'त्यांना १५ वर्षांत जमलं नाही... ते आम्ही दोन वर्षांत केलं'
मुंबईत नरिमन पॉइंट ते कांदिवली दरम्यान उभारल्या जाणाऱ्या कोस्टल रोडला केंद्रीय मंत्रालयाकडून अंतिम मंजुरी मिळालीय... ही माहिती खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून दिलीय.
May 11, 2017, 08:16 PM ISTमुंबई कोस्टल रोडचा मार्ग अखेर मोकळा
शहरातील कोस्टल रोडचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. कोस्टल रोडच्या प्रकल्पाला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची परवानगी मिळाली आहे.
Apr 7, 2017, 08:32 PM ISTशिवसेनेच्या अजेंड्यातील कोस्टल रोडला महिन्यात परवानगी
मरिन ड्राइव्ह ते कांदिवलीपर्यंत असलेल्या प्रस्तावित कोस्टल रोडला एका महिन्यात पर्यावरण खात्याची परवानगी मिळणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी पर्यावरण राज्यमंत्री अनिल दवे यांची भेट घेतली.
Feb 28, 2017, 08:47 PM ISTभाजपला बाजूला ठेवून शिवसेनेची कोस्टल रोडची पाहणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 26, 2016, 07:27 PM ISTभाजपला बाजूला ठेवून शिवसेनेची कोस्टल रोडची पाहणी
मुंबई महापालिकेनं हाती घेतलेल्या कोस्टल रोडच्या भू-तांत्रिक सर्वेक्षणाची पाहणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गिरगाव चौपाटीवर केली.
Nov 26, 2016, 04:28 PM IST२०१९ मध्ये कोस्टल रोडवरून गाडी धावणार - मुख्यमंत्री
२०१९ मध्ये कोस्टल रोडवरून गाडी धावणार - मुख्यमंत्री
Jan 2, 2016, 09:36 PM ISTकोस्टल रोडला केंद्राचा हिरवा कंदील
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 31, 2015, 09:51 AM ISTमुंबईतील कोस्टल रोडला केंद्राचा हिरवा कंदिल
मुंबईतल्या कोस्टल रोडला अखेर केंद्र सरकारनं हिरवा कंदिल दिलाय.
Dec 30, 2015, 08:56 PM ISTकोस्टल रोडची अधिसूचना आठवड्याभरात, मुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 4, 2015, 02:18 PM ISTमुंबईतील कोस्टल रोडवरुन पुन्हा भाजप-सेनेत दरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 12, 2015, 10:17 AM ISTकोस्टल रोडसाठी भाजपनं मानले पंतप्रधान - मुख्यमंत्र्यांचे आभार
कोस्टल रोडसाठी भाजपनं मानले पंतप्रधान - मुख्यमंत्र्यांचे आभार
Jun 10, 2015, 04:55 PM ISTभाजपच्या नेत्यांना लाज वाटली पाहिजे - अरविंद सावंत
भाजपच्या नेत्यांना लाज वाटली पाहिजे - अरविंद सावंत
Jun 10, 2015, 04:55 PM ISTकोस्टल रोडवर काय म्हटलंय 'सामना'त, पाहा...
कोस्टल रोडवर काय म्हटलंय 'सामना'त, पाहा...
Jun 10, 2015, 04:54 PM ISTकोस्टल रोडवरून शिवसेना-भाजपात श्रेय्याची लढाई
मुंबईतल्या कोस्टल रोडच्या श्रेय्यावरून शिवसेना-भाजपमध्ये श्रेय्याची लढाई सुरू असतानाच भाजपनं आपल्या मित्रपक्षाची खोडी काढली आहे.
Jun 10, 2015, 02:47 PM IST