ग्रामपंचायत निवडणूक

ग्रामपंचायतीत मनसेचा विजय, राज ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया

  ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल (Gram Panchayat Election Results) जाहीर झाला. यामध्ये  मनसेने (MNS) दोन आकडी ग्रामपंचायतीत आपली सत्ता स्थापन केली आहे.  

Jan 21, 2021, 07:12 AM IST

निवडणूक जिंकली आणि पत्नीने चक्क खांद्यावरुन काढली पतीची मिरवणूक

निवडणुकीमध्ये (Gram Panchayat Election) एखादा नेता निवडून आला तर कार्यकर्ते त्यांना खांद्यावर उचलून जल्लोष करतात. मात्र, येथे महिलेने आपल्या पतीला खांद्यावर घेऊन मिरवणूक काढली.

Jan 19, 2021, 11:06 AM IST

ग्रामपंचायत निवडणूक: पाहा कोणत्या जिल्ह्यात कोणाला किती जागा?

पाहा कोणत्या जिल्ह्यात कोणाला किती जागा

Jan 18, 2021, 07:32 PM IST

...म्हणून रावसाहेब दानवेंना आपल्या बालेकिल्ल्यातच बसला हादरा

 भोकरदन तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक निकालात जोरदार हादरा

Jan 18, 2021, 04:18 PM IST

ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीच्या कारचा ॲक्सिडेंट - दानवे

शिवसेनेचा मतदार भाजपकडे वळाल्याचा दावा 

Jan 18, 2021, 03:49 PM IST

ग्रामपंचायत निवडणूक: 3 गावातील उमेदवारांना समान मते पडल्याने चर्चेत

मतमोजणी दरम्यान तीन गावातील उमेदवारांना समान मते 

Jan 18, 2021, 03:03 PM IST

GramPanchayat Election Result : भाजपच्या दिग्गजांना पराभवाचा धक्का

ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपच्या दिग्गजांना धक्का

Jan 18, 2021, 11:52 AM IST

ग्रामपंचायत निवडणूक : नांदेडमध्ये काँग्रेस - भाजप समर्थकांत तुफान राडा

ग्रामपंचायत निवडणुकीच्या (Gram Panchayat elections) वादातून दोन गटांत समोरासमोर तुफान दगडफेक आणि हाणामारी झाली.  

Jan 16, 2021, 03:14 PM IST

ग्रामपंचायत निवडणूक : एक दुर्दैवी घटना, दुसरी एकदम बेस्ट

सोलापूर ग्रामपंचायत निवडणुकांच्या (Solapur, Gram Panchayat Election) मतदानाच्या दिवशीच एक दुर्दैवी घटना घडली.  

Jan 15, 2021, 09:43 PM IST

ग्रामपंचायत निवडणूक : मतदान केंद्रावर हाणामारी, पोलिसांकडून लाठीचार्ज

ग्रामपंचायत निवडणूक (Gram Panchayat elections)  मतदानाच्या पूर्व संध्येला दोन ठिकाणी गालबोट लागले.

Jan 15, 2021, 09:29 PM IST

राज्यातील 14 हजारांहून अधिक ग्रामपंचायतींसाठी आज मतदान

राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान 

Jan 15, 2021, 08:31 AM IST

शिवसेनेला रोखण्यासाठी भाजप-काँग्रेस-राष्ट्रवादी यांची युती

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असली तरीही भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या खानापूर ( Khanapur) गावात मात्र हा फार्मूला बाजूला ठेवण्यात आला आहे.  

Jan 6, 2021, 02:15 PM IST

एक गाव लय भारी, बोपगावाची रीतच न्यारी

गावपातळीवरचं राजकारण म्हटले की बिनविरोध निवडणूका होणे तसे अशक्य. पण...

Jan 6, 2021, 01:23 PM IST