देवेंद्र फडणवीस

मंत्रिमंडळात कोण आहे दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री..

महसूलमंत्री चंद्रकांत पाटलांना मंत्रीमंडळात एकनाथ खडसेंच्या जागेवर अधिकृतपणे दुसरे स्थान देण्यात आले आहेत. विधानसभेतही त्यांना मुख्यमंत्र्यांच्या शेजारील जागा देण्यात आली आहे. 

Nov 17, 2016, 07:44 PM IST

रामदेवबाबांच्या दूध प्रकल्पाचं मुख्यमंत्र्यांनी केलं उद्घाटन

सहकाराच्या पंढरीत अर्थात नगर जिल्ह्यात योगगुरु बाबा रामदेव यांच्या पतंजली उद्योग समुहाच्या पहिल्या दूध प्रकल्पाचं उद्धाटन करण्यात आलं.

Nov 17, 2016, 10:30 AM IST

'तातडीच्या उपचारांसाठी चेक स्वीकारा'

रुग्णांवरच्या तातडीच्या उपचारांसाठी राज्यातल्या सर्व खासगी रुग्णालयांनी चेक स्विकारण्याचे सक्त आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरद्वारे दिले आहेत. 

Nov 13, 2016, 05:54 PM IST

सरकारी देणी भरण्यासाठी वापरा ५००, १००० च्या नोटा

तुमची वीज बिल, लाईट बिल, पाणी बिल, प्रॉपर्टी टॅक्स आणि इतर सरकारी देणी बाकी असतील तर यासाठी तुम्ही तुमच्याकडे असणाऱ्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा तुम्ही काही दिवस वापरू शकणार आहात. 

Nov 10, 2016, 03:51 PM IST

राज्यातील सर्व रस्त्यांवरील टोल माफ : CM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा रद्द केल्यानंतर गोंधळ उडाळा आहे. तसेच 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास अडथळा निर्माण होत असल्याने आता राज्यात सर्व मार्गांवर टोलसाठी पैसे मोजावे लागणार नाहीत. 

Nov 9, 2016, 06:15 PM IST

उंचावली महाराष्ट्राची शान, सरकारी नोकरीचा बहुमान!

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल कामगिरी करून राज्याचा नावलौकिक वाढवणाऱ्या आठ खेळाडूंना शासकीय सेवेत सामावून घेतले जाणार आहे.

Nov 7, 2016, 11:27 AM IST

राष्ट्रवादीच्या मेळाव्यात अजितदादांसमोर मुख्यमंत्र्यांवर स्तूतीसुमनं

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी चक्क अजित पवारांच्या समोरच मुख्यमंत्र्यांवर स्तूतीसुमनं उधळली. इंदापूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थीत होते.

Nov 6, 2016, 04:54 PM IST

भाजप साजरी करणार छटपूजा, मुख्यमंत्रीही होणार सहभागी

मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर उत्तर भारतीयांना खूश करण्यासाठी भाजपनं हालचाली सुरू केल्या आहेत.

Nov 3, 2016, 10:21 PM IST

राकेश मारिया यांच्याबाबत मुख्यमंत्र्यांचा गौप्यस्फोट

शीना बोरा हत्या प्रकरणात गरजेपेक्षा जास्त रस घेतल्यानेच मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त राकेश मारिया यांना हटवण्यात आल्याचा गौप्यस्फोट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. 

Nov 2, 2016, 11:22 AM IST

पोलीस कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट, निवृत्त पोलिसांना घर देण्याचे प्रयत्न

राज्यातल्या पोलीस कर्मचा-यांसाठी सरकारतर्फे घरं बांधण्याची योजना हाती घेण्यात आली आहे. 

Nov 1, 2016, 12:00 AM IST