कोकण

१३ जूनला मान्सून मुंबईत दाखल होणार!

केरळमध्ये वेळेआधी दाखल झालेला मान्सून पुढे सरकत नसल्यामुळे काहीशी चिंता पसरली असतानाच हवामान खात्यानं एक चांगली बातमी दिली आहे. 

Jun 6, 2017, 08:20 PM IST

कोकणताही बाजारपेठा बंद, शेकापचे मोर्चे

राज्यात सुरु असलेल्या शेतकरी संपाला रायगडमध्ये शेतकरी कामगार पक्षाने पाठिंबा दिला.  

Jun 5, 2017, 10:11 PM IST

Good News : पावसाला पोषक वातावरण; कोकण, गोव्यात मुसळधार पावसाची शक्यता

मान्सूनबाबत चांगली बातमी आहे. येत्या २४ तासात मान्सूनच्या हालचालीत वाढ होईल आणि पाऊस बरसेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय. यानुसार कोकण आणि गोव्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

Jun 4, 2017, 04:55 PM IST

माजी आमदार नाना जोशी यांचे चिपळूण येथे निधन

कोकणचे सुपूत्र आणि माजी आमदार, निवृत्त शिक्षक आणि ज्येष्ठ पत्रकार निशिकांत माधव तथा नाना जोशी यांचे वृद्धापकाळामुळे चिपळूण येथे निधन झाले. 

Jun 3, 2017, 05:45 PM IST

राज्यात २४ तासात पाऊस बरसणार

मान्सून केरळात दाखल झालाय. मात्र, राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व बरसत आहे. पुढील २४ तासात राज्यात पावसाला चांगली सुरुवात होईल, अशी  शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

Jun 2, 2017, 06:20 PM IST

शेतकरी संपाची कोकणच्या बाजाराला झळ

शेतकरी संपाची कोकणच्या बाजाराला झळ

Jun 2, 2017, 04:14 PM IST

एचएससी परीक्षेत कोकणची मुलं पुन्हा अव्वल

आज एचएससीचा निकाल जाहीर करण्यात आलाय. राज्यातील ८९.९० टक्के मुलांनी या परीक्षेत बाजी मारलीय.

May 30, 2017, 11:38 AM IST

आयर्लंडच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत मराठी माणूस

आयर्लंडमध्ये पंतप्रधानपदाच्या शर्यतीत चक्क एक मराठी माणूस आहे. लिओ वराडकर असं त्यांचं नाव आहे. वराडकर यांचं कुटुंब मुळचं कोकणातलं. त्यांच्या वडिलांचा जन्म मुंबईमध्ये झाला.

May 22, 2017, 10:46 PM IST

रॅन्समवेअर व्हायरसचा कोकणात हल्ला, ग्रामपंचायतीचा डाटा हॅक

जगभरात थैमान घालणाऱ्या रॅन्समवेअर व्हायरसचा हल्ला आता कोकणातल्या गावात धाडकलाय. सिंधुदुर्गातल्या मऴेवाड ग्रामपंचायतीचा डाटा हॅक झालाय.

May 20, 2017, 01:10 PM IST

कोकणात विरोधकांची संघर्षयात्रा, राणे सहभागी होणार का?

रायगडमध्ये आज विरोधकांची संघर्षयात्रा आहे. या संघर्षयात्रेचा मुक्काम रत्नागिरीत असणार आहे. दरम्यान,  ज्येष्ठ नेते नारायण राणे सहभागी होणार का, याची उत्सुकता आहे.

May 17, 2017, 09:31 AM IST