कोरोना व्हायरस

दिलासादायक : कोरोना संकटाची तिव्रता कमी होण्याच्या मार्गावर

देशात कोरोना वाढीचा वेग मंदावला आहे. 

 

 

Oct 25, 2020, 02:00 PM IST

कोरोनावरची लस मोफत देणार, नवाब मलिक यांची मोठी घोषणा

 कोरोना लस कधी बाजारात येणार हे अद्याप माहीत नाही. मात्र, राज्यातील महाविकास आघाडी सरकारने मोफत लस उपलब्ध करुन देणार असल्याचे जाहीर केले आहे.

Oct 24, 2020, 04:07 PM IST

राज्य सरकारचा मोठा निर्णय, कोरोनाबाधितांना रेमडेसिविर मिळणार २३६० रुपयांना

कोरोनाचा धोका अजून संपलेला नाही. मात्र, खासगी रुग्णालयात मिळणाऱ्या औषधउपचाराबाबत राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे.  

Oct 24, 2020, 03:02 PM IST

करुन दाखवलं! मुंबईत कोरोना रुग्ण दुपटीचा वेग १०० दिवसांवर

दिलासा असला तरीही सावध राहण्याची नितांत गरज

 

Oct 22, 2020, 10:44 AM IST

'या तेजस्वी चेहऱ्यानेच देशातील संकटांचा अंधार दूर होईल'

वाचा अग्रलेखात म्हटलंय तरी काय.... 

Oct 22, 2020, 07:40 AM IST

कोविड सेंटरमध्ये रुग्णांसह आरोग्य कर्मचाऱीही 'गरबा' खेळतात तेव्हा...

सकारात्मकता कशी राखली जाईल याकडेच अनेकांचा कल 

Oct 20, 2020, 07:19 AM IST

सरसकट महिलांना लोकल प्रवासाची मुभा कधी ?

महिलांच्या लोकल प्रवासाबाबत महत्त्वाची बातमी

Oct 19, 2020, 12:53 PM IST

मोठा दिलासा! आजपासून मेट्रोही मुंबईकरांच्या सेवेत

आता प्रतीक्षा मुंबई लोकल सेवा पूर्ववत होण्याची 

 

Oct 19, 2020, 07:12 AM IST

आली रेsss! मोनो रेल पुन्हा मुंबईकरांच्या सेवेत

आता मुंबईतील सार्वजनिक वाहतून पुन्हा वेग पकडत असल्याचं चित्र आहे.

Oct 18, 2020, 08:43 AM IST

परिवहन मंत्री अनिल परब यांची कोरोनावर मात

देशात आतापर्यंत ७४ लाख ३२ हजार ६८० जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. 

 

Oct 17, 2020, 06:12 PM IST

प्रसिद्ध गायक कुमार सानू कोरोनाच्या विळख्यात

गेल्या ९ महिन्यांपासून आहेत कुटुंबापासून दूर 

Oct 16, 2020, 06:54 PM IST

कोरोना उपचार : वाढीव दराने बिल आकारणाऱ्या १६ खासगी रुग्णालयांना नोटीस

नागपूर शहरातील १६ रुग्णालयांना नागपूर महानगरपालिकेने नोटीस बजावली आहे.  

Oct 16, 2020, 10:55 AM IST