कोल्हापूर

कोल्हापूर : वैरागवाडी ग्रामस्थांचा पाण्यासाठी संकल्प

वैरागवाडी ग्रामस्थांचा पाण्यासाठी संकल्प

Jul 27, 2017, 01:42 PM IST

कोल्हापूर आंबाबाई मंदिर पुजारी हटावचा वाद कोर्टात

आंबाबाई मंदिरातल्या पुजारी हटावचा वाद आता कोर्टात पोहोचलाय.  श्री पुजक गजानन मुनीश्वर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना कोणतीही सुनावणी घेण्याचा आधिकार नसल्याची भूमिका मांडत कोर्टात धाव घेतलीय. 

Jul 25, 2017, 04:07 PM IST

'कोल्हापूरचे छत्रपती उदयनराजेंच्या पाठिशी' - संभाजीराजे

साताऱ्यातील राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे यांना अटक होण्याची शक्यता आहे. उदयनराजे यांच्यावर खंडणी मागितल्याचा आरोप आहे. 

Jul 23, 2017, 08:00 PM IST

...आणि भरधाव स्विफ्ट नदीत कोसळली

कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील वारुळ गावच्या हद्दीतील कडवी नदीच्या पुलावरून भरधाव स्विफ्ट कार नदीत कोसळली. 

Jul 23, 2017, 07:38 PM IST

कोल्हापुरात पावसाची उसंत, पूरस्थिती जैसे थे

पावसाने उसंत घेतली असली तरी पूरस्थिती जैसे थे आहे. पंचगंगा नदी अजूनही इशारा पातळीवरुन वाहत असून जिल्ह्यातील अनेक मार्ग सलग चौथ्या दिवशाही बंद आहेत. त्यामुळे पाण्यातून वाट काढत लोकांना जावं लागते. 

Jul 22, 2017, 06:49 PM IST

पंचगंगेची धोका पातळीकडे वाटचाल, जांभळीतील संपर्क तुटला

जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडत असून पंचगंगा नदीची राजाराम बंधारा पातळी ४१ फूट २ इंच इतकी झालीय.

Jul 22, 2017, 08:55 AM IST

पुरात अडकलीत दोन माकडं, पाच दिवस झाडावर अडकून

कोल्हापूर जिल्ह्यात पुराच्या पाण्यात पाच दिवसांपासून झाडावर अडकून पडलेल्या माकडांना अन्न पुरवण्यात आले आहे. त्यामुळे या माकडांचा जीव वाचलाय.

Jul 21, 2017, 11:05 PM IST

पूरपरिस्थितीमुळे कोल्हापूर - रत्नागिरी वाहतूक बंद

जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडत असून जांभळी आणि कासारी नदीला देखील पूर आलाय. इतकंच नव्हे तर या पुराचं पाणी बाजारभोगाव इथल्या  बाजारपेठेत शिरले आहे. दरम्यान, कोल्हापूर - रत्नागिरी मार्ग पूर्णत: वहातुकीसाठी बंद ठेवण्यात आलाय. शिवाजी पुलावरील वहातूक प्रशासनान थांबवली आहे.

Jul 21, 2017, 10:32 PM IST

सांगली-कोल्हापूरचा संपर्क तुटला

सांगली-कोल्हापूरचा संपर्क तुटला

Jul 21, 2017, 02:33 PM IST

कोल्हापुरात दोन दिवसापासून पावसाची संततधार

कोल्हापुरातही गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसानं अजिबात उसंत घेतलेली नाही.

Jul 21, 2017, 12:09 PM IST

कोल्हापुरात जप्त केलेले ५ टन चंदन लाकूड, ४ किलो चंदन तेलाची चोरी

वनविभागाच्या नर्सरीत जप्त केलेल्या ११ टन चंदना पैकी ५ टन चंदनाचे लाकूड आणि ४ किलो चंदन तेलाचे डब्बे चोरट्यांनी पळवून नेले आहे. 

Jul 18, 2017, 09:28 PM IST