कोंबडा

Viral Video: कोंबडा पकडायला गेला अन् बिबट्याच्या जाळ्यात अडकला; त्यानंतर जे काही झालं...

Viral Video: बिबट्याला (leopard) चारा म्हणून ठेवलेला कोंबडा (rooster) घेण्यासाठी हा माणूस पिंजऱ्यात शिरला अन् बिबट्याऐवजी तोच अडकल्याचं पहायला मिळालं. अधिकाऱ्यांनी सकाळी जाऊन पिंजरा पाहिला तर तिथं माणूस दिसला.

Feb 24, 2023, 08:13 PM IST
Pune Woman Files Compalint Of Rooster Crowing Early Morning Disturbing Sleep PT1M27S

पुणे । कोंबडा आरवला नी झोपमोड झाली, पोलिसात तक्रार

कोंबडा आरवला नी झोपमोड झाली, पुण्यात पोलिसात तक्रार

Jun 3, 2019, 12:05 AM IST

कोंबड्यानं मालकाला पोहचवलं पोलीस ठाण्यात

एका भल्या माणसाला मात्र त्याच्या कोंबड्यामुळे पोलीस ठाण्याची पायरी चढायला लागली

Feb 4, 2019, 06:51 PM IST

कोहली आणि टीमला कडकनाथ कोंबडा खाण्याचा वैज्ञानिकांचा सल्ला

कडकनाथ जातीचा कोंबडा आपल्या डाएटमध्ये सहभागी करण्याचा सल्ला

Jan 3, 2019, 04:13 PM IST

काका काका म्हणून ओरडणारा कोंबडा

 हे कोंबडं  सकाळी सकाळी उठतंय आणि काका काका ओरडत सुटतंय.

Jul 6, 2018, 09:54 PM IST
PT0S

सांगली | काका-काका ओरडणारा कोंबडा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jul 6, 2018, 09:28 PM IST

कडकनाथ चिकनचे आरोग्यदाई फायदे

कडकनाथ कोंबडीचे एक अंडे सुमारे ७० रूपयांना विकले जाते. आता तुम्हीच विचार करा. अंडे इतके महाग तर, कोंबडा आणि कोंबडी किती महाग असेल?

Jun 25, 2018, 02:35 PM IST

धक्कादायक VIDEO: हातात कोंबडा घेऊन सिंहाची गंमत करत होते, अचानक....

हा व्हिडीओ गुजरातमधील असल्याचं सांगण्यात येत आहे. जंगलात २ जण बसलेले आहेत.

Jun 7, 2018, 11:33 PM IST

कोंबड्याचं अपहरण करणाऱ्या मुलाला शिक्षा देण्याची वडिलांची मागणी

गाय, म्हैस किंवा कुत्रा हरवल्याचं आणि त्याची तक्रार पोलिसांत दिल्याचं तुम्ही आजपर्यंत ऐकलं असेल. मात्र, कुणी आपल्या कोंबड्याचं अपहरण केल्याची तक्रार दाखल करेल तर? आश्चर्य वाटतयं ना?. पण असं खरोखर झालयं. 

Jun 2, 2018, 01:34 PM IST

सांगली । जेव्हा कोंबडा मालकाला 'अण्णा' हाक मारतो...

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 14, 2018, 06:16 PM IST

चक्क कोंबडा बोलतोय, बोलणाऱ्या या कोंबड्याला पाहण्यासाठी गर्दी

माणसाप्रमाणं बोलणारा पोपट तुम्ही अनेकदा पाहिला असेल. पण माणसाला हाक मारणारा कोंबडा कधी पाहिलाय का..? सांगलीत चक्क असा एक कोंबडा आहे, तो बोलतो. विश्वास बसत नाही ना? पण ते सत्य आहे.

Mar 14, 2018, 06:11 PM IST