'क्वीन' कंगना - 'मूव्हीमाफिया' करण यांच्यातला वाद विकोपाला...
बॉलिवूडची क्वीन कंगना रणावत आणि वाद हे जणू समीकरणचं झालंय. हिमाचल प्रदेशातील छोट्या गावातून आलेल्या या 'धाकड गर्ल'ने आता तर बॉलिवूडच्या घराणेशाहीवरुन दिग्दर्शक करण जोहरवर ताशेरे ओढले आहेत. करण आणि कंगनाचा हा वाद विकोपाला गेला असून करणने तर कंगनाला बॉलिवूड सोडण्याचा सल्ला दिला आहे.
Mar 10, 2017, 10:20 AM ISTकरण जोहर बनला बाबा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 5, 2017, 03:59 PM ISTकरण जोहरच्या घरी चिमुकल्यांच आगमन
बॉलीवूडमधील एक मोठी बातमी. बॉलीवूडचा निर्माता दिग्दर्शक करण जोहरच्या घरी दोन चिमुकल्यांचं आगमन झालंय.
Mar 5, 2017, 07:47 AM ISTकरण जोहर आणि काजोलच्या 'फ्रेन्डशीपचा द एंड'
बॉलिवूडमधल्या एका मैत्रीचा 'द एण्ड' झाला आहे. करण जोहर आणि काजोल यांची 25 वर्षांची मैत्री संपली आहे.
Jan 17, 2017, 12:31 PM IST'म्हणून माझी आणि काजोलची मैत्री तुटली'
काजोल आणि करण जोहर यांच्या 25 वर्षांच्या मैत्रीमध्ये आता वितुष्ठ निर्माण झालं आहे.
Jan 14, 2017, 09:29 PM ISTया कारणाने मीरा आणि शाहिद कपूरचा होऊ शकतो घटस्फोट!
अभिनेता शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा यांना मस्तीच्या मूडमध्ये आणि रोमांटिक अंदाजात तुम्ही अनेकवेळा पाहिले आहे. काही दिवसापूर्वी ते कॉफी विद करणमध्ये दिसून आहे. यात त्यांनी अनेक गुपीतं उघड केली. शाहीद कपूर आणि मीराने आपल्या 'एक्स' बद्दल उघडपणे यावेळी बोलले.
Jan 2, 2017, 03:50 PM ISTशूटिंग दरम्यान करण चुकीच्या पद्धतीनं स्पर्श करत होता - अनुष्का
बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हिनं सिने निर्माता - दिग्दर्शक करण जोहर याच्यावर गंभीर आरोप केलेत.
Dec 29, 2016, 06:13 PM ISTसोनम कपूरवर भडकली 'टल्ली' मलायका अरोरा
बॉलिवूडचा सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा याच्या वाढदिवसाला तीन दिवस झाले असले तरी त्याच्या पार्टीच्या बातम्या आजही चर्चेला जात आहेत. या पार्टीत बॉलिवूडचे अनेक दिग्गज आले होते. त्यात मलायका अरोरा आणि सोनम कपूर देखील होत्या.
Dec 8, 2016, 11:45 PM ISTजान्हवी बनणार करण जोहरची नवी 'आर्ची'?
अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूरच्या बॉलिवूडमधील पदार्पणाची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. जान्हवीला बॉलिवूडमध्ये लॉन्च करण्याचा विडा दिग्दर्शक करण जोहरने उचलला आहे. 'सैराट'च्या हिंदी रिमेकमधून जान्हवी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा आहे.
Nov 17, 2016, 02:56 PM ISTकरण जोहर करणार सैराटचा हिंदी रिमेक?
मराठीतील ब्लॅाकबस्टर सिनेमा सैराटने प्रेक्षकांच्या मनावर आपले वेगळेच स्थान निर्माण केले. प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाची हवा अजून ही तशीच आहे.
Nov 14, 2016, 05:14 PM IST...म्हणून आतापर्यंत अभिनेषेकने नाही पाहिला 'ऐ दिल... सिनेमा
'ऐ दिल है मुश्किल 'या सिनेमातील रणबीर कपूर आणि ऐश्वर्या रायच्या बोल्ड सीन्समुळे नाराज झालेल्या बच्चन परिवारातील सदस्यांनी अद्याप हा सिनेमा पाहिलेला नाहीये.
Nov 5, 2016, 12:26 PM ISTबच्चन कुटुंबियांची 'ऐ दिल है मुश्किल'वर बंदी
पाकिस्तानी कलाकार फवाद खान असल्यामुळे ऐ दिल है मुश्किल या चित्रपटावर बंदी घालावी अशी मागणी मनसेनं केली होती, पण बच्चन कुटुंबियांची मात्र ऐ दिल है मुश्किल वरची अघोषित बंदी कायम आहे.
Nov 3, 2016, 10:49 PM IST'ऐ दिल है मुश्किल' आता नव्या 'मुश्किल'मध्ये
पाकिस्तानी कलाकार फवाद खानच्या भूमिकेमुळे वादात सापडलेला ऐ दिल है मुश्किल हा सिनेमा रुपेरी पडद्यावर रिलीज झाला खरा मात्र या सिनेमाभोवतीचं वादाचं ग्रहण सुटता सुटत नाही. हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ पार्श्वगायक मोहम्मद रफी यांच्याबद्दल अपमानास्पद टीपण्णी करणा-या डायलॉगमुळे हा सिनेमा नव्या वादात अडकला आहे.
Nov 1, 2016, 12:15 PM ISTऐश्वर्याच्या बोल्ड सीन्सवर भडकल्या जया बच्चन
बॉलीवूडची वादग्रस्त ठरलेला सिनेमा ऐ दिल है मुश्किल येत्या २८ ऑक्टोबरला प्रदर्शित होतोय. या सिनेमात पाकिस्तानी कलाकाराच्या सहभागामुळे वादंग उठला असतानाच रणबीर आणि ऐश्वर्याच्या जबरदस्त केमिस्ट्रीचीही चांगली चर्चा होतेय.
Oct 27, 2016, 04:20 PM IST