कॉमेंटेटर

वर्ल्ड कप २०१९ | आयसीसीकडून २ मराठमोळ्या कॉमेंटेटरची निवड

भारताकडून एकूण ३ कॉमेंटेटरची निवड करण्यात आली आहे. 

May 17, 2019, 04:05 PM IST

IPL 2019: आयपीएल फायनलमध्ये कॉमेंटेटरची 'लाईव्ह' माफी

२०१९ सालच्या आयपीएलमध्ये मुंबईचा विजय झाला.

May 14, 2019, 04:10 PM IST

INDvsAUS: मयंक अग्रवालचा अपमान केल्यानंतर कॉमेंटेटरची माफी

भारतीय टीमच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पुन्हा एका नव्या वादानं तोंड वर काढलं आहे.

Dec 26, 2018, 10:25 PM IST

हर्षा भोगलेंवर भडकले चेन्नईचे फॅन्स

भारताचे दिग्गज कॉमेंटेटर हर्षा भोगले यांना आयपीएलमधल्या चेन्नईच्या फॅन्सच्या रोषाचा सामना करावा लागला आहे.

May 24, 2018, 06:33 PM IST

टीम इंडियाची इंडोअर प्रॅक्टीस, रोहित शर्मा बनलाय कॉमेंटेटर

रोहित शर्माने आपल्या खास अंदाजात सुरू असलेल्या प्रॅक्टीस सेशनची कॉमेंट्री केली. बीसीसीआयने आपल्या वेबसाईटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. 

Jan 1, 2018, 07:23 PM IST

वेस्ट इंडिजचे क्रिकेट समालोचक टोनी कोझीअर यांचं निधन

गेली जवळपास 55 वर्षापांसून क्रिकेट रसिकांच्या मनात आपल्या कॉमेंट्रीने वेगळी जागा निर्माण करणारे वेस्ट इंडिजचे क्रिकेट समालोचक टोनी कोझीअर यांचं निधन झालंय.

May 12, 2016, 09:06 AM IST