'!

मराठीत रेकॉर्डब्रेक कमाई करणाऱ्या लय भारी या सिनेमाचा आता लवकरच सिक्वल पाहायला मिळणार आहे. 

Apr 14, 2015, 09:33 PM IST

करणला करायचंय बेबोसारख्या क्यूट मुलीशी लग्न!

दिग्दर्शक करण जोहर आणि अभिनेत्री करीना कपूर यांच्यात प्रोफेशनली एक चांगली मैत्री आहे. त्यामुळेच, या दोघांनी आत्तापर्यंत अनेक सिनेमांत एकत्र काम केलंय. 

Mar 14, 2015, 03:30 PM IST

AIB: दीपिका, करण जोहरसह १२ जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्याचे आदेश

अश्लीलता आणि बिभत्सतेच्या कारणावरून अल्पावधीतच लोकप्रिय आणि वादग्रस्त ठरलेल्या 'एआयबी नॉक आऊट' या वादग्रस्त कार्यक्रमाविरोधात गिरगाव कोर्टानं आज कडक कारवाईचे आदेश दिले. 

Feb 12, 2015, 05:25 PM IST

'AIB'वर करण जोहरचं उत्तर, 'आपल्या लायकीचं नसेल तर पाहू नका'

सेंसर बोर्डचे सदस्य आणि निर्माते अशोक पंडित यांनी निर्माता करण जोहरच्या शिविगाळवाल्या कॉमेडी शो 'एआयबी रोस्ट' बद्दल अपमानकारक वक्तव्य केल्यानंतर नवा वाद सुरू झालाय. महाराष्ट्र सरकार पण या शोची चौकशी करणार आहे.

Feb 4, 2015, 01:29 PM IST

अखेर सलमान खान 'शुद्धी'साठी तयार...

निर्माता-दिग्दर्शक करण जोहर याला आपल्या आगामी ‘शुद्धी’ या सिनेमासाठी अखेर हिरो मिळालाय... त्याच्या या सिनेमात आता काम करणार आहे... नन अदर दॅन... सलमान खान...

Jul 17, 2014, 07:52 AM IST

सलमान बनणार न्हावी तर रणबीर वडा-पाववाला

बॉलीवुड अभिनेता सलमान खान, करण जौहर, रणबीर कपूर आणि हरभजन यासोबतच अजून अनेक सेलिब्रिटी नव्याने सुरू होणाऱ्या ‘मिशन सपने’या कार्यक्रमात दिसणार आहेत.

Apr 18, 2014, 03:54 PM IST

गोंडस मुलांना जन्म देणे ही ‘खान’ कुटुंबाची परंपरा- मलायका

बॉलिवूडमध्ये दंबगगिरी करणारा सलमान खान आणि त्याचे भावंड अरबाज आणि सोहेल हे आणि यांच्या सारख्याच सुंदर मुलांना जन्म देण्याची खान कुटुंबियांची परंपरा असल्याचे अभिनेत्री मलायका अरोरा खानने म्हटले आहे.

Jan 9, 2014, 02:50 PM IST

जेव्हा दीपिका रणबीरच्या प्रेमात पडली होती...

निर्माता दिग्दर्शक याच्या करण जोहर याच्या ‘कॉफी विथ करन’ या शोमध्ये अभिनेत्री दीपिका पादूकोण पुन्हा एकदा दिसली.

Jan 7, 2014, 03:30 PM IST

माझं कौमार्य शाबूत - सलमान खान

‘कॉफी विथ करण’च्या धमाकेदार नवीन सीझनची सुरुवात झालीय. या शोमध्ये येण्याचा पहिला मान मिळाला तो अभिनेता सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना...

Dec 2, 2013, 12:46 PM IST

...तर परिणाम भोगण्यासाठी तयार राहा; करणला धमकी!

निर्माता दिग्दर्शक बोनी कपूर यांच्यानंतर आता बॉलिवूडच्या आणखी एका निर्मात्याला धमकी मिळालीय... हा निर्माता-दिग्दर्शक दुसरा तिसरा कुणी नसून करण जोहर आहे.

Sep 6, 2013, 03:38 PM IST