कोल्हापूर : कोल्हापुरात पुराचा हाहा:कार
कोल्हापूर : कोल्हापुरात पुराचा हाहा:कार
Aug 7, 2019, 04:25 PM ISTकोल्हापुरात पुराने हाहाकार : नौसेना-कोस्टगार्डचे पथक दाखल, ५१ हजार लोकांचे स्थलांतर
पावसाचा पुन्हा जोर वाढल्याने कोल्हापूरमधील पूरस्थिती अधिकच बिकट झाली आहे.
Aug 7, 2019, 01:41 PM ISTकोल्हापुरात पूरस्थिती गंभीर, हजारो नागरिकांचे स्थलांतर
पावसाचा जोर कायम असल्याने कोल्हापुरात पूरस्थिती गंभीर आहे.
Aug 7, 2019, 07:59 AM ISTकोल्हापूर | पूरस्थिती गंभीर, पंचगंगा नदीने ओलांडली धोक्याची पातळी
कोल्हापूर | पूरस्थिती गंभीर, पंचगंगा नदीने ओलांडली धोक्याची पातळी
Aug 4, 2019, 02:10 PM ISTकोल्हापूर-पन्हाळा मार्गावरील रेडे डोह फुटला, जिल्ह्यात परिस्थिती गंभीर
जिल्ह्यातील अनेक गावाच थेट संपर्क तुटलाय. पण या गावांशी पर्यायी मार्गाने संपर्क सुरू आहे
Aug 3, 2019, 10:00 AM ISTकोल्हापुरात मुसळधार पाऊस, कोकणकडे जाणारे मार्ग बंद
कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच आहे. पंचगंगा नदीने धोक्याची पातळी गाठली आहे.
Aug 2, 2019, 07:24 PM ISTकोल्हापूर, रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा
कोकणातील रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. तर कोल्हापूरमध्येही जोरदार पाऊस आहे.
Aug 1, 2019, 11:29 PM ISTबदलापूर । महालक्ष्मी एक्स्प्रेस पुरात, असे बाहेर काढले प्रवाशांना
२६ जुलैच्या पावसाने हजारभर प्रवाशांना अक्षरशः यातना सोसाव्या लागल्या. बदलापूरजवळच्या वांगणीमध्ये मुंबईहून कोल्हापूरकडे जाणारी महालक्ष्मी एक्सप्रेस रुळावरून वाहणाऱ्या पुरामुळे अडकली आणि तब्बल १७ तास प्रवाशांनी जीव मुठीत धरून यातना सहन केल्या. या घटनेने प्रशासनाची उदासिनता आणि आपत्ती व्यवस्थापनाचा फोलपणा उघड झाला. या घटनेमध्ये रेल्वेच्या उदासिन कारभाराबरोबरच रेल्वे प्रशासनाची बेफिकीरी आणि आपत्ती व्यवस्थापन याबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Jul 27, 2019, 11:45 PM ISTमहालक्ष्मी एक्स्प्रेस पुरात, स्थानिक गावकरी बनले देवदूत
पुराच्या पाण्यात अडकलेली असताना स्थानिक गावकऱ्यांनी मिळेल त्या साधनांच्या सहाय्याने बचावकार्य केले.
Jul 27, 2019, 11:03 PM ISTरेल्वेमार्गावर पाणी; कल्याण ते कर्जत, पुणे वाहतूक ठप्पच
कल्याण ते कर्जत रेल्वेमार्गावर पाणी साचल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. दरम्यान, कल्याणहून पुण्याकडे जाणारा रेल्वेमार्ग ठप्प आहे.
Jul 27, 2019, 10:21 PM ISTमहालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये अडकलेल्या ९ गरोदर महिलांची सुखरूप सुटका
बदलापूर येथे पुराच्या पाण्यात पसलेल्या महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये अडकलेल्या प्रवाशांमध्ये ९ गरोदर महिला होत्या.
Jul 27, 2019, 09:35 PM IST१७ तासानंतर प्रवाशांची सुटका, प्रवाशांच्या जिवाशी रेल्वेचा खेळ
२६ जुलैच्या पावसाने हजारभर प्रवाशांना अक्षरशः यातना सोसाव्या लागल्या. बदलापूरजवळच्या वांगणीमध्ये महालक्ष्मी एक्सप्रेस अडकली.
Jul 27, 2019, 08:53 PM ISTराष्ट्रवादी आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर आयकर विभागाच्या धाडी
मागच्याच आठवड्यात भाजप नेते आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हसन मुश्रीफ यांना भाजपामध्ये येण्याचं जाहीर आवाहन केलं होतं
Jul 25, 2019, 11:24 AM ISTकोल्हापूर : पावनखिंडीत दारु पिणाऱ्यांना 'शिवराष्ट्र'च्या कार्यकर्त्यांकडून मारहाण
कोल्हापूर : पावनखिंडीत दारु पिणाऱ्यांना 'शिवराष्ट्र'च्या कार्यकर्त्यांकडून मारहाण
Jul 17, 2019, 05:50 PM IST