कोल्हापूर

...ही आहे भारतातली आंतरराष्ट्रीय स्तरावरची एकमेव बास्केटबॉल रेफ्री!

कुस्तीपटू घडवणाऱ्या कोल्हापूरात स्नेहल बेंडके ही आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल रेफ्री तयार झालीय. 

Sep 8, 2017, 10:13 PM IST

कोल्हापुरात अल्पवयीन मुलाकडून महिलेची हत्या

कोल्हापूरातील शास्त्रीनगर इथल्या एका अल्पवयीन मुलानं शेजारी राहाणा-या 35 वर्षीय महिलेची गळा चिरुन हत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीये.

Sep 7, 2017, 08:37 PM IST

कोल्हापुरात डॉल्बी विरोधात जोरात मोहीम सुरु

डोल्बी मालकानी पोलिसांकडे रीतसर डॉल्बी जमा न केल्यास डॉल्बी जप्त करण्याचे आदेश पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिले होते.

Sep 2, 2017, 04:22 PM IST