डेंग्यू

मुंबईत घोंघावतंय डेंग्यूचे वादळ

डेंग्यूला कारणीभूत ठरणा-या 'एडिस इजिप्ती' डासांच्या उत्पतीला सध्या पोषक वातावरण असल्यानं मुंबईत डेंग्यूचे वादळ घोंघावतंय. आतापर्यंत मुंबईत डेंग्यूमुळं दोघांचा मृत्यू झालाय. तर रूग्णांच्या संख्येतही वाढ होताना दिसतंय. 

Sep 18, 2016, 11:04 PM IST

छगन भुजबळ यांना डेंग्यूची लागण, MICU केले दाखल

अटकेत असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना डेंग्यूची लागण झाली आहे. भुजबळ यांना जे जे रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे.

Sep 17, 2016, 08:12 PM IST

विद्या बालनला डेंग्यू होण्याचे खरं कारण...

 विद्या बालन हिच्या घरी नव्हे तर तिच्या वरच्या मजल्यावर राहत असलेल्या मीरा पटेलच्या घरी डेंग्यू डासांच्या अळ्या सापडल्या, असून त्यामुळेच डेंग्यू झाला असावा अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. 

Sep 16, 2016, 06:42 PM IST

विद्या बालनला झाला डेंग्यू

अभिनेत्री विद्या बालनला डेंग्यू झाला आहे.

Sep 16, 2016, 03:56 PM IST

चिकनगुनियानं कोणी मरत नाही, दिल्लीच्या आरोग्यमंत्र्यांचा दावा

दिल्लीमध्ये चिकनगुनिया आणि डेंग्यूसारख्या आजारांनी डोकं वर काढलं आहे.

Sep 15, 2016, 12:25 PM IST

डेंग्यूचा ताप या समस्या निर्माण करतो

 डेंगूचा ताप हा एक व्हायरल एडीस इजिप्ती डासांनी पसरणारं संक्रमण आहे. असा ताप आला असता लगेच उपचार न केल्याने रुग्णाची परिस्थिती गंभीर होऊ शकते. यासाठी डेंग्यूचा उपचार वेळेवर करणं गरजेचं आहे. डेंग्यूच्या तापाने शरीरावर रक्ताचे डाग आणि डेंग्यू आघात सिंड्रोम सारखे लक्षण निर्माण होऊ शकतात. यामुळे फुप्फुस, यकृत, आणि हृदयाला धोका निर्माण होतो.

Sep 9, 2016, 05:36 PM IST

ठाण्याला डेंग्यूचा विळखा

ठाण्यात दिवसेंदिवस तापाचे आणि डेंग्युच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याची माहिती मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत समोर आलीय. 

Aug 31, 2016, 12:17 PM IST

साठवलेल्या पाण्यामुळे रोगराईत होतेय वाढ

साठवलेल्या पाण्यामुळे रोगराईत होतेय वाढ

Apr 5, 2016, 09:46 PM IST

भारतीय शास्त्रज्ञांकडून डेंग्यूवर हर्बल औषध

भारतात ज्या आजाराने सर्वात जास्त लोक त्रस्त असतात, अशा डेग्यूच्या आजारावर हर्बल औषध आता मिळू शकत. भारतीय शास्त्रज्ञांनी हे औषध शोधून काढल्याचा दावा केला आहे. जगभरात जेवढ्या लोकांना डेंग्यूचा आजार होतो, त्यातील ५० टक्के भारतात आहेत.

Mar 9, 2016, 05:23 PM IST