डेंग्यू

गुड न्यूज: डेंग्यूवरील लशीची भारतातील चाचणी यशस्वी

महाराष्ट्रासह देशभरात डेंग्यू वेगानं फैलावत असतानाच फ्रान्समधील सॅनोफी पाश्चर या औषध कंपनीनं तयार केलेली डेंग्यूवरील लशीची भारतावरील चाचणी यशस्वी ठरली आहे. त्यामुळं पुढील वर्षाच्या अखेरपर्यंत ही लस भारतातही उपलब्ध होण्याची दाट शक्यता आहे.

Nov 3, 2014, 12:05 PM IST

डेंग्यूची साथ रोखण्यासाठी मुंबई महापालिकेचा जालीम उपाय

मुंबईतली डेंग्यूची साथ रोखण्यासाठी मुंबई महापालिकेनं जालीम उपाय शोधलाय. ज्यांच्या घरात डेंग्यू डासाच्या अळ्या सापडतील त्यांना अटक करण्याचा फतवा मुंबई महापालिकेनं काढलाय. 

Oct 30, 2014, 07:32 PM IST

डेंग्युनं डॉक्टरांच्या मृत्यूनंतर महापौरांचे हॉस्पिटल दौरे

डेंग्युनं डॉक्टरांच्या मृत्यूनंतर महापौरांचे हॉस्पीटल दौरे

Oct 30, 2014, 09:39 AM IST

'केईएम'च्या डॉक्टरचा डेंग्युनं मृत्यू; सातवा बळी

'केईएम'च्या डॉक्टरचा डेंग्युनं मृत्यू; सातवा बळी

Oct 28, 2014, 11:35 AM IST

'केईएम'च्या डॉक्टरचा डेंग्युनं मृत्यू; सातवा बळी

मुंबई महापालिकेची रुग्णालयं डेंग्यूच्या विळख्यात अडकल्याचं आता समोर येतंय. सोमवारी, केईएममधल्या निवासी डॉक्टर श्रुती खोब्रागडे या अवघ्या २३ वर्षांच्या डॉक्टरचा डेंग्यूनं बळी घेतलाय.

Oct 28, 2014, 10:41 AM IST

नायर हॉस्पीटलच्या डॉक्टरचा डेंग्यूनं मृत्यू

मुंबईतल्या नायर हॉस्पिटलमध्ये एका निवासी डॉक्टरचा डेंग्यूनं मृत्यू झालाय. सुमेध पझारे असं या तरुणाचं नाव आहे.

Dec 31, 2013, 02:50 PM IST

मनपाच्या रुग्णालयांतच डेंग्यूच्या डासांची `प्रसुती`!

नाशिकमध्ये डेंग्यूच्या रुग्णांची संख्या प्रचंड वाढतेय. परिस्थिती इतकी गंभीर असताना, नाशिक महापालिकेच्या रुग्णालयंच डासांची उत्पत्ती केंद्र ठरल्याचं समोर आलंय.

Oct 30, 2013, 05:18 PM IST

मुंबई महापालिका झाली डेंग्युची शिकार

मुंबई महापालिका डेंग्युची शिकार झाली आहे. पालिकेचे ३० ड्रायव्हर आणि ४ डॉक्टर डेग्युमुळे आजारी पडल्याचं धक्कादाय वास्तव समोर आलंय.

Oct 26, 2013, 08:20 PM IST