कांग्रेस

Abhishek Manu Singhvi: 'मी राज्यसभेत 500...,' सीटखाली नोटांचा बंडल सापडल्यानंतर अभिषेक मनु सिंघवींचं स्पष्टीकरण

Parliament Cash Row Abhishek Manu Singhvi: काँग्रेस खासदार आणि वरिष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी (Abhishek Manu Singhvi) यांनी राज्यसभेत (Rajya Sabha) त्यांच्या सीटखाली नोटांचं बंडल सापडल्यानंतर स्पष्टीकरण दिलं आहे. 

 

Dec 6, 2024, 03:28 PM IST

'राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्यांना 11 लाखाचं बक्षीस देऊ' शिंदेंच्या आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य

Maharashtra Politics : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केलेल्या आरक्षणाच्या विधानावरुन देशासह राज्यात राजकारण तापलं आहे. महायुतीने राहुल गांधी यांच्याविरोधात राज्यात ठिकठिकाणी आंदोलनं केली. आता शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदाराने राहुल गांधी यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

Sep 16, 2024, 02:22 PM IST

'मोदी हे श्रीराम, आपल्याला हनुमान बनून कॉंग्रेसची लंका...'-काय म्हणाल्या स्मृती इराणी?

Narendra Modi is Shri Ram:  केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी कॉंग्रेसला लंकेची उपमा दिली आहे.

Apr 23, 2024, 09:38 PM IST

LokSabha: काँग्रेसमध्ये 5 पॉवर सेंटर; संजय निरुपम यांची यादीच वाचली, म्हणाले 'नवरात्रीनंतर मी...'

LokSabha: लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसने संजय निरुपम यांच्यावर मोठी कारवाई केली असून पक्षातून हकालपट्टी केली आहे. यानंतर संजय निरुपम यांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत. काँग्रेस पक्षात आता 5 पॉवर सेंटर आहेत असं सांगत त्यांनी नावं घेतली आहेत. 

 

Apr 4, 2024, 01:20 PM IST

राहुल गांधींचं ट्विट रिपोस्ट, दुसऱ्याच दिवशी भाजपात प्रवेश; बॉक्सर विजेंदर सिंगने हाती घेतलं कमळ

आंतरराष्ट्रीय बॉक्सर विजेंदर सिंहने भाजपात प्रवेश केला आहे. विजेंदरने 2019 मध्ये राजकारणात पहिलं पाऊल टाकलं होतं. त्याने काँग्रेसच्या तिकीटावर दक्षिण दिल्लीतून निवडणूक लढली होती. 

 

Apr 3, 2024, 04:15 PM IST

BREAKING : काँग्रेसकडून राज्यातील लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, 'या' नावांवर शिक्कामोर्तब

काँग्रेसकडून महाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. यात महाराष्ट्रातील चार लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवारांची नावे पाहायला मिळत आहेत. 

Mar 23, 2024, 11:04 PM IST

BREAKING : काँग्रेसकडून राज्यातील लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर, 7 नावांवर शिक्कामोर्तब

काँग्रेसकडून महाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. यात महाराष्ट्रातील सात लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवारांची नावे पाहायला मिळत आहेत. 

Mar 21, 2024, 09:29 PM IST

Rajya Sabha Election 2024 : क्रॉस वोटिंग म्हणजे नेमकं काय असतं? काँग्रेसचा खेळ कोणी बिघडवला?

Rajya Sabha Election 2024 : राज्यसभेच्या एकूण 15 जागांसाठी मंगळवारी निवडणुका झाल्या. त्यापैकी भाजपने एकूण 10 जागा जिंकल्या आहेत. तर 12 राज्यांतील 41 राज्यसभेच्या जागांवर उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.

Feb 27, 2024, 11:32 PM IST

काँग्रेस आणि समाजवादी पक्षाचं अखेर ठरलं! जाणून घ्या उत्तर प्रदेशात कोण किती जागा लढणार?

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (LokSabha Election) उत्तर प्रदेशात काँग्रेस (Congress) आणि समाजवादी पक्षाने (Samajwadi Party) युती जाहीर केलं आहे. यासंबंधी अधिकृत घोषणा करण्यात आली असून जागावाटपही करण्यात आलं आहे. 

 

Feb 21, 2024, 06:52 PM IST

'कुत्र्याप्रमाणे भुंकणाऱ्या कार्यकर्त्यांकडे बूथचं काम सोपवा', मल्लिकार्जून खर्गेंच्या विधानामुळे वाद

Mallikarjun Kharge Controversy: काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी बूथ कार्यकर्त्यांची तुलना श्वानांशी केली आहे. दिल्लीच्या रामलीला मैदानात (Ramleela Ground) आयोजित न्यायसंकल्प रॅलीत (Nyay Sankalp Rally) ते बोलत होते. भाजपाने यावर टीका केली असून, हे फार लाजिरवाणं असल्याचं म्हटलं आहे. 

 

Feb 3, 2024, 04:34 PM IST

सलमान- शाहरुखमध्ये समेट घडवून आणणारे बाबा सिद्दीकी आहेत तरी कोण?

who is Baba Siddiqui : बाबा सिद्दीकी आणि त्यांचे सुपूत्र झिशान सिद्दीकी यांनी अजित पवार यांची भेट घेतल्यामुळं आता ही दोन नावंही राष्ट्रवादीच्या अजित पवार गटासोबत जोडली जाणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. 

Feb 2, 2024, 09:00 AM IST

तुम्ही लग्न कधी करणार? 6 वर्षाच्या मुलाच्या प्रश्नावर राहुल गांधींनी काय उत्तर दिलं पाहा

Bharat Jodo Nyay Yatra: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) सध्या भारत जोडो न्याय यात्रेवर (Bharat Jodo Nyay Yatra) आहेत. यादरम्यान एका 6 वर्षांच्या मुलाने राहुल गांधींना तुम्ही कधी लग्न करणार आहात अशी विचारणा केली. 

 

Jan 31, 2024, 06:11 PM IST

काँग्रेस नेत्याच्या भीषण अपघाताचं CCTV आलं समोर; ताशी 160 किमी वेगाने धावत होती कार अन् तितक्यात...

Alwar Accident: राजस्थानच्या अलवरमध्ये झालेल्या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. सीसीटीव्हीत कार वेगात असतानाच रस्ता सोडून खाली उतरत असल्याचं दिसत आहे. जेव्हा अपघात झाला तेव्हा कार ताशी 160 किमी वेगात होती.

 

Jan 31, 2024, 04:04 PM IST

अयोध्येत काँग्रेस नेत्यांना विरोध; लोकांकडून धक्काबुक्की, भक्त आणि कार्यकर्ते भिडले

अयोध्येत काँग्रेस कार्यकर्ते आणि रामभक्त आपापसात भिडले आहेत. यावेळी लोकांनी त्यांच्या हातातून काँग्रेसचा झेंडा खेचून घेतला. 

 

Jan 15, 2024, 07:38 PM IST