देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री-शरद पवार यांच्यात मराठा आरक्षणावरून खलबतं

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्यामध्ये सह्याद्री अतिथीगृहावर तब्बल अर्धा तास चर्चा झाली आहे.

Oct 2, 2016, 10:30 PM IST

सर्जिकल स्ट्राईक : महाराष्ट्राच्या या सुपुत्राचं कौतुक व्हायलाच हवं!

नियंत्रण रेषेच्या पलिकडे जाऊन दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करण्याच्या भारतीय लष्कराच्या मोहिमेमध्ये पंजाब रेजिमेंटचे लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांची अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे. निंभोरकर हे महाराष्ट्राचे सुपूत्र आहेत. 'सर्जिकल स्ट्राईक'नंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: निंभोरकर यांची दिल्लीत भेट घेतली.

Oct 1, 2016, 09:26 PM IST

कार्टुन वादंगानंतर उद्धव ठाकरेंचा 'डॅमेज कंट्रोल'चा प्रयत्न

'सामना'तल्या व्यंगचित्राच्या वादानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न सुरू केले आहेत.

Sep 28, 2016, 11:51 PM IST

EXCLUSIVE : मुख्यमंत्र्यांच्या शहरात... बोगस डिग्रीचा पर्दाफाश!

मुख्यमंत्र्यांच्या शहरात... बोगस डिग्रीचा पर्दाफाश!

Sep 28, 2016, 07:22 PM IST

EXCLUSIVE : मुख्यमंत्र्यांच्या शहरात... बोगस डिग्रीचा पर्दाफाश!

तुम्ही ज्या डॉक्टरकडे जाताय, तो खरोखरचा डॉक्टर आहे की कम्पाऊंडर... की बँक कर्मचारी... की सफाई कामगार... की पत्रकार...? 

Sep 28, 2016, 06:42 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेला उधाण

किती दिवस मुख्यमंत्रिपदावर राहिलो हे महत्त्वाचं नसून कसं काम केलं हे महत्त्वाचं असल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केल्यामुळं आता चर्चेला उधाण आलंय. 

Sep 26, 2016, 10:52 PM IST

किती दिवस मुख्यमंत्री असेन याची पर्वा नाही पण...

किती दिवस मुख्यमंत्री असेन याची पर्वा नाही, पण परिवर्तनासाठी काम करत राहीन, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

Sep 25, 2016, 06:01 PM IST

मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे - मुख्यमंत्री

मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलीये. मराठा समाजाला आरक्षण आणि न्याय मिळवू न देण्यासाठी अण्णासाहेब पाटील यांनी स्वत:चं बलिदान दिलं. 

Sep 25, 2016, 12:18 PM IST

मुख्यमंत्र्याच्या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी MSRDC चा भूखंड खासगी संस्थेला विकणार

मुंबई-नागपूर एक्सप्रेस कॉरिडॉर या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वाकांक्षी प्रकल्पावरुन राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत. या प्रकल्पासाठी मुंबईतील वांद्रे रेक्लमेशन मधील MSRDC चा भूखंड खासगी संस्थेला विकून त्यातून मिळणाऱ्या निधीतून हे काम होणार आहे.

Sep 16, 2016, 04:58 PM IST

मिरचीला दर घसरणीचा 'ठसका'

मिरची उत्पादनासाठी राज्यात आणि देशात नावलौकिक असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात यंदाही मिरची लागवड करण्यात आली आहे. यात अनेक ठिकाणी मिरचीचा पहिला तोडा करण्यात येऊन मिरची बाजारात विक्रीसाठी शेतकरी घेऊन गेले होते. मात्र बाजारात गेलेल्या शेतकऱ्यांना दर घसरणीचा 'ठसका' अनुभवण्यास मिळतोय.

Sep 11, 2016, 07:47 PM IST