धोनीला नव्हता विराट कोहलीवर विश्वास, माजी निवडकर्त्याच्या दाव्याचा 'तो' किस्सा
Kohli and Dhoni: एन श्रीनिवासन इतके संतप्त झाले की वेंगसरकर यांना मुख्य निवडकर्त्याच्या पदावरून हटवण्यात आले.
Jun 22, 2023, 09:00 PM ISTIPL 2020: दिलीप वेंगसरकरांच्या मते, हा संघ जिंकणार यंदाची आयपीएल
माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांचा दावा
Oct 1, 2020, 06:14 PM ISTवेंगसरकरांचं रेकॉर्ड मोडण्यापासून विराट ६ रन दूर
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या दुसऱ्या टेस्टला पुण्यात सुरुवात झाली आहे.
Oct 10, 2019, 11:28 PM ISTपुणे टेस्टमध्ये विराटची या २ विक्रमांवर नजर
भारत आणि दक्षिण आफ्रिकेमधल्या दुसऱ्या टेस्ट मॅचला गुरुवारपासून पुण्यात सुरुवात होत आहे.
Oct 9, 2019, 11:32 PM ISTवर्ल्डकप 2019 | चौथ्या क्रमांकासाठी हा खेळाडू योग्य, माजी क्रिकेटपटूचा सल्ला
चौथ्या क्रमांकावर खेळणारा बॅट्समन हा पारंगत असायला हवा.
May 17, 2019, 03:32 PM ISTसचिन-गावसकर-द्रविड नाही तर या भारतीयाची लॉर्ड्सवर आहेत ३ शतकं
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये पराभव झाल्यानंतर आता दुसऱ्या टेस्टमध्ये पुनरागमन करण्यासाठी भारतीय टीम मैदानात उतरेल.
Aug 7, 2018, 04:40 PM ISTवेंगसरकरांच्या धोनीवरच्या आरोपांची पोलखोल
निवड समिती अध्यक्ष ही सर्वाधिक आव्हानात्मक जबाबदारी होती आणि त्यात कठोर निर्णय घेतल्याबद्दल या समितीतून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आल्याची खंत भारताचे माजी कर्णधार आणि राष्ट्रीय क्रिकेट निवड समितीचे माजी अध्यक्ष दिलीप वेंगसरकर यांनी बोलून दाखविली.
Mar 8, 2018, 05:58 PM ISTबद्रिनाथऐवजी विराटला संघात घेतल्याचा वेंगसरकरांवर राग
निवड समिती अध्यक्ष ही सर्वाधिक आव्हानात्मक जबाबदारी होती आणि त्यात कठोर निर्णय घेतल्याबद्दल या समितीतून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आल्याची खंत भारताचे माजी कर्णधार आणि राष्ट्रीय क्रिकेट निवड समितीचे माजी अध्यक्ष दिलीप वेंगसरकर यांनी बोलून दाखविली. निमित्त होते मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने प्रथमच देण्यात येणाऱ्या क्रीडा पत्रकार पुरस्कार वितरणाचे. माजी कसोटीपटू व यष्टिरक्षक फारुख इंजीनिअर हेदेखील यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
Mar 8, 2018, 03:19 PM ISTमुंबई | वेंगसरकरांचा तो किस्सा गाजला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 9, 2017, 12:53 PM ISTविराट कोहलीच्या निवडीमुळे दिलीप वेंगसरकरांना हटवले होते पदावरून
जसा काही वर्षांपूर्वी सचिन तेंडुलकरशिवाय भारतीय क्रिकेट संघ अपूर्ण वाटत होता.
Oct 29, 2017, 06:01 PM ISTविश्वविक्रमवीर प्रणव धनावडेचा एमसीएकडून सत्कार
विश्वविक्रमवीर प्रणव धनावडेचा एमसीएकडून सत्कार करण्यात आलाय. दिलीप वेंगसरकर, अजित वाडेकर यांनी कौतुक गौरव केला. प्रणव धनावडे यावेळी क्रिकेट बॅट आणि साहित्य प्रणवला भेट दिले.
Jan 6, 2016, 12:40 PM ISTवा कपिल पाजी! कपिल देवनं हाकललं दाऊदला!
पाकिस्तानच्या टीमला पराभूत केल्यास भारताच्या टीममधील प्रत्येक क्रिकेटरला टोयोटा करोला गाडी गिफ्ट देण्याची ऑफर दाऊद इब्राहिमनं दिली होती, असा खुलासा भारताचा माजी कॅप्टन दिलीप वेंगसरकर यांनी केलाय.
Oct 28, 2013, 02:00 PM ISTदुष्काळग्रस्तांसाठी IPLचा सामना घ्यावा – वेंगसरकरांचा पुढाकार
इंडियन प्रिमियर लीगच्या फायनल मॅचनंतर दुष्काळग्रस्तांसाठी आणखी एक फायनल मॅच खेळवावी मागणी भारतीय क्रिकेट टीमचे माजी कॅप्टन दिलीप वेंगसरकर यांनी केलीय.
May 6, 2013, 06:24 PM ISTवानखेडेवरून मॅच न पाहताच परतले वेंगसरकर!
मुंबई इंडियन्स आणि दिल्ली डेअरडेव्हिल्स यांच्यादरम्यान रंगलेला सामना पाहण्यासाठी टीम इंडियाचे माजी कर्णधार आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचे माजी उपाध्याक्ष दिलीप वेंगसरकरही वानखेडेवर दाखल झाले होतं. मात्र...
Apr 11, 2013, 12:06 PM ISTसचिन तेंडुलकरला पर्याय नाही- वेंगसरकर
सचिन तेंडुलकर याने वन-डे क्रिकेटमधून निवृत्ती घ्यावी या कपिल देव यांच्या विधानाचा भारताचे माजी कॅप्टन दिलीप वेंगसरकर यांनी चांगलाच समाचार घेतला. वेंगसरकर म्हणाले की सचिनसारख्या चँपियन खेळाडूला या बाबतीत कुणाच्याही सल्ल्याची गरज नाही.
Feb 23, 2012, 06:50 PM IST