करोना व्हायरस

MUMBAI GIRGAON VEGETABLE AND FRUIT SELLERS NOT ALLOWED IN CORONA SITUATION PT1M40S

मुंबई| गिरगावात भाजी आणि फळ विक्रीवर बंदी

MUMBAI GIRGAON VEGETABLE AND FRUIT SELLERS NOT ALLOWED IN CORONA SITUATION

Apr 9, 2020, 04:30 PM IST

मुंबईत गर्दी टाळण्यासाठी भाजी मार्केट बंद होणार?

मुंबई महानगरपालिकेकडून कंटेनमेंट झोनमध्ये भाजी विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. 

Apr 9, 2020, 02:29 PM IST

Coronavrius: राज्यात कोरोनाचे १६२ नवे रुग्ण; एकूण आकडा १२९७

गेल्या १२ ते १४ तासांमध्ये रुग्णांची संख्या झपाट्याने वाढल्यामुळे चिंतेत भर पडली आहे.

Apr 9, 2020, 12:57 PM IST

ATM व्हॅन थेट ग्राहकांच्या घरासमोर; HDFC बँकेचा मोठा निर्णय

HDFC बँकेने लॉकडाऊनच्या काळात ग्राहकांना घरपोच पैसे देण्याची सुविधा सुरु केली आहे. 

Apr 9, 2020, 12:12 PM IST

डोनाल्ड ट्रम्प यांनी आभार मानल्यानंतर मोदी म्हणाले...

कोरोनाविरुद्धच्या लढाईत भारत मानवजातील वाचवण्यासाठी शक्य ती सर्व मदत करेल.

Apr 9, 2020, 11:00 AM IST

मोठी बातमी: मुंबईत कोरोनाच्या रॅपिड टेस्टला केंद्राची परवानगी

रॅपिड टेस्टमुळे एखाद्या व्यक्तीच्या शरीरात संसर्ग झाला आहे किंवा नाही, हे तात्काळ कळू शकते. 

Apr 9, 2020, 10:31 AM IST

पाकिस्तानातही तबलिगी जमातवर लोक संतप्त; १० हजार जण क्वारंटाईन

तबलिगी जमातच्या कार्यक्रमाला ७० ते ८० हजार लोक जमले होते. 

Apr 9, 2020, 09:59 AM IST

अमेरिकेत कोरोनाचे थैमान; सलग दुसऱ्या दिवशी तब्बल २००० लोकांचा मृत्यू

जगभरात कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या 15 लाखांहून अधिक आहे. 

Apr 9, 2020, 08:42 AM IST

कोरोनाच्या उपचारासाठी तीन प्रकारची रुग्णालये; उद्धव ठाकरेंची घोषणा

कोरोनाच्या रुग्णांवर सरसकट एकाच रुग्णालयात उपचार होणार नाहीत. 

Apr 8, 2020, 02:12 PM IST

डोंबिवलीकरांना कोरोनाचे गांभीर्य नाही; सोशल डिस्टन्सिंगची ऐशीतैशी

मात्र, कोरोनासारख्या गंभीर संकटाच्या काळातही येथील नागरिक बिनधास्त रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. 

Apr 8, 2020, 12:12 PM IST

भारतानंतर आता ट्रम्प यांची WHO ला धमकी; म्हणाले....

अमेरिकेत सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. 

Apr 8, 2020, 11:11 AM IST

VIDEO: खेड्यांकडे चला! कोरोनामुळे शहरी भागातील माकडांचे स्थलांतर

माकडांच्या या स्थलांतरामुळे आता ग्रामीण भागात नवीन समस्या उभी राहण्याची शक्यता आहे. 

Apr 8, 2020, 10:16 AM IST