केडीएमसी

कडोंमपात भाजप नेत्यांनीच केला मुख्यमंत्र्यांचा डाव?

नुकत्याच कल्याण डोंबिवली निवडणुका पार पडल्यात... निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाहीर सभेत शिवनेसेनेला तोडीस तोड प्रत्यूत्तर देताना दिसले... पण, या निवडणुकीत भाजपचा दुसरा एकही बडा नेता मुख्यमंत्र्यांना साथ देऊन रणांगणात उतरलेला दिसला नाही... 

Nov 6, 2015, 02:57 PM IST

मनसेच्या नव्या भूमिकेमुळे चंदूमामा ठाकरे बंधुंना एकत्र आणणार का?

मनसेनेने आपली ताकद वाढवलेय. आणखी एक नगरसेवक इंजिनाला जोडून आपली संख्या दहा केली. त्यामुळे मनसेच्या हाती केडीएमसीच्या सत्तेच्या चाव्या आल्यात. त्यामुळे ठाकरे बंधुंचे मामा चंदूमामा वैद्य यशस्वी मध्यस्ती करु शकतील का, याचीच आता उत्सुकता लागलेय.

Nov 5, 2015, 07:16 PM IST

केडीएमसीत नवी खेळी, मनसेचा वेगळा स्वतंत्र गट

कल्याण डोंबिवलीत सत्तास्थापनेसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये चढाओढ सुरु असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नवी खेळी खेळली आहे. आपल्या एक समर्थकासह १० नगरसेवकांचा स्वतंत्र गट स्थापन केलाय. 

Nov 5, 2015, 04:43 PM IST

शिवसेनेकडून दीपेश आणि रमेश म्हात्रे अर्ज भरणार

शिवसेना उद्या कल्याण डोंबिवलीच्या महापौरपदासाठी दावा करण्याची शक्यता आहे... शिवसेनेकडून दीपेश म्हात्रे आणि रमेश म्हात्रे हे दोघे महापौरपदासाठी अर्ज भरणार असल्याची माहिती समोर आली आहे. 

Nov 4, 2015, 03:16 PM IST

केडीएमसीमध्ये घोडेबाजार, नगरसेवक पळवापळवी?

केडीएमसीमध्ये घोडेबाजार, नगरसेवक पळवापळवी?

Nov 3, 2015, 05:25 PM IST

केडीएमसी निवडणूक : पाहा विभागानुसार राजकीय पक्षांना मिळालेल्या जागा

महानगरपालिका निवडणुचा निकाल लागला. मात्र, कोणत्याच पक्षाला बहुमत मिळाले नाही. पालिकेत त्रिशंकू अवस्था आहे. यापार्श्वभूमीवर विभागानुसार राजकीय पक्षांना त्या ठिकाणी किती जागा मिळाल्यात. कोणत्या पक्षाचे वर्चस्व राहिले, याचा हा आढावा.

Nov 2, 2015, 06:53 PM IST

केडीएमसी निवडणूक : पाहा, 'त्या' २७ गावांत कोण-कोण निवडून आलंय...

कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत कळीच्या ठरलेल्या 'त्या' वादग्रस्त २७ गावांचा काय निकाल लागणार... ही गावं कुणाला कौल देणार याकडे अनेकांचं लक्ष लागलं होतं. अखेर ही नावं जाहीर झालीत. या २७ गावांत एकूण २१ वॉर्ड आहेत. त्यापैंकी भाजप - ८, शिवसेना - ५, मनसे - २, संघर्ष समिती - ३, बसपा - १ अशा जागा पटकावल्यात तर दोन गावांनी निवडणुकीवरच बहिष्कार टाकलाय. 

Nov 2, 2015, 06:43 PM IST

केडीएमसी निवडणूक : पाहा प्रभाग क्रमांक ६१ ते ९०चा निकाल

 यावर्षी मतदानाच्या टक्केवारीत थो़डी वाढ झाली असली तरी मतदान ४७ टक्के झालंय. आज केडीएमसी महापालिकेवर कोणाचा झेंडा फडकणार हे स्पष्ट होणार आहे. 

Nov 2, 2015, 08:46 AM IST

LIVE UPDATE : शिवसेना ५१, भाजप ४३, काँग्रेस ४, राष्ट्रवादी २, मनसे ९, इतर ११

शिवसेना-भाजपच्या आरोप-प्रत्यारोपात रंगलेल्या कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीचा निकाल.

Nov 2, 2015, 08:05 AM IST

पालिका निवडणूक : मतदान टक्केवारीत वाढ, सकाळी १० वाजता मतमोजणी

महानगरपालिका निवडणुकीत मतदानाची आकाडेवारीत थोडी वाढ झाल्याने आता आधीच अत्यंत चुरशीच्या लढाईचा निकालही तितकाच अटीतटीचा लागण्याची शक्यता आहे. आता कल्याण-डोंबिवलीत ७५० उमेदवारांसाठी आणि कोल्हापूरच्या ५०६ उमेदवारांसाठी आजची रात्र वैऱ्याची आहे. उद्या सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. 

Nov 1, 2015, 08:41 PM IST