क्रिकेट न्यूज

VIDEO: सचिन भेटायला आला पण विनोद कांबळी उभाही राहू शकला नाही; मैत्रीतला भावूक क्षण राज ठाकरेही पाहतच राहिले!

Sachin Tendulkar Meet Vinod Kambli: रमाकांत आचरेकर यांच्या स्मारकाच्या उद्घाटन कार्यक्रमात राज ठाकरे, सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी यांच्यासह रमाकांत आचरेकर यांचे विद्यार्थी उपस्थित होते. 

Dec 3, 2024, 09:50 PM IST

'दुसरा जन्म मिळाला' विराट कोहलीने बदललं रोहित शर्माचं नशीब... हिटमॅनने सांगितली कहाणी

Rohit Sharma : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा मर्यादित षटकांच्या क्रिकेटचा बादशाह मानला जातो. एकदिवसीय आणि टी20 क्रिकेटमध्ये रोहित शर्माने खोऱ्याने धावा केल्यात. पण सुरुवातीच्या काळात कसोटी क्रिकिटेमध्ये रोहितला अशी कामगिरी करता आली नव्हती.

Oct 2, 2024, 09:17 PM IST

दिग्गज क्रिकेटपटूच्या मृत्यूबाबत धक्कादायक खुलासा, म्हणून उचललं टोकाचं पाऊल...

Graham Thorpe News : इंग्लंड संघाचा दिग्गज क्रिकेटर ग्रॅहम थॉर्पच्या मृत्यूबाबत मोठा खुलासा झाला आहे. 5 ऑगस्टला ग्रॅहम थॉर्पचा मृत्यू झाला. मृत्यूच्या सात दिवसांनी थॉर्पच्या पत्नीने त्याच्या मृत्यूबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. 

Aug 12, 2024, 04:33 PM IST

IPL 2024 : नव्या कॅप्टनसह MI चा मास्टरप्लॅन ठरला; पाहा संपूर्ण स्कॉड

IPL 2024 : नव्या कॅप्टनसह MI चा मास्टरप्लॅन ठरला; पाहा संपूर्ण स्कॉड

Mar 13, 2024, 06:35 PM IST

Ranji Trophy : श्रेयस अय्यर धडधडीत खोटं बोलला? रोहितने झापल्यावर नाईलाजाने घेतला मोठा निर्णय!

Shreyas Iyer Fitness : श्रेयस अय्यरने रणजी ट्रॉफीच्या उपांत्य फेरीच्या (Ranji Trophy Semifinal) सामन्यासाठी स्वत:ला उपलब्ध असल्याचं घोषित केलंय. मुंबई क्रिकेट असोसिएशनने याची माहिती दिली आहे.

Feb 27, 2024, 07:10 PM IST

Ranji Trophy : 'मला कॅप्टन्सीचा राजीनामा द्यायला लावला, राजकीय नेत्याने...', Hanuma Vihari चा खळबळजनक दावा!

Hanuma Vihari Instagram post : टीम इंडियाचा टेस्ट क्रिकेटर हनुमा विहारीने केलेल्या एका इन्टाग्राम पोस्टमुळे मोठी खळबळ उडाल्याचं पहायला मिळत आहे. क्रिकेटमधील राजकीय हस्तक्षेपावर हनुमाने खळबळजनक पोस्ट लिहिली आहे.

Feb 26, 2024, 04:14 PM IST

'जलेबी, ढोकला ये सब क्या है, नही चलेगा' हार्दिक पांड्या भडकला... Video व्हायरल

Hardik Pandya : टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्या सध्या टीम इंडियापासून दूर आहे. आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत हार्दिक पांड्या दुखापतग्रस्त झाला होता. सघ्या तो आयपीएलची तयारी करतोय. यादरम्यान त्याचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय.

Feb 23, 2024, 06:23 PM IST

BPL 2024 : डोक्याचा चेंडू लागल्याने मुस्तफिजूर रहमान रक्तबंबाळ, तातडीने हॉस्पिटलमध्ये हलवलं, पाहा धक्कादायक Video

Mustafizur Rahman Video :  बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमान बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये सराव करत असताना चेंडू डोक्याला लागल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.

Feb 18, 2024, 04:23 PM IST

IND vs ENG 3rd Test : आर आश्विनला का मोडायचा नाही कुंबळेचा रेकॉर्ड? स्वत: केला खुलासा!

Ravichandran Ashwin News : अनिल कुंबळे याच्या नावावर 619 विकेट्स जमा आहेत. त्यामुळे आश्विन अनिल कुंबळेचा (Anil Kumble) रेकॉर्ड मोडणार का? असा सवाल देखील विचारला जातोय.

Feb 17, 2024, 04:12 PM IST

Jasprit Bumrah : ओली पोपला धक्का देणं बुमराहला पडलं महागात, आयसीसीने केली मोठी कारवाई!

ICC Code of Conduct : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने म्हणजेच ICC ने भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला मोठी कारवाई केली आहे.

Jan 29, 2024, 04:32 PM IST

'लोकांचं आयुष्य निघून जातं...', अर्जुन पुरस्कारावर बोलताना Mohammed Shami भावूक, म्हणतो 'मैदानात येईल तेव्हा...'

Mohammed Shami On Arjuna Award : अर्जुन पुरस्कारासाठी माझी निवड झाल्याचा मला आनंद आहे, असं म्हणत मोहम्मद शमीला शब्द अनावर झाले. मोहम्मद शमीने त्यावेळी दुखापतीवर (Mohammed Shami On injury Update) देखील भाष्य केलं.

Jan 8, 2024, 11:10 PM IST

IND vs AFG : ना हार्दिक ना सूर्या, रोहित शर्माच असणार टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाचा कॅप्टन!

T20 World Cup 2024 : अफगाणिस्तानविरुद्ध रोहित आणि विराटने कमबॅक करत टी-ट्वेंटी वर्ल्ड कप संघात आपलं स्थान जवळजवळ निश्चित केलंय. 

Jan 7, 2024, 08:19 PM IST

कोहलीच्या दुश्मानावर मोठी कारवाई, लिलावाआधी घातली 20 महिन्यांची बंदी, पाहा कारण काय?

Naveen Ul Haq : शारजा वॉरियर्सने स्पर्धेच्या पहिल्या सत्रासाठी नवीन उल हकला करारबद्ध केलं होतं. परंतू नवीनला वॉरियर्सने आणखी एका वर्षाच्या मुदतवाढीची ऑफर दिली होती परंतू...

Dec 18, 2023, 05:17 PM IST

IPL 2024 : रोहितला नारळ दिल्यानंतर सचिन तेंडूलकरचा तडकाफडकी निर्णय? हार्दिकच्या पलटणला मोठा धक्का!

Mumbai Indians, IPL 2024 : रोहितला कर्णधारपदावरून हटवल्यानंतर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) मुंबई इंडियन्सचे मेंटॉरपद सोडणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, यावर अद्याप यावर कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही.

Dec 17, 2023, 06:28 PM IST

Rohit Sharma: तूच आम्हाला सांगितलंस की...; हार्दिकला कर्णधार बनवल्यानंतर रोहितसाठी मुंबईची इंडिसन्सची पोस्ट चर्चेत

Mumbai Indians Post For Rohit Sharma: शुक्रवारी संध्याकाळी मुंबई इंडियन्सच्या टीमने मोठी घोषणा केली आणि चाहत्यांना मोठा धक्का दिला. मुंबई इंडियन्सने कर्णधारपदाची धुरा रोहित शर्माच्या जागी हार्दिक पंड्याकडे सोपवली आहे.

Dec 16, 2023, 09:52 AM IST