क्रिकेट न्यूज

SA vs IND : साऊथ अफ्रिकेत 'सूर्या' चमकला! ऐतिहासिक शतक ठोकत केली रोहित शर्माच्या विक्रमाची बरोबरी

SA vs IND 3rd T20I : भारत आणि साऊथ अफ्रिका सामन्यात सूर्याने (Suryakumar Yadav) सावध सुरूवात केली होती. सूर्याने पहिल्या 25 बॉलमध्ये फक्त 27 धावा केल्या होत्या. मात्र, सूर्याने गियर बदलले अन्...

Dec 14, 2023, 11:02 PM IST

IND vs AUS : तिसऱ्या सामन्याआधीच 'जोर का झटका', मुकेश कुमारने अचानक का सोडली टीम इंडियाची साथ?

IND vs AUS 3rd T20I : टीम इंडियाचा युवा गोलंदाज मुकेश कुमार (Mukesh Kumar) टीममधून बाहेर झाला आहे. स्वत: मुकेश कुमारने संघातून बाहेर होण्याची विनंती बीसीसीआयला (BCCI) केलीये.

Nov 28, 2023, 07:05 PM IST

ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत T20 सिरिज मोफत कशी आणि कुठे पाहाल

ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत T20 सिरिज मोफत कशी आणि कुठे पाहाल 

Nov 21, 2023, 04:01 PM IST

IND vs SA : विराटचा विश्वविक्रम तर जड्डूचा 'पंच', टीम इंडियाने तगड्या साऊथ अफ्रिकेला लोळवलं!

India vs South Africa : टीम इंडियाने दिलेल्या 326 धावांचं आव्हान पार करताना साऊथ अफ्रिकेचा डाव 83 धावांवर कोसळला. या विजयासह टीम इंडियाने पाईंट्स टेबलमध्ये (World Cup Points Table) अव्वल स्थानी झेप घेतली आहे. 

Nov 5, 2023, 08:38 PM IST

Shoaib Akhtar ची भविष्यवाणी ठरली खरी! तिसऱ्या पराभवानंतर कॅप्टन बाबरला दिला 'हा' टोकाचा सल्ला

Shoaib Akhtar On Babar Azam :  अफगाणिस्तान आणि पाकिस्तान (Pakistan vs Afghanistan) यांच्यात खेळवल्या गेलेल्या सामन्यात अफगाणिस्तानने संयमी खेळी करून पाकिस्तानचा धुव्वा उडवला. त्यानंतर आता माजी गोलंदाज शोएब अख्तर याने पाकिस्तान संघाचा कॅप्टन बाबर आझम याला कॅप्टन्सी सोडण्याचा सल्ला दिला आहे.

Oct 24, 2023, 05:01 PM IST

13 बॉलमध्ये हाफ सेंचुरी; गुजरातच्या क्रिकेटरने रचला विक्रम

सैयद मुश्‍ताक अली ट्रॉफीमध्ये गुजरातच्या सौरव चौहान याने नवा विक्रम रचला आहे. सौरवने 13 बॉलमध्ये हाफ सेंचुरी केली आहे. 

Oct 17, 2023, 07:11 PM IST

Mohammed Siraj : मोहम्मद सिराज ठरला पॉवरप्लेचा 'बादशाह', आकडे पाहून डोळे गरगरतील

IND vs AUS : टीम इंडियाचा स्टार गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) गेल्या 4 वर्षात पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक खतरनाक गोलंदाज ठरला आहे.

Oct 8, 2023, 08:50 PM IST

World Cup Trophy in Pune : पुणेकरांनो संधी सोडू नका...! 'या' वेळेत निघणार वर्ल्ड कप ट्रॉफीची भव्य मिरवणूक

ICC ODI World Cup :  पुणे शहरात (World Cup Trophy in Pune) वर्ल्ड कप ट्रॉफीची येणार आहे. त्याचबरोबर जे डब्ल्यु मॅरिट ते ॲग्रीकल्चर कॉलेज अशी भव्य मिरवणूक देखील निघेल.

Sep 25, 2023, 05:55 PM IST

Team India Jersey : भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी बोर्डाचा मोठा निर्णय; बदलली टीम इंडियाची जर्सी!

Team India Jersey : भारत विरूद्ध पाकिस्तान सामन्यापूर्वी बीसीसीआयने ( BCCI ) एक मोठा बदल केला आहे. यावेळी टीम इंडियाच्या ( Team India ) जर्सीमध्ये बदल करण्यात आला आहे.

Sep 10, 2023, 10:35 AM IST

IBSA World Games: जे पुरुषांना जमलं नाही, ते महिलांनी करुन दाखवलं; ऑस्ट्रेलियाला धूळ चारत ठरल्या विश्वविजेत्या

आईबीएसए वर्ल्ड गेम्समध्ये भारतीय अंध महिला क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत सुवर्णपदक जिंकलं आहे. अंतिम सामन्यात भारताने 9 गडी राखत ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. 

 

Aug 27, 2023, 11:46 AM IST

World Cup 2023 मधून दोघांची गच्छंती निश्चित; सूर्यकुमारवर टांगती तलवार

World Cup 2023: आशिया वर्ल्डकपसाठी संघाची घोषणा केली आहे. या संघात 17 खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. हाच संघ वर्ल्डकपसाठी निवडला जाईल अशी शक्यता आहे. दरम्यान, या संघातून 2 खेळाडूंना मात्र डच्चू दिला जाण्याची शक्यता आहे. 

 

Aug 22, 2023, 06:03 PM IST

लाज काढली! भारतीय सलामीवीरांपेक्षा अधिक धावा वेस्ट इंडिजच्या 10 व्या क्रमांकाच्या खेळाडूंनी केल्या

Ind vs WI Number 10 Batsman Scores More Than Indian Openers: 5 सामन्यांच्या मालिकेमधील पहिल्या 2 सामन्यांमध्ये भारतीय संघाचा पराभव झाला असून यजमान संघाने 2-0 ने आघाडी मिळवली आहे. दुसऱ्या सामन्यामध्ये वेस्ट इंडीजच्या तळाच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांना धूळ चारली.

Aug 7, 2023, 08:18 AM IST

तिलक वर्माने मोडला ऋषभ पंतचा रेकॉर्ड; अशी कामगिरी करणारा दुसरा भारतीय!

Youngest Indian player to make Fifty in T20I: टी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये अर्धशतक करणारा सर्वात तरुण भारतीय खेळाडू रोहित शर्मा आहे. 20 वर्ष 143 दिवसात रोहितने ही कामगिरी केली. रोहितनंतर तिलक वर्मा दुसरा खेळाडू ठरला आहे. त्याने 20 वर्ष 271 दिवसात ही कामगिरी करून दाखवली. त्याने ऋषभ पंतचा रेकॉर्ड मोडलाय.

Aug 6, 2023, 10:42 PM IST

World Cup 2023: भारतासमोर अखेर झुकलं पाकिस्तान! वर्ल्ड कपबाबत परराष्ट्र मंत्रालयाचं मोठं वक्तव्य

ICC Men's ODI World Cup 2023: पाकिस्तान सरकारने पीसीबी अर्थात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (PCB) आपला संघ भारतात (Pakistan tour of India) पाठवण्याची अधिकृत परवानगी दिली नव्हती आहे.

Aug 6, 2023, 09:22 PM IST

यशस्वी जयस्वालची Success Story खोटी? खरंच विकायचा पाणी-पुरी?

Yashasvi Jaiswal : गेल्या काही दिवसांपासून त्याची संघर्षमय कहाणी व्हायरल होतेय. यामध्ये जयस्वाल सुरुवातीच्या काळात पाणीपुरी विकत असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र त्याची ही कहाणी फेक ( Yashasvi Jaiswal Success story Fake ) असल्याचं आता समोर आलंय. 

Aug 3, 2023, 11:54 AM IST