क्रिकेट न्यूज

ए.बी.डिविलियर्सप्रमाणे आणखी एक कॅचचा थरार पाहा

 डिविलियर्सच्या 'सुपरमॅन' स्टाइल कॅचची चर्चा होत असताना महिला क्रिकेट संघाची स्टार हरमनप्रीत कौरच्या एका जबरा झेलने क्रिकेटप्रेमींना 'वेड' केलेय. 

May 23, 2018, 02:55 PM IST

मुंबईचा मोठा विजय, चौथ्या स्थानी झेप

आयपीएलच्या टी-२० मध्ये सुरुवातीला खराब कामगिरी करणाऱ्या मुंबई संघाने विजयाची हॅटट्रिक केलीय. थेट चौथ्या स्थानी झेप घेतली. 

May 10, 2018, 11:18 AM IST

ख्रिस गेलचा संघर्षमय प्रवास, आईने शेंगा विकून वाढवले!

क्रिकेटमधील वादळ म्हणून ख्रिस गेलकडे पाहिले जाते. त्याची तुफान बॅटिंग क्रिकेटच्या मैदानावर वादळ निर्माण करते. त्याचा संघर्षमय प्रवास...

Apr 17, 2018, 07:14 AM IST

टी-२० : मुंबईच्या पराभवाआधी हार्दिक पांड्याची जबरदस्त कॅच पाहा !

  मुंबई आणि दिल्ली यांच्यादरम्यान टी-२०चा सामना झाला. मात्र, या सामन्यात मुंबईचा पराभव झाला. परंतु हार्दिक पांड्याने एक जबरदस्त कॅच पकडला आणि..

Apr 15, 2018, 12:36 PM IST

BCCI मालामाल, स्टार इंडियाने विक्रमी बोली लावत मिळवले क्रिकेट प्रसारण हक्क

भारतीय क्रिकेट सामन्यांच्या हक्कासाठी विक्रमी बोली लागली. स्टार इंडियाच्या बोलीमुळे BCCI मालामाल झाली आहे.

Apr 6, 2018, 12:07 PM IST

BCCI ई-लिलाव प्रक्रिया, पहिल्या दिवशी ४४४२ कोटींची बोली

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) पहिलावहिला ई-लिलाव मंगळवारी सुरु झालाय. पहिल्या दिवशी विक्रमी बोली लागली आहे.  

Apr 4, 2018, 08:51 AM IST

आयपीएल आधी वृद्धिमान साहा याचा धमाका, २० चेंडूत शतक

टीम इंडियाचा यष्टीरक्षक वृद्धिमान साहा याने आयपीएल सुरु होण्याआधीच स्फोटक फटकेबाजी केली.  

Mar 24, 2018, 05:07 PM IST

IPL मधील मोहम्मद शमीचा सहभाग हा चौकशी समितीच्या रिपोर्टनंतर : राजीव शुक्ला

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल २०१८) च्या ११ व्या सीजनमद्ये मोहम्मद शमी दिल्ली डेयरडेविल्सकडून खेळेल किंवा नाही याचा अद्याप निर्णय झालेला नाही. शमी खेळण्याबाबतचा फैसला भ्रष्टाचार प्रतिबंधक पथकाच्या रिपोर्टनंतर होणार आहे.

Mar 16, 2018, 05:54 PM IST

U-19 World Cup Final : ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत

19 वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक अंतिम सामना सुरु झालाय.,भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीलाच कांगारुंना दणका दिली. ऑस्ट्रेलियाच्या झटपट तीन विकेट घेण्यात भारतीय टीमला यश आलेय.

Feb 3, 2018, 07:50 AM IST

आता वन डेत टीम इंडिया नंबर १, दुसऱ्या सामन्यात राहावे लागेल अलर्ट

  टेस्ट सिरीजमध्ये १-२ अशी मात खाल्ल्यानंतर भारत आणि दक्षिण आफ्रिकेत काल झालेल्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला सहा विकेटने पराभूत करून सीरीजमध्ये १-० ने आघाडी घेतली आहे. या विजयामुळे टीम इंडियाने वन डे रँकिंगमध्ये क्रमांक एकचे स्थान पटकावले आहे. भारताच्या विजयात कर्णधार विराट कोहलीच्या शानदार ११२ धावांच्या खेळीसह इतर खेळाडूंचे योगदान महत्त्वाचे आहे. 

Feb 2, 2018, 02:21 PM IST

VIDEO : जब गब्बर को घुस्सा आता है... धवन विराटवर भडकला...

  भारत आणि दक्षिण आफ्रिकेत काल झालेल्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला सहा विकेटने पराभूत करून सीरीजमध्ये १-० ने आघाडी घेतली आहे.  या सामन्यात भारताच्या डावात शिखर धवन विचित्र पद्धतीने रनआऊट झाला. त्यानंतर तो रनआऊटला जबाबदार असलेल्या कर्णधार विराट कोहलीवर जबरदस्त चिडला. 

Feb 2, 2018, 01:35 PM IST

IND VS SA : विराटने ऐकले नाही धोनीचे, रोहितचे ऐकून झाला पश्चाताप

  भारत आणि दक्षिण आफ्रिकेत काल झालेल्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला सहा विकेटने पराभूत करून सीरीजमध्ये १-० ने आघाडी घेतली आहे. पण या मॅचमध्ये खूप विचित्र गोष्ट पाहायला मिळाली. दक्षिण आफ्रिकेच्या डावाममध्ये कर्णधार विराट कोहलीने काही असे केले जे क्रिकेट फॅन्सला बिल्कुल आवडले नाही. 

Feb 2, 2018, 01:02 PM IST

VIDEO: 'ज्युनियर गब्बर'च्या 'या' अदांवर रोहित शर्माची पत्नी फिदा ...

आजकाल सोशल मीडियावर सेलिब्रिटींपेक्षा स्टारकिड्सच अधिक भाव खाऊन जातात.

Jan 29, 2018, 11:09 AM IST

या खेळाडूने एका ओव्हरमध्ये ठोकल्या ३७ धावा

क्रिकेट विश्वात अनेक विक्रम होताना आपण पाहिले आहे. आता तर एका ओव्हरमध्ये अनोखा विक्रम झालाय. या खेळाडूने चक्क ३७ धावा कुटल्या आहेत.

Jan 20, 2018, 05:54 PM IST