जिनिलिया देशमुख

मुलांचं संगोपन करताना 5 गोष्टींची विशेष काळजी घेतात रितेश आणि जिनिलिया

Parenting Tips : रितेश आणि जिनिलिया हे बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय जोडी आहे. दोन्ही मुलांना या दोघांनी दिलेले संस्कार अतिशय महत्त्वाचे आहेत. पालक म्हणून सगळ्यांनीच करावा विचार. 

Oct 13, 2023, 03:08 PM IST

'माझी आई झाल्याबद्दल थँक्यू...'; जिनिलिया देशमुखची सासूबाईंसाठी खास पोस्ट, सासू-सुनेचं नातं घट्ट करण्यासाठी 5 टिप्स

Genelia Deshmukh Emotional Post : अभिनेत्री जिनिलिया देशमुखची सासूबाईंसाठीची पोस्ट चर्चेत. सासू-सुनेचं नातं घट्ट करण्यासाठी या टिप्स ठरतील फायदेशीर. 

Oct 10, 2023, 04:51 PM IST

VED Box Office Collection 'वेड' नं 50 कोटींचा गल्ला जमवल्यानंतर Riteish Deshmukh ची खास पोस्ट व्हायरल

Ved Box Office Collection Day 20 : चित्रपटानं केला चक्क 50 कोटींचा आकडा पार... रितेशन देशमुखनं सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट प्रचंड व्हायरल झाली आहे. 

Jan 19, 2023, 04:32 PM IST

Ved Box Office Collection : 'वेड' चित्रपटानं प्रेक्षकांना लावलं वेड! रितेश- जिनिलियाच्या सिनेमानं मोडला आणखी एक विक्रम

Ved चित्रपटानं लावलं प्रेक्षकांना वेड... रितेश- जिनिलियाच्या चित्रपटानं नागराज मंजुळेच्या 'सैराट' चित्रपटाला मागे टाकलं आहे. 

Jan 15, 2023, 04:03 PM IST

Ved Box Office Collection : 'वेड' चित्रपटानं प्रेक्षकांना केलं सैराट! रितेश- जिनिलियाच्या सिनेमानं मोडला नागराज मंजुळेंच्या चित्रपटाचा रेकॉर्ड

Ved चित्रपटानं लावलं प्रेक्षकांना वेड... रितेश- जिनिलियाच्या चित्रपटानं नागराज मंजुळेच्या 'सैराट' चित्रपटाला मागे टाकलं आहे. 

Jan 9, 2023, 03:07 PM IST

Good News : कुणी तरी येणार, येणार गं...! रितेश-जिनिलिया पुन्हा होणार आई-बाबा

जिनिलियाने शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.

Oct 29, 2022, 05:47 PM IST