ड्रग्ज प्रकरण

सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणानंतर ड्रग्ज प्रकरणात ऋषीकेश पवारला अटक

 ऋषीकेश चेंबूर इथं राहतो मात्र काही दिवसांपासून तो फरार होता.

Feb 2, 2021, 12:45 PM IST

मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांची ड्रग्ज प्रकरणात चौकशी

अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या जावयाचं नाव आल्याने खळबळ

Jan 13, 2021, 12:48 PM IST

एनसीबीकडून दीपिका, श्रद्धा, साराला क्लीन चीट?

जाणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण...

Sep 30, 2020, 07:18 PM IST

ड्रग्ज प्रकरणात सारा, श्रद्धा कपूर आणि दीपिकाची शनिवारी होणार चौकशी

बॉलिवूडच्या ३ मोठ्या अभिनेत्रींची होणार चौकशी

Sep 24, 2020, 07:56 PM IST

आता साफसफाईची वेळ आली आहे, ड्रग्ज प्रकरणावर रवीना टंडनची प्रतिक्रिया

अभिनेत्री रवीना टंडननेही या प्रकरणांवर आता मौन सोडलं आहे. 

Sep 22, 2020, 04:46 PM IST

कंगनाच्या अडचणी वाढणार, ड्रग्ज प्रकरणात मुंबई पोलिसांकडून होऊ शकते चौकशी

अभिनेत्री कंगनाच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता

Sep 12, 2020, 10:00 AM IST

IPL : नेस वाडिया प्रकरणामुळे पंजाब टीमचं निलंबन होणार?

आयपीएलमधल्या आणखी एका टीमवर निलंबनाची टांगती तलवार आहे. 

May 1, 2019, 05:49 PM IST

ड्रग्ज प्रकरणात ममता कुलकर्णीला मोठा दिलासा

ड्रग्ज प्रकरणात ममता कुलकर्णीला मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणातला आरोपी जय मुखी यानं त्याचं विधान मागे घेण्यासाठी  कोर्टासमोर अर्ज केलाय. पण या अर्जात त्यानं खळबळजनक दावे केले आहेत.

Jul 26, 2016, 01:31 PM IST