कोल्हापूर

शासन नियुक्त पुजारी नेमण्यासाठी ३ महिन्यात कायदा

अंबाबाई मंदिराबाबतची लक्षवेधी शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांनी विधानसभेत मांडली. 

Aug 10, 2017, 06:21 PM IST

कोल्हापुरच्या कृष्णराजने पटकावलं ब्रिटीश फॉर्म्युला थ्री स्पर्धेचं विजेतेपद

कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांचा मुलगा कृष्णराज महाडिक याने ब्रिटीश फॉर्म्युला थ्री स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे.

Aug 8, 2017, 02:31 PM IST

...आणि संतप्त महिलांनी दारु अड्डा पेटवला

कोल्हापुरातील कवठेसारमध्ये महिलांचा रुद्रावतार पहायला मिळाला. कवठेसारमध्ये दानोळी रोडवर गेल्या अनेक दिवसांपासून हातभट्टी दारु अड्डा सुरु होता. संतप्त महिलांनी हा अड्डाच पेटवून दिलाय. 

Aug 5, 2017, 10:51 AM IST

अटकेत असलेल्या आरोपींना मिळतेय व्हीआयपी ट्रीटमेंट

ही धक्कादायक बातमी आहे कोल्हापूरातून. वारणानगर इथल्या शिक्षक कॉलनीतून कोट्यावधी रुपये लंपास केल्याचा आरोप असणारा आणि सध्या सी.आय.डीच्या अटकेत असणारा सांगलीचा तत्कालीन निलंबित पोलीस निरीक्षक विश्वनाथ घनवट आणि सह्ययक पोलीस निरीक्षक सुरज चंदनशिवे या दोघांच्या दिमतीला एक व्यक्ती असल्याची धक्कादायक बाब समोर आलीय. 

Aug 5, 2017, 09:35 AM IST

खाकी वर्दीतले दरोडेखोर अखेर शरण

खाकी वर्दीतले दरोडेखोर अखेर शरण

Aug 3, 2017, 08:55 PM IST

आझमीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा - शिवसेना

वंदेमातरमला विरोध करणाऱ्या समाजवादी नेते आबू आझमीचा शिवसेनेकडून प्रतिकात्मक पुतळा दहन आणि जोडे मारो आंदोलन केले.आझमीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून आमदारकीचा राजीनामा घ्यावा अशी मागणी  यावेळी शिवसेनेने केली.

Jul 29, 2017, 05:54 PM IST

कोल्हापूरच्या पुरात अडकलेल्या माकडांची थरारक सुटका

कोल्हापूर जिल्ह्यात सलग पडलेल्या पावसामुळे पुरपरिस्थीती निर्माण झाली होती.

Jul 29, 2017, 02:22 PM IST