कोकण रेल्वे

कोकणातील तरुणांना कोकण रेल्वेत सहाय्यक लोकोपायलट बनण्याची संधी

कोकण रेल्वेने कोकणातील तरुणांना रेल्वे मोटरमन बनण्याची संधी उपलब्ध करुन दिली आहे. त्यासाठी भरती प्रक्रिया सुरु केलेय. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

Sep 21, 2016, 11:23 PM IST

कोकण रेल्वेच्या १७ स्थानकांवर सीसीटीव्ही वॉच

मध्य आणि पश्चिम रेल्वेपाठोपाठ आता कोकण रेल्वे मार्गावरील १७ स्थानकांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. यात रत्नागिरी क्षेत्रातील नऊ आणि कारवार क्षेत्रातील आठ स्थानकांचा समावेश आहे.

Sep 7, 2016, 09:55 AM IST

गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या रेल्वेबरोबरच एसटीही फुल्ल

मुंबईत राहणारा कोकणी माणूस गणेशोत्सवात कोकणात आपल्या मूळ गावी जातो म्हणजे जातोच. सोमवारपासून गणेशोत्सव सुरू होणार असल्याने मुंबईतून कोकणात जाणा-यांची लगबग वाढली आहे. रेल्वेबरोबरच एसटीने मोठ्या प्रमाणात गणेशभक्तांची गर्दी झाली आहे. 

Sep 3, 2016, 09:52 AM IST

कोकणातील गणेश भक्तांसाठी खुशखबर

कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी कोकण रेल्वेने दादर सावंतवाडी त्रि-साप्ताहिक विशेष गाडी सोडण्यात येणार आहे. ही गाडी दिवा स्थानकावर थांबणार आहे. 

Sep 1, 2016, 10:01 PM IST

Twit ने कमाल केली, Twitter न वापरणाऱ्या सर्वसामान्यांचे काय ?

 सोशल मीडियाबाबत या माध्यमाचा चांगलाच उपयोग होतो, केला जात आहे आणि त्याचा सर्वसामान्यांनाही फायदा होतो. पण...

Aug 17, 2016, 03:02 PM IST

गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेमार्गावर १८० जादा गाड्या

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी कोकण रेल्वेने मध्य रेल्वेसोबत १८० ट्रेन्सची घोषणा केली आहे.  

Aug 12, 2016, 06:10 PM IST

कोकण रेल्वेवर टळला मोठा अपघात

कोकण रेल्वे मार्गावर वीर स्टेशनच्या पुढे धावत्या मांडवी एक्सप्रेसवर झाड पडलं. 

Jul 3, 2016, 05:27 PM IST

कोकण रेल्वे झाली ठप्प

कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. राजधानी एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यानं वाहतूक ठप्प झाली आहे. 

Jun 27, 2016, 09:32 PM IST

कोकण रेल्वेकडून पावसाळा सुरक्षा चाचणी

नेमिची येतो पावसाळा आणि पावसाळा सुरु झाला की कोकण रेल्वेच्या मार्गात अडथळ्यांचे डोंगर उभे राहतात. नेहमी प्रमाणे यावर्षीही रेल्वेमार्ग सुरक्षित असल्याची खात्री सुरक्षा चाचणीच्या माध्यमातून कोकण रेल्वेकडून करण्यात आली. त्याचवेळी निर्सगाची साथही मिळावी, अशी अपेक्षाही कोकण रेल्वेनं व्यक्त केलीय. 

Jun 7, 2016, 05:42 PM IST

कोकण रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर

कोकण रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर

May 30, 2016, 08:52 PM IST

कोकण रेल्वेवर ११ नवी रेल्वे स्थानके

कोकण रेल्वेवर ११ नवी रेल्वे स्थानके

May 30, 2016, 02:47 PM IST

कोकण रेल्वे मार्गावर नव्या ११ स्थानकांना मंजुरी

कोकणवासियांसाठी चांगली बातमी. कोकण रेल्वेवर वाढलेली रहदारी लक्षात घेता या मार्गावर नव्या अकरा रेल्वे स्थानकांना मंजुरी देण्यात आलीय. 

May 30, 2016, 11:50 AM IST