चेन्नई

चेन्नईला आणखी एक धक्का, हा खेळाडू दुखापतीमुळे बाहेर

चेन्नईच्या टीमला आणखी एक धक्का बसला आहे.

Apr 12, 2018, 05:34 PM IST

VIDEO : धोनीकडून पराभव स्वीकारावा लागल्यानंतर किंग खाननं साक्षीला असं केलं ट्रिट

शाहरुख अनेकदा आपला पराभव सकारात्मकतेने घेताना मैदानात दिसलाय. आपला पराभवही तो आनंदानं स्वीकार करतो.

Apr 12, 2018, 04:30 PM IST

कोलकाताविरुद्ध ब्रावोच्या नावावर खराब रेकॉर्डची नोंद

चेपॉक स्टेडियमवर मंगळवारी चेन्नई आणि कोलकाता यांच्यातील झालेल्या सामन्यात चेन्नईने २०३ धावांचे लक्ष्य ५ विकेट राखत पूर्ण केले. 

Apr 12, 2018, 12:50 PM IST

VIDEO: पराभवानंतर शाहरुख खानने छम्मक छल्लो गाण्यावर लावले ठुमके

आंद्रे रसेल ३६ चेंडूत धमाकेदार ८८ धावांची खेळ केल्यानंतर चेन्नईविरुद्ध कोलकात्याला पराभव सहन करावा लागला. मंगळवारी एम ए चिदम्बरम स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात कोलकात्याचा ५ विकेट राखून पराभव झाला. यासोबतच दोन वर्षांनी चेन्नईने घरच्या मैदानावर विजय मिळवला.

Apr 12, 2018, 12:17 PM IST

कोलकाताच्या पराभवानंतर साक्षी धोनीने शाहरुखला इशाऱ्यातून काय सांगितले...पाहा व्हिडीओ

कोलकाता आणि चेन्नई यांच्यात मंगळवारी झालेल्या सामन्यात कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नईने बाजी मारली. 

Apr 12, 2018, 08:55 AM IST

चेन्नईमध्ये कावेरी पाणीप्रश्न पेटला, चेन्नईतील सामने आता पुण्यात

चेन्नईमध्ये कावेरी पाणीप्रश्न चांगलाच पेटला आहे. त्यामुळे टी-२० स्पर्धेतील चेन्नईचे घरच्या मैदानावर होणारे सामने दुसरीकडे होणार आहेत.

Apr 12, 2018, 08:41 AM IST

कावेरी प्रश्न पेटला, चेन्नईतल्या सामन्यांवर इतरत्र हलवणार

कावेरी प्रश्न पेटला, चेन्नईतल्या सामन्यांवर इतरत्र हलवणार

Apr 11, 2018, 10:48 PM IST

केदार जाधवऐवजी हा खेळाडू चेन्नईकडून खेळणार

मुंबईविरुद्धच्या मॅचमध्ये चेन्नईचा केदार जाधव दुखापतग्रस्त झाला. 

Apr 11, 2018, 06:42 PM IST

चेन्नईमध्ये होणारे सर्व सामने दुसऱ्या शहरात हलवणार- सूत्र

चेन्नईमध्ये होणारे सर्व सामने चेन्नईमधून दुसरीकडे हलवण्याचा विचार सुरु आहे. कोलकाता आणि चेन्नई यांच्यात झालेल्या मॅचदरम्यान खेळाडूंवर बुट फेकण्याचा प्रकार घडला. आता पोलिसांनी सामन्यांना सुरक्षा देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे चेन्नईमधील सर्व सामने आता दुसऱ्या शहरांमध्ये हलवले जाणार आहेत. 

Apr 11, 2018, 04:20 PM IST

चेन्नईने विजयासह बनवला हा अनोखा रेकॉर्ड, या स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलंय हे

चेन्नईने कोलकाताविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवताना नवा इतिहास रचलाय. 

Apr 11, 2018, 11:58 AM IST

एकच व्यक्ती जेव्हा Mumbai आणि धोनीची Die Hard Fan असते

सध्या टी - 20 चं फिव्हर सगळीकडे पाहायला मिळतंय. क्रिकेटचे चाहते आता 7 एप्रिलपासून सुरू झालेले टी 20 चे सामने एन्जॉय करत आहेत. पण या टी 20 चे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे यातीलच एक व्हिडओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. हा व्हिडिओ टी 20 च्या पहिल्या सामन्यातील असावा असा अंदाज आहे. पहिल्या सामन्यात रोहित शर्माचा मुंबईचा संघ आणि चैन्नई सुपरकिंग्सचा धोनी एकमेकांच्या समोर होते. 

Apr 11, 2018, 10:27 AM IST

चेन्नईच्या विजयानंतर धोनीच्या मुलीने शाहरुखसोबत केले सेलिब्रेशन

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई टीमने कोलकातावर पाच विकेट राखून विजय मिळवला. या विजयाचे सेलिब्रेशन धोनीची मुलगी झिवाने शाहरुख खानसोबत केले. दोन वर्षानंतर घरच्या मैदानावर चेन्नईने विजयी सलामी दिली. कोलकाताने चेन्नईसमोर विजयासाठी २०३ धावांचे आव्हान ठेवले होते. चेन्नईने हे आव्हान पाच विकेट कायम राखत पूर्ण केले.

Apr 11, 2018, 10:10 AM IST

चेन्नई | संरक्षण उत्पादनातील सर्वात मोठ प्रदर्शन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 11, 2018, 09:21 AM IST

म्हणून चेन्नई-कोलकाता मॅचच्या टॉसला १३ मिनीटं उशीर

चेन्नई आणि कोलकात्यामधल्या टी-20 मॅचच्या टॉसला तब्बल १३ मिनीटं उशीर झाला. 

Apr 10, 2018, 08:12 PM IST

कोलकात्याविरुद्धच्या मॅचमध्ये चेन्नईनं टॉस जिंकला

कोलकात्याविरुद्धच्या मॅचमध्ये चेन्नईनं टॉस जिंकला आहे.

Apr 10, 2018, 07:57 PM IST