केडीएमसी निवडणूक : पाहा, 'त्या' २७ गावांत कोण-कोण निवडून आलंय...

कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत कळीच्या ठरलेल्या 'त्या' वादग्रस्त २७ गावांचा काय निकाल लागणार... ही गावं कुणाला कौल देणार याकडे अनेकांचं लक्ष लागलं होतं. अखेर ही नावं जाहीर झालीत. या २७ गावांत एकूण २१ वॉर्ड आहेत. त्यापैंकी भाजप - ८, शिवसेना - ५, मनसे - २, संघर्ष समिती - ३, बसपा - १ अशा जागा पटकावल्यात तर दोन गावांनी निवडणुकीवरच बहिष्कार टाकलाय. 

Updated: Nov 2, 2015, 06:43 PM IST
केडीएमसी निवडणूक : पाहा, 'त्या' २७ गावांत कोण-कोण निवडून आलंय... title=

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत कळीच्या ठरलेल्या 'त्या' वादग्रस्त २७ गावांचा काय निकाल लागणार... ही गावं कुणाला कौल देणार याकडे अनेकांचं लक्ष लागलं होतं. अखेर ही नावं जाहीर झालीत. या २७ गावांत एकूण २१ वॉर्ड आहेत. त्यापैंकी भाजप - ८, शिवसेना - ५, मनसे - २, संघर्ष समिती - ३, बसपा - १ अशा जागा पटकावल्यात तर दोन गावांनी निवडणुकीवरच बहिष्कार टाकलाय. 

* वॉर्ड क्रमांक ८४ क्रमांक आजदे विनोद काळण - भाजप

* प्रभाग क्रमांक ८५ - डोंबिवली एमआयडीसी - पूजा म्हात्रे - शिवसेना

* प्रभाग क्रमांक - ८६ गोलवली - सुनिता खंडागळे - भाजप

* प्रभाग क्रमांक - १०५ आशेळे मानेरे - सोनी आहीर - बसपा

* प्रभाग क्रमांक १०६ चिंचपाडा नांदिवली - उर्मिला गोसावी - शिवसेना

* वार्ड क्रमांक १०७ पिसवली- मोरेश्वर भोईर - भाजप

* प्रभाग १०८ आडिवली ढोकली- कुणाल पाटील - संघर्ष समिती

* प्रभाग क्रमांक १०९ गोलवली- रमाकांत पाटील - भाजप

* प्रभाग क्रमांक ११० सोनारपाडा गोलीवली- प्रमिला पाटील - शिवसेना

* प्रभाग क्रमांक - १११ सागाव - सुनिता पाटील - भाजप

* प्रभाग क्रमांक ११२ नांदिवली तर्फे पंचानंद - रुपाली म्हात्रे - भाजप पुरुस्कृत

* प्रभाग क्रमांक ११३ मिलाप कॉम्पलेक्स चर्च- प्रेमा म्हात्रे - शिवसेना

* प्रभाग क्रमांक ११४ भोपर संदप- बहिष्कार

* प्रभाग क्रमांक ११५ नांदिवली गाव मीनल पार्क - आशालता बाबर - शिवसेना

* प्रभाग क्रमांक ११६ मानगांव सोनार पाडा- दमयंती वझे - संघर्ष समिती

* प्रभाग क्रमांक ११७ भाल दावडि- जालिंदर पाटील - भाजप

* प्रभाग क्रमांक ११८ आशेळे गाव कृष्ण नगर- इंदीरा तरे - भाजप

* प्रभाग क्रमांक ११९ मानेरे वसार- बहिष्कृत

* प्रभाग क्रमांक १२० हेदुटने कोळे- शैलजा भोईर - संघर्ष समिती

* प्रभाग क्रमांक १२१ घारीवली, काटई, उसरघर - पूजा पाटील - मनसे

* प्रभाग क्रमांक १२२ घेसर, निळजे - प्रभाकर - मनसे पुरुस्कृत

 

पाहा संपूर्ण निकाल

कडोंमपा निवडणूक: पाहा प्रभाग क्रमांक १ ते २९ चा निकाल

कडोंमपा निवडणूक: पाहा प्रभाग क्रमांक ३० ते ६० चा निकाल

कडोंमपा निवडणूक: पाहा प्रभाग क्रमांक ६१ ते ९० चा निकाल

कडोंमपा निवडणूक: पाहा प्रभाग क्रमांक ९१ ते १२२ चा निकाल

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.