खूशखबर

नोकरदार वर्गाला आज मोठी खूशखबर मिळण्याची शक्यता, PF डिपार्टमेंट करणार 'खूश'?

नोकदार वर्गाला आज एक आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे.

Feb 21, 2018, 09:04 AM IST

खूशखबर! भारतीय रेल्वेत 26502 जागांसाठी भर्ती

सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तरुणांसाठी खूशखबर आहे. भारतीय रेल्वेमध्ये मोठी भर्ती निघाली आहे. 

Feb 4, 2018, 11:54 AM IST

बजेट 2018: जन-धन खाते असणाऱ्यांना मिळणार खूशखबर

जर तुमच्याकडे जनधन अकाऊंट आहे तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे.

Jan 31, 2018, 04:27 PM IST

खूशखबर! जिओने पुन्हा आणली ही ऑफर

रिलायन्स जिओने आपल्या युजर्ससाठी विशेष कॅशबॅक ऑफर आणली आहे. या ऑफरसाठी शेवटची तारीख 25 नोव्हेंबर होती.पण आता कंपनीने आपली तारीख 15 डिसेंबर 2017 पर्यंत वाढविली आहे.

Nov 27, 2017, 10:48 AM IST

खूशखबर! पुढचे २ दिवस फ्रीमध्ये मिळणार पेट्रोल

पेट्रोल आणि डिझेलच्या दर केव्हा स्वस्त होईल याची अपेक्षा प्रत्येकाला असते. परंतु स्वस्त होण्याऐवजी दर वाढतच चालले आहेत. पण जर आता तुम्हाला पेट्रोल फ्रीमध्ये मिळालं तर...?

Nov 22, 2017, 05:24 PM IST

खूशखबर! सोनं झालं स्वस्त

जर आपण सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, ही  तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. कारण सोन्याच्या मागणीत घट झाल्याने सोमवारी साराफा मार्केटमध्ये सोने आणि चांदीची किंमत घसरली.

Nov 20, 2017, 06:59 PM IST

खूशखबर! महाराष्ट्र सरकार स्वस्तात देणार तूर डाळ

२ वर्षापूर्वी २३० रुपये किलोने विकली जाणारी तूर डाळ देशाच्या जनतेला कमी दरामध्ये मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.

Nov 14, 2017, 04:02 PM IST

डिजिटल पेमेंट करणाऱ्यांना सरकार देणार खूशखबर

 जर तुम्ही डेबिट आणि क्रेडिट कार्डाने पेमेंट करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे.

Nov 10, 2017, 02:36 PM IST

खूशखबर!...यासाठी सरकार तुमच्या खात्यात जमा करणार २.५० लाख

मोदी सरकारने निवडणुकीमध्ये काळापैसा भारतात आणून प्रत्येकाच्या खात्यामध्ये 15 कोटी रुपये जमा करणार असल्याचं आश्वासन दिलं होतं.

Sep 22, 2017, 12:51 PM IST

खूशखबर ! पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार

अर्थमंत्री अरुण जेटली यांनी राज्‍याच्या मुख्‍यमंत्र्य़ांना पत्र लिहून पेट्रोलियम प्रोडक्‍ट्स जसे नॅचरल गैस, क्रूड ऑयल सारख्या वस्तूंवर सेल्स टॅक्स कमी करण्यास सांगितलं आहे. यांना जीएसटीमध्ये नाही घेतलं जाणार. पण याचा उपयोग वस्‍तुंसाठी इनपुटच्या करत असतील तर मग त्यावर जीएसटी लागणार आहे.

Aug 18, 2017, 03:46 PM IST

खूशखबर! आता एटीएममधूनच मिळणार तुम्हाला लोन

लोकांची कर्ज काढतांना नेहमी तक्रार असते की कर्ज काढण्यासाठी बँकेत खूप वेळा जाव लागतं. पण आता तुम्हाला यापासून दिलासा मिळणार आहे. तुम्हाला १५ लाख रुपयांपर्यंतच लोन घेण्यासाठी बँकेत नाही जावं लागणार. एटीएममधूनच तुम्हा कर्जासाठी अर्ज करु शकता. अर्ज मंजूर झाला तर तुमच्या अकाऊंटमध्येच पैसे जमा होणार आहेत.

Aug 14, 2017, 01:53 PM IST

खूशखबर! जिओच्या ग्राहकांसाठी कॅशबॅक ऑफर

टेलीकॉम इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर रिलायंस जिओ लागोपाठ वेगवेगळे धमाके करत आहे. आता जिओ रिचार्ज आणखी स्वस्त झालं आहे. जिओच्या रिचार्जवर तुम्हा ७६ रुपये परत मिळवू शकता.

Aug 14, 2017, 12:54 PM IST

खूशखबर! रक्षाबंधनाआधी सोन्या-चांदीचे दर घसरले

रक्षाबंधनाच्या आधी जर सोनं खरेदी करण्याचा विचार करणार असाल तर तुमच्यासाठी खूशखबर आहे. आतंरराष्ट्रीय आणि स्‍थानिक स्तरावर कमी मागणीमुळे सोनं आणि चांदीचे दर कमी झाले आहेत.

Aug 6, 2017, 01:23 PM IST

सरकारी कर्मचारी आणि पेंशनधारकांसाठी खूशखबर

पेंशनधारकांसाठी लवकरच एक चांगली बातमी मिळू शकते. मोदी सरकार सगळ्या पेंशनधारकांना मेडिकल बेनिफिटची एक योजना आणणार आहे. पण पेंशनधारकांना ईपीएफचा मेंबर असचं आवश्यक असणार आहे. सोबतच सरकारी कमचाऱ्यांच्या पेंशन स्कीममध्ये सुधार आणण्यासाठी एक उच्च स्तरीय कमिटी देखील नेमली जाणार आहे.

Jul 29, 2017, 11:44 AM IST

जिओचा फोन घेण्याआधी या ७ गोष्टी तुम्हाला माहिती हव्यात

रिलायन्स जिओचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी जेव्हा जिओ फोन लॉन्च केला तेव्हापासूनच लोकांमध्ये या फोनबाबत उत्सूकता होती. जिओचा 1500 रुपयांचा फोन हा तीन वर्षानंतर तुम्हाला मोफत होणार आहे. कारण ३ वर्षानंतर तुम्हाला कंपनी पैसे परत करणार आहे.

Jul 26, 2017, 01:52 PM IST