क्रिकेटर

क्रिकेट उठलं जीवावर, भारतीय खेळाडूचा मृत्यू

क्रिकेट आणखी एका उभरत्या खेळाडूचा अंत होण्यासाठी कारणीभूत ठरलंय. कोलकात्याच्या ईस्ट बंगाल क्लबचा क्रिकेटर अंकित केसरी याचा आज सकाळी मृत्यू झालाय. 

Apr 20, 2015, 01:24 PM IST

'ज्युनिअर मलिक लवकरच'... शोएबचं ट्विट!

भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा सध्या आपल्या करिअरच्या सर्वोच्च स्थानावर दाखल झालीय. महिला डबल टेनिस रँकिंगमध्ये सानिया अव्वल स्थानावर दाखल झालीय. या खुशखबरीसोबतच सानिया आणि तिचा पती शोएब अख्तर त्यांच्या चाहत्यांना आणखीन एक 'गुड न्यूज' देण्याच्या तयारीत आहेत, असं दिसतंय. 

Apr 15, 2015, 09:46 PM IST

विनोदची सिद्धूला शिवीगाळ; नंतर मागितली माफी

आत्तापर्यंत अनेकदा वेगवेगळ्या वादांत अडकलेल्या क्रिकेटर विनोद कांबळीनं सोशल वेबसाईट ट्विटरवरून मंगळवारी काही असे ट्विटस् केले की ज्यामुळे तो पुरता हंगामा झाला. 

Apr 15, 2015, 05:28 PM IST

अनुष्काच्या बॉयफ्रेंडवर 'क्वीन' फिदा!

बॉलिवूडची 'क्वीन' कंगना रानौत हिची नजर आहे अनुष्का शर्माच्या बॉयफ्रेंडवर... हो, हे आम्ही नाही तर ती स्वत: म्हणतेय...

Feb 5, 2015, 01:22 PM IST

क्रिकेटपटूच्या छातीवर आदळला बॉल, हार्ट अॅटॅकने मृत्यू

क्रिकेटच्या मैदानात आणखी एक दु:खद घटना घडलीय. १८ वर्षीय जीशान मोहम्मदच्या छातीवर बॉल लागल्यानं त्याचा मृत्यू झालाय. 

Jan 26, 2015, 09:44 PM IST

करीना कपूर संगीता बिजलानी बनणार?

क्रिकेटर अझरुद्दीनवर एक सिनेमा बनवला जातोय... या सिनेमात अझरुद्दीनच्या पहिल्या पत्नीच्या भूमिकेत अभिनेत्री प्राची देसाई हिचं नाव निश्चित झाल्याचं समजतंय तर अझरची दुसरी पत्नी संगीता बिजलानी हिच्या भूमिकेत करीना कपूर खान दिसेल, अशी चर्चा सुरू आहे. 

Dec 31, 2014, 09:20 PM IST

आणखी एक बाऊन्सर... हेल्मेटच फुटलं!

ईडन गार्डनवर आणखी एक खेळाडू बाऊन्सरच्या धोक्यातून थोडक्यात वाचलाय. विश्व कपसाठी भारताच्या ३० संभावित खेळाडुंमध्ये समावेश असलेला बंगालचा खेळाडू मनोज तिवारी एका बाऊन्सरमधून वाचलाय.

Dec 18, 2014, 08:40 AM IST

मुंबईत आणखी एका क्रिकेटरचा मैदानातच मृत्यू!

ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर फिल ह्युजच्या निधनाला अजून आठवडाही उलटला नाही तोवरच आणखी एका क्रिकेटरनं मैदानातच मृत्यू झाल्याची घटना घडलीय. 

Dec 10, 2014, 09:33 AM IST

'GOOD BYE फिल'... ह्युजला अंतिम निरोप!

फिलीप ह्युजेस यांच्यावर आज त्याच्या गावी मॅक्सव्हिल येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. 

Dec 3, 2014, 07:51 PM IST

नेमकं विराटचं चुकलंय तरी काय?

क्रिकेटर विराट कोहली सध्या आपल्या सोशल वेबसाईट ‘ट्विटर’च्या अकाऊंटवर आपल्या मनातल्या भावना शेअर करताना दिसतोय... पण, यामुळे संपूर्ण सोशल मीडियामध्ये एकच खळबळ उडालीय. 

Nov 20, 2014, 07:41 PM IST

यदा कदाचितच मी टीम इंडियासाठी खेळू शकेल – युवी

आता आपण पुन्हा टीम इंडियामध्ये खेळू शकणार का? असा विचार आपल्या नेहमी मनात येतोय, असं क्रिकेटर युवराज सिंह यानं म्हटलंय. सोबतच, भारतीय क्रिकेट टीममध्ये पुन्हा एकदा जागा मिळवण्यासाठी जर आपण अयशस्वी ठरलो तर हे खूप त्रासदायक असेल, असंही त्यानं म्हटलंय. 

Oct 30, 2014, 08:13 AM IST

अजिंक्य रहाणेला राधिकानं केलं 'क्लीन बोल्ड'

भारतीय क्रिकेटर अजिंक्य राहाणे लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. साहजिकच अनेक क्रिकेट आणि अजिंक्य फॅन्स असणाऱ्या तरुणींची हृदय तो तोडतोय, असं म्हणायला हरकत नाही.

Sep 20, 2014, 02:32 PM IST