ट्रम्प हादरले; पुढच्या १५ दिवसांत अमेरिकेत कोरोनामुळे सर्वाधिक बळी जाणार
आतापर्यंत १,४१,००० अमेरिकन नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. हे प्रमाण जगात सर्वाधिक आहे.
Mar 30, 2020, 02:53 PM IST'भाजप आमदारांचा संकुचितपणा; स्वत:चा पगार पक्षाच्याच कोषात जमा'
संकुचित विचारांच्या भाजपचे वर्तन राष्ट्रविरोधी
Mar 30, 2020, 12:43 PM ISTलॉकडाऊनमुळे कंपन्यांचं दिवाळं; कर्मचाऱ्यांच्या एप्रिल-मार्च महिन्याच्या पगारात कपात
लॉकडाऊनच्या २१ दिवसांच्या काळात सर्व व्यवहार ठप्प असल्याने बाजारपेठेतील पैशांचा ओघ आटला आहे.
Mar 30, 2020, 11:31 AM ISTमुंबईतील कोरोना तुर्तास नियंत्रणात, पण....
१ मार्चपासून परदेशातून लाखो प्रवासी मुंबईत दाखल झाले. त्यापैकी सुमारे पावणेतीन लाख जणांची विमानतळावर तपासणी करण्यात आली.
Mar 30, 2020, 10:01 AM IST७ एप्रिलपर्यंत आमचे राज्य कोरोनामुक्त असेल; मुख्यमंत्र्यांचा दावा
आता कोरोनाच्या संशयितांमध्ये भर पडली नाही तर ७ एप्रिलनंतर तेलंगणात कोरोनाचा एकही रुग्ण नसेल.
Mar 30, 2020, 09:13 AM ISTअखेर भीती खरी ठरलीच; जागतिक अर्थव्यवस्था मंदीच्या कवेत
ही जागतिक मंदी २००९ इतकीच किंवा त्यापेक्षाही अधिक भयानक असेल.
Mar 28, 2020, 12:00 AM ISTनवी मुंबईत दीड वर्षांच्या बाळाला कोरोनाची लागण
नवी मुंबईत आज दिवसभरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली.
Mar 27, 2020, 10:48 PM ISTपुढील १५ दिवस कसोटीचे, आता घराबाहेर पडूच नका- उद्धव ठाकरे
आगामी काळात कोरोनाच्या रुग्णांची झपाट्याने वाढू शकते.
Mar 27, 2020, 09:17 PM ISTवाराणसीत लहान मुलांची उपासमार; रोपाची पानं खायची वेळ
हे छायाचित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघातील आहे.
Mar 27, 2020, 08:34 PM ISTCoronavirus: मुंबईतील हिंदुजा रुग्णालयाचा परिसर निर्मनुष्य करणार
कालच हिंदुजामधील एका प्रसिद्ध डॉक्टरचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता.
Mar 27, 2020, 07:40 PM ISTभाजप दिवसाला २० लाख लोकांपर्यंत अन्नधान्य पोहोचवणार
केंद्र सरकारकडे ज्या शिफारसी करायच्या आहेत, त्यांचे संकलन नितीन गडकरी आणि प्रकाश जावडेकर यांच्याकडे करण्यात येणार आहेत.
Mar 27, 2020, 06:21 PM ISTब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना कोरोनाची लागण
मला ताप आणि खोकला असल्यामुळे मी करोनाची चाचणी करून घेतली होती.
Mar 27, 2020, 05:52 PM IST'रिझर्व्ह बँकेने EMI थांबवण्यासाठी बँकांना सल्ला नव्हे आदेश द्यावा'
बँकांचा CRR कमी करून तीन टक्क्यांवर आणल्याने बाजारात पावणेचार लाख कोटी रूपये उपलब्ध होतील. याचा बँकांना फायदा होईल.
Mar 27, 2020, 05:20 PM IST
कोरोनामुळे राज्यातील ११ हजार कैद्यांची पॅरोलवर सुटका
राज्यातील ६० तुरूंगांतील जवळपास ११,००० कैद्यांना तातडीने पॅरोलवर सोडण्यात येईल.
Mar 26, 2020, 10:41 PM ISTमोठी बातमी: COVID-19 चाचणीसाठी राज्यातील आठ खासगी लॅबना केंद्राची मान्यता
यामुळे करोना तपासणी अधिक जलद गतीने होऊ शकेल आणि रुग्णांवर तातडीने उपचार करणे शक्य होईल.
Mar 26, 2020, 08:33 PM IST