खंडाळा घाटात 180 मीटर उंच स्टेड पुल; एक्सप्रेस-वे-मार्गे मुंबई पुण्याला जोडणाऱ्या मिसिंग लिंक प्रकल्पासंदर्भात मोठी अपडेट
पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवरील मिसिंग लिंक प्रकल्प खंडाळा घटातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत महत्वाचा आहे. या प्रकल्पाअंतर्गत खंडाळा घटात स्टेड पुल बांधला जात आहे. दोन गजबजलेल्या शहरांमधील प्रवासाचे अंतर कमी करण्यासाठी याचा उपयोग होणार आहे.
Sep 29, 2024, 11:37 PM ISTखंडाळा घाटात स्टेड पुल; पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवरील मिसिंग लिंक प्रकल्प लांबणीवर
डिसेंबर महिन्यात खुला होणारा पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवरील मिसिंग लिंक प्रकल्प लांबणीवर पडला आहे. आता प्रकल्पाचे लोकार्पण थेट पुढच्या वर्षीच होणार आहे.
Jun 24, 2024, 03:30 PM ISTखंडाळा घाटात दुरुस्तीचं काम, मुंबई-पुणे रेल्वे वेळापत्रकात बदल
कर्जत आणि मंकी हिल या घाट क्षेत्रात रुळांच्या दुरस्तीचे काम मध्य रेल्वेनं हाती घेतलं आहे.
Oct 15, 2019, 01:07 PM ISTआता कसारा, खंडाळा घाटातूनही धावणार लोकल
आता कसारा, खंडाळा घाटातूनही धावणार लोकल
Feb 4, 2019, 08:40 PM ISTखंडाळा घाटातील वाहतूक हळूहळू पूर्ववत
रेल्वे प्रशासनानं युद्धपातळीवर कारवाई करत ही दरड हटवली असून रेल्वे वाहतूक धिम्या गतीनं सुरु करण्यात आलीये.
Aug 26, 2018, 11:05 AM ISTखंडाळा घाटात दरड कोसळली, रेल्वे वाहतुकीला फटका
मुंबईकडून हैदराबादच्या दिशेने जाणाऱ्या मुंबई हैदराबाद एक्स्प्रेससमोर खंडाळा घाटात ठाकूरवाडी आणि मंकीहील स्टेशनदरम्यान दरड कोसळली.
Jul 18, 2017, 10:15 PM ISTखंडाळा घाटात दरड कोसळली, एकाचा मृत्यू
मध्य रेल्वेच्या खंडाळा घाटातील मंकीहील स्टेशनच्या पुढे असणा-या नागनाथ बोगदा क्रमांक ४० च्या तोंडावर दरड कोसळली.
Jan 30, 2017, 07:54 PM ISTखंडाळा घाटात अपघात, ट्रॅफिक जॅम!
खंडाळा घाटात झालेल्या एका विचित्र अपघातामुळे मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर मोठा ट्रॅफिक जॅम झालाय.
Dec 26, 2014, 01:20 PM ISTमुंबई-पुणे 'एक्सप्रेस वे'ची वाहतूक खोळंबली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 18, 2014, 11:27 AM ISTठाणे: युनिव्हर्सल स्कूल बसला खंडाळा घाटात अपघात
ठाण्यातल्या युनिव्हर्सल स्कूलच्या सहलीच्या बसला खंडाळा घाटात अपघात झाला आहे. अपघातात १० शाळकरी मुलांसह चौदाजण जखमी झाले आहेत. यात दोन शिक्षिका आणि ड्रायव्हर, क्लिनरचाही जखमींमध्ये समावेश आहे.
Dec 29, 2011, 03:39 PM IST