ग्रामपंचायत निवडणूक

ग्रामपंचायत निवडणूक : दुसऱ्या टप्प्यातील मतदान तारखेत बदल

राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणूक कार्यक्रमात  बदल करण्यात आला आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदान आता १४  ऐवजी १६ ऑक्टोबर२०१७  रोजी होणार आहे. तर मतमोजणी दुसऱ्या दिवशी म्हणजे १७ ऑक्टोबर रोजी होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली.

Sep 13, 2017, 08:00 PM IST

धुळ्यातील १०८ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

धुळे जिल्ह्यातील १०८ ग्रामपंचायतींची मुदत नोव्हेंबर महिन्यात संपत आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. थेट जनतेतून सरपंच निवडला जाणार असल्याने ग्रामपंचायत स्तरावर मोर्चे बांधणीला सुरुवात झाली आहे.

Sep 7, 2017, 05:37 PM IST

राज्यातील ११४ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

राज्यात ऑक्टोबर २०१७ मध्ये मुदत संपणाऱ्या आणि नव्याने अस्तित्वात आलेल्या ११४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २३सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे, राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी येथे दिली.

Aug 22, 2017, 06:11 PM IST

पुणे जिल्हयातील १५ गावांचा निवडणुकीवर बहिष्कार

येत्या २७ मे रोजी होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांवर जिल्हयातील १५ गावांनी बहिष्कार टाकला आहे.  

May 19, 2017, 09:19 AM IST

माजी सरपंचाच्या हत्येत सतेज पाटील अडकणार?

कोल्हापुरात बुधवारी दुपारी झालेल्या पाचगावचे माजी सरपंच अशोक पाटील यांच्या हत्येप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आलीय.

Feb 14, 2013, 11:33 AM IST