कोकण रेल्वे

कोकण रेल्वे दुपदरीकरणाचा ८ ला शुभारंभ, १५ नविन स्टेशन

कोकणवासीयांसाठी महत्वाची असणाऱ्या कोकण रेल्वेचे दुपदरीकरण आणि विद्युतीकरण लवकरच होतय. येत्या ८ नोव्हेंबरपासून या दुपदरीकरणाच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे.

Nov 3, 2015, 07:03 PM IST

कोकण रेल्वे मार्गावर डबल डेकर शताब्दी एक्सप्रेस धावणार

देशातील पहिली वातानुकूलित डबल डेकर शताब्दी एक्सप्रेस कोकण रेल्वे मार्गावर मुंबई ते गोवा अशी धावणार आहे. याबाबत घोषणा रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी केली आहे. ही गाडी हिवाळ्यात धावणार आहे. पर्यटकांची मागणी लक्षात घेऊन ही गाडी चालविण्यात येणार असल्याचे रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

Oct 29, 2015, 11:09 AM IST

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण होणार - सुरेश प्रभू

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण होणार - सुरेश प्रभू

Oct 15, 2015, 10:11 PM IST

कोकण रेल्वेला २५ वर्षे, कोकणवासियांच्या समस्या कायम

कोकण रेल्वेच्या स्थापनेला २५ वर्षे पूर्ण झालीत. मात्र कोकणवासियांच्या समस्या जैसे थे आहेत. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू हे कोकण सुपूत्र असल्याने कोकणवासियांना न्याय मिळणार का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

Oct 15, 2015, 10:01 AM IST

दादर - सावंतवाडी विशेष रेल्वे आठवड्यातून तीन दिवस धावणार

कोकण रेल्वे मार्गावर आणखी एक विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहे. दिवाळीसाठी ही खास गाडी असणार आहे. ही गाडी रविवारपासून धावेल. या गाडीचे आरक्षण आजपासून सुरु करण्यात आले आहे.

Oct 9, 2015, 03:35 PM IST

कोकण रेल्वे मार्गावर गणपतीसाठी आणखी २६ विशेष गाड्या

कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी एक चांगली बातमी आहे. पश्चिम रेल्वे गणपतीसाठी २६ विशेष गाड्या सोडणार आहे. वसई ते रत्नागिरी आणि मडगावसाठी या विशेष गाड्या असणार आहेत.

Sep 9, 2015, 09:04 AM IST

गणेशोत्सवानिमित्तानं पनवेल ते चिपळूण रेल्वे सुरु

गणेशोत्सवानिमित्तानं पनवेल ते चिपळूण रेल्वे सुरु

Sep 5, 2015, 02:30 PM IST

गणेशोत्सवानिमित्तानं पनवेल ते चिपळूण रेल्वे सुरु

कोकणवासियांना गणेशोत्सवानिमित्तानं मध्य रेल्वेनं एक भेट दिली आहे. मध्य रेल्वेकडून पहिल्यांदाच सोडण्यात येणा-या पनवेल ते चिपळूण गाडीमध्ये एक एसी डबा जोडण्यात आलाय.

Sep 4, 2015, 11:10 PM IST

कोकण रेल्वे मार्गावर गणपतीसाठी या विशेष गाड्या

गणपतीसाठी कोकण रेल्वे मार्गावर वाढती गर्दी लक्षात घेऊन विशेष गाड्या सोडण्यात आल्या आहेत. आणखी ११९ फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. तर पनवेल - चिपळूण मार्गावर विशेष डेमू रेल्वे चालविण्यात येणार आहे.

Aug 12, 2015, 02:50 PM IST

कोकण रेल्वे मार्गावर २२४ गाड्या, १७ स्टेशनवर सीसीटीव्ही

गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एक चांगली बातमी आहे. कोकण रेल्वे मार्गावर २२४ गाड्या सोडण्यात येणार आहे. तसेच महत्वाच्या १७ स्टेशनवर सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहे, अशी घोषणा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केली आहे.

Jul 28, 2015, 01:27 PM IST