कोरोना पॉझिटिव्ह

नितीन राऊत यांच्यापाठोपाठ हसन मुश्रीफही कोरोना पॉझिटिव्ह

नितीन राऊत यांच्यापाठोपाठ महाविकासआघाडीतील आणखी एक मंत्री हसन मुश्रीफ यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

Sep 18, 2020, 06:06 PM IST

महाविकास आघाडी सरकारमधील ऊर्जामंत्री नितीन राऊत कोरोना पॉझिटिव्ह

महाराष्ट्र राज्यात पुन्हा कोरोना विषाणूचा फैलाव वेगाने होताना दिसून येत आहे.  

Sep 18, 2020, 01:21 PM IST

बॉलिवूड अभिनेता आफताब शिवदासानी कोरोना पॉझिटिव्ह

सोशल मीडियावरुन त्याने माहिती दिली आहे.

Sep 11, 2020, 10:59 PM IST

कोरोना पॉझिटिव्ह अधिकाऱ्याच्या मुक्त संचारामुळे विधानभवनात खळबळ

कोरोना पॉझिटिव्ह अधिकाऱ्याने विधानभवनात मुक्त संचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Sep 7, 2020, 07:14 PM IST

अर्जुन कपूर मागोमाग अभिनेत्री मलायका अरोराही कोरोना पॉझिटिव्ह

मलायकाला कोरोनाची कोणतीही लक्षण आढळली नव्हती.

Sep 6, 2020, 09:08 PM IST

गेल्या २४ तासात राज्यात २५८ पोलीस कोरोना पॉझिटिव्ह

आतापर्यंत राज्यात 166 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

Sep 5, 2020, 08:38 PM IST

एकाच कुटुंबातील ३० जण कोरोना पॉझिटिव्ह

गणपतीसाठी एकत्र आलेल्या कुटुंबातील 30 जण कोरोना पॉझिटिव्ह

Sep 5, 2020, 04:25 PM IST

अधिवेशनाच्या दोन दिवस आधी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले कोरोना पॉझिटिव्ह

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दोन दिवस आधीच विधानसभा अध्यक्ष नाना पटोले कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. 

Sep 4, 2020, 07:27 PM IST

महाविकासआघाडीमधल्या आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण

महाविकासआघाडी सरकारमधल्या आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण झाली आहे.

Sep 3, 2020, 08:41 PM IST

IPL 2020 : दोन भारतीय खेळाडूंना कोरोना, आयपीएलवर संकट

भारताच्या दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याची माहिती बीसीसीआयने दिली आहे.

Aug 29, 2020, 05:09 PM IST

केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल कोरोना पॉझिटिव्ह, AIIMS मध्ये दाखल

कोरोनापासून बचाव करणाऱ्या पापडाची करत होते विक्री

Aug 9, 2020, 11:18 AM IST

दिग्दर्शक विजय केंकरेंना कोरोनाची लागण

प्रसिद्ध सिने-नाट्य दिग्दर्शक विजय केंकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. 

Aug 6, 2020, 09:36 PM IST

कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस येडियुरप्पा कोरोना पॉझिटिव्ह

कर्नाटकच्या मुख्यंत्र्यांना कोरोनाची लागण

Aug 3, 2020, 12:41 AM IST

बाहुबलीचे दिग्दर्शक एस.एस. राजामौली आणि कुटुंब कोरोना पॉझिटिव्ह

कोरोनाची लक्षणं नसल्याने एस.एस राजामौली हे सध्या होम क्वारंटाईन आहेत.

Jul 29, 2020, 09:48 PM IST

अमेरिकेत कोरोनाचा कहर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोरोना पॉझिटिव्ह

अमेरिकेत कोरोना व्हॅक्सीनचं तिसरं ट्रायल सुरू

Jul 28, 2020, 12:36 PM IST