देवेंद्र फडणवीस

युती-आघाडीच्या भानगडीत पडू नका : मुख्यमंत्री

युती-आघाडीच्या भानगडीत पडू नका, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भाजप कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. ते येथील प्रमुख पदाधिकारी मेळाव्यात बोलत होते. 

Oct 20, 2016, 11:45 PM IST

जळगाव विमानतळावर खडसेंकडून मुख्यमंत्र्यांचं स्वागत, कार्यक्रमाला मात्र दांडी

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जळगाव विमातळावर जाऊन भेट घेतली.

Oct 16, 2016, 04:07 PM IST

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना निवडणूक उमेदवारी नाही : भाजप

कुख्यात गुंड बाबा बोडके यानं मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यावरून झालेला गदारोळ शमत नाही तोच निवडणुकीच्या पार्शवभूमीवर भाजपात सुरु असलेलं इनकमिंग वादात सापडलंय. दरम्यान, न्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना महापालिकेची उमेदवारी देणार नसल्याचं स्पष्टीकरण पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिले आहे.

Oct 15, 2016, 09:55 PM IST

मंत्र्यांची वादग्रस्तविधाने, मुख्यमंत्र्यांची डोकेदुखी

राज्यातील सरकारला या महिन्याच्या अखेर दोन वर्ष पूर्ण होत असतानाच मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सरकारच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्र्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे हैराण आहेत. 

Oct 15, 2016, 07:52 PM IST

'मुख्यमंत्र्यांच्या आसपासचे नाशिक अशांत करत आहेत'

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आसपासचे नाशिक अशांत करत आहेत, असा गंभीर आरोप शिवसेनेच्या आमदार नीलम गोऱ्हेंनी केला आहे. नाशिकमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला नाही, असं पालकमंत्री गिरीश महाजन म्हणाले त्यानंतर नाशिक अशांत झाल्याचंही नीलम गोऱ्हे म्हणाल्या.

Oct 14, 2016, 04:22 PM IST