कोल्हापूर

कोल्हापुरात स्पेशल मुलांची इकोफ्रेन्डली कार्यशाळा

प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीमुळे जलप्रदूषण होतं. शाडूच्या मूर्ती बनवाव्या तर मातीचा तुटवडा... मग इकोफ्रेन्डली गणेश मूर्ती बनवायच्या कशा ? असा प्रश्न निर्माण होतो. पण यावर उपाय शोधलाय कोल्हापुरातल्या स्पेशल विद्यार्थ्यांनी... 

Aug 21, 2017, 09:52 PM IST

कोल्हापुरात शिक्षकी पेशाला काळिमा

कोल्हापूर पब्लिक स्कुलमध्ये चार अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण झाल्याचं समोर आलंय. विजय मनुगडे या क्रीडा शिक्षकानंच हा प्रकार  केलाय. 13 ते 14  वयोगटातील या मुली आहेत. 

Aug 18, 2017, 06:59 PM IST

दत्तक जाण्यापूर्वीच चिमुरडीला मिळाले खरे आई-बाबा!

दत्तक जाण्यापूर्वीच चिमुरडीला मिळाले खरे आई-बाबा!

Aug 18, 2017, 04:00 PM IST

दत्तक जाण्यापूर्वीच चिमुरडीला मिळाले खरे आई-बाबा!

पुणे रेल्वे स्थानकाबाहेर चोरीला गेलेल्या तनिष्काला तब्बल दीड वर्षानंतर आपले आई-वडील भेटले... तेही तिला दत्तक देण्याची प्रक्रिया सुरु असताना... अगदी सिनेमात वाटावी अशी तनिष्काची ही कहाणी...

Aug 18, 2017, 03:41 PM IST

सदाभाऊ खोत काढणार नवी संघटना !

 सदाभाऊ खोत यांनी नवी संघटना काढणार असल्याचे संकेत दिलेत.

Aug 16, 2017, 07:58 PM IST

गणेशोत्सवापूर्वीच हे मंडळ ठरलंय लक्षवेधी

गणेश उत्सव अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपलाय. त्यामुळं मंडळाचे सर्वच कार्यकर्ते कामाला लागलेत. यात कोल्हापूरातील महिला कार्यकर्त्याही मागे नाहीत. होय महिला कार्यकर्त्या.. कोल्हापूरातील प्रिन्स क्लबचा यंदाचा सार्वजनिक गणेश उत्सव महिला साज-या करणार आहेत.. या महिला फक्त नामधारी मंडळाच्या सदस्या झाल्या नाहीत, तर मंडळाच्या सर्व परवानग्यापासून ते वर्गणी गोळा करण्याचं काम सुद्धा त्या स्वत: करत आहेत.

Aug 12, 2017, 07:37 PM IST