कोकण रेल्वे

कोकण रेल्वे मार्गावर गाडीच्या धडकेने १०० बकऱ्या ठार

कोकण रेल्वे मार्गावर रेल्वेने धडक दिल्यानं जवळपास १०० बकऱ्या ठार झाल्या. रायगड जिल्ह्यातील कोलाड जवळील गोवे गावाच्या हद्दीत हा अपघात झाला. 

Feb 23, 2016, 07:17 PM IST

आंगणेवाडी जत्रेसाठी कोकण रेल्वेच्या विशेष गाड्या

कोकणातील आंगणेवाडीची जत्रा प्रसिद्ध मानली जाते. या जत्रेसाठी मुंबईहून अनेक भाविक कोकणात जातात. यादरम्यान कोकणात विशेष गाड्याही सोडल्या जातात. यंदाही कोकण रेल्वेने आंगणेवाडीच्या जत्रेसाठी दादर सावंतवाडी दादर, मुंबई सीएसची झाराप मुंबई सीएसटी आणि एलटीटी झाराप एलटीटी या तीन नव्या गाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आलाय. 

Feb 9, 2016, 10:48 AM IST

कोकण रेल्वेच्या डबल डेकर ट्रेनचे वेळापत्रक बदलणार : गुप्ता

कोकण रेल्वेने सुरु केलेली डबल डेकर ट्रेनला अधिक चांगला प्रतिसाद मिळणासाठी वेळापत्रकात बदल करण्याचा प्रयत्न असेल, अशी माहिती कोकण रेल्वेचे नवीन अध्यक्ष संजय गुप्ता यांनी दिली.

Feb 6, 2016, 09:23 AM IST

कोकण रेल्वेची ज्येष्ठ प्रवाशांसाठी ‘श्रावण सेवा’

कोकण रेल्वे मार्गावर अधिकाधिक सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू प्रयत्नशिल आहेत. आता कोकण रेल्वे मार्गावर ज्येष्ठ प्रवाशांसाठी ‘श्रावण सेवा’ सुरु केलेय.

Dec 29, 2015, 07:15 PM IST

कोकण रेल्वे मार्गावर विशेष रेल्वे, मुंबई - कोचुवेली

कोकण रेल्वे मार्गावर मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस ते कोचुवेली दरम्यान, विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहे. वाढती गर्दी लक्षात घेऊन ही गाडी सोडण्यात येत आहे.

Dec 29, 2015, 06:56 PM IST

कोकणवासीयांना खुशखबर, डबल डेकर एसी शताब्दी एक्सप्रेस धावणार

देशातील पहिली वातानुकूलित डबल डेकर शताब्दी एक्सप्रेस कोकण रेल्वे मार्गावर मुंबई ते गोवा अशी धावणार आहे. येत्या रविवारपासून या गाडीचा शुभारंभ होणार आहे. 

Dec 4, 2015, 08:00 PM IST

कोकण रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक, दुपारच्यावेळेतील गाड्या रद्द

कोकण रेल्वे मार्गावर दुपदरीकरणाचे काम सुरू असल्याने मध्य रेल्वेकडून कासू ते नागोठाणे स्टेशनदरम्यान आज विशेष ब्लॉक घेण्यात आलाय. दुपारी १२.५० ते संध्याकाळी ६.५० या वेळेत दुपदरीकरणाची कामं करण्यात येणार आहे. परिणामी अप आणि डाऊनवरील काही मेल-एक्स्प्रेस गाड्या या रद्द केल्या जाणार आहेत.

Dec 2, 2015, 12:22 PM IST

कोकण रेल्वेला प्रभूंचं दिवाळी गिफ्ट!

केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी कोकणी जनतेला दिवाळीची महत्वपूर्ण भेट दिली. कोकण रेल्वेचे दुपदरीकरण आणि विद्युतीकरणाच्या कामाचा शुभारंभ सुरेश प्रभू आणि केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांच्या उपस्थितीत कोलाड इथं झाला. 

Nov 8, 2015, 09:14 PM IST

मडगाव ते दिल्ली राजधानी एक्सप्रेस कोकण रेल्वे मार्गावर धावणार

मडगाव ते नवी दिल्ली राजधानी एक्सप्रेस गाडी कोकण रेल्वे मार्गावर सुरु करण्यात येणार आहे. ही गाडी आठवड्यातून दोन दिवस धावणार आहे.

Nov 6, 2015, 05:12 PM IST