रामदेव बाबांच्या हर्बल फूड पार्कचं 'मिहान'मध्ये भूमिपूजन
नागपूरच्या मिहान प्रकल्पामध्ये रामदेव बाबांच्या पतंजली समुहाच्या हर्बल अँड फूड पार्कचा भूमिपूजन सोहळा पार पडला.
Sep 10, 2016, 09:06 PM ISTशरद पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
राज्यातला साखरेच्या साठ्यावरील मर्यादा काढण्याबाबत केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवणार असल्याचं राज्य सरकारनं स्पष्ट केलं आहे.
Sep 9, 2016, 05:47 PM ISTकपिल शर्माच्या ट्विटची मुख्यमंत्र्यांकडून दखल
कॉमेडीयन स्टार कपिल शर्माच्या या ट्विटची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली आहे. यानंतर काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी खोचक पद्धतीने मुख्यमंत्र्यांना काही सवाल केलेत. ट्विटची दखल घेतली जाते, मात्र रितसर तक्रार करुनही दखल घेतली जात नाही, ही भाजपची निती आहे, असे काँग्रेसचे आमदार नितेश राणे म्हणालेत.
Sep 9, 2016, 01:07 PM ISTमनसेच्या खळ खट्ट्याकला मुख्यमंत्र्यांची क्लीन चीट
घाटकोपरमधील अमृतनगरमध्ये एका उत्तर भारतीय फळविक्रेत्याला मनसेच्या 4 ते 5 कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आल्याची घटना बुधवारी घडली.
Sep 8, 2016, 06:30 PM ISTमुंबईत भाजपसाठी 80 जागा सोडायला 'उदार' शिवसेना तयार!
गणेश चतुर्थीच्या मुहुर्तावर मुंबई महापालिका निवडणूकीचे पघडम वाजायला लागलेत. या निवडणुकीसाठी शिवसेना भाजपशी युती करायला उत्सुक असल्याची चिन्हं आहेत. जागांच्या गणिताचा खेळ सुरू झालाय. भाजपला 80 जागा सोडण्यावर पहिली बोली लागलीय.
Sep 6, 2016, 09:00 PM IST'तर मी मंत्री झालो असतो'
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये राज्याचं गृहनिर्माण धोरण जाहीर करण्यात आलं.
Sep 2, 2016, 09:01 PM ISTक्लस्टर रिडेव्हलपमेंट होणार, १० वर्षांपासून संक्रमण शिबिरात राहणाऱ्यांना घरं मिळणार
मुंबईतील म्हाडा वसाहती, संक्रमण शिबिरं, उपनगरातील जुन्या आणि भाडेकरू इमारतींच्या पुनर्विकासाचा आराखडा स्पष्ट करणारं नवं गृहनिर्माण धोरण आज जाहीर करण्यात आलं.
Sep 2, 2016, 07:38 PM ISTबाळासाहेबांवरून मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना टोला
बाळासाहेब ठाकरे मोठ्या मनाचे होते, अडचणीच्या काळात त्यांनी शत्रूला गाठले नाही.
Sep 1, 2016, 09:33 PM ISTमुंबई महापालिकेआधी भाजपचा उत्तर भारतीय मतांवर डोळा
मुंबई महापालिका निवडणुकीवर डोळा ठेऊन भाजपानं उत्तर भारतीयांना चुचकारण्यास सुरूवात केली आहे.
Sep 1, 2016, 07:39 PM ISTदेशात हागणादारीमुक्त शहरांसाठी महाराष्ट्राचा पहिला नंबर
केंद्र सरकारच्या नगरविकास मंत्रालयाने जाहीर केलेल्या देशातील पहिल्या १० हागणदारीमुक्त शहरांच्या यादीत महाराष्ट्रातल्या ५ शहरांचा समावेश असल्याचा आनंद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय. सोबतच हे अभियान यशस्वीपणे राबविणाऱ्या राज्यातील यंत्रणेचंही मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केलंय.
Aug 31, 2016, 06:09 PM ISTपवारांनी धोका ओळखला पाहिजे - मुख्यमंत्री
एटीएस विनाकारण मुस्लीम तरुणांना त्रास देत आहे, हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचं वक्तव्य चुकीच्या माहितीवर आधारित आहे. पवारांकडे योग्य माहिती नाही, असं माझं मत आहे. त्यांना योग्य माहिती पाठविण्यात येईल... असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटंलय.
Aug 30, 2016, 10:29 PM ISTसरकार आणि व्यवस्थेला धक्कातंत्राची गरज - देवेंद्र फडणवीस
सरकार आणि व्यवस्थेला धक्कातंत्राची गरज - देवेंद्र फडणवीस
Aug 28, 2016, 08:13 PM IST'गोविंदा पथकांवरचा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा मागे घ्या'
मुंबई भाजप अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांनी गोविंदा पथकावरील सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याचे कलम मागे घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहलं आहे.
Aug 27, 2016, 06:23 PM ISTराज्यातल्या एक हजार गावांच्या विकासासाठी सेलिब्रिटींचा पुढाकार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 25, 2016, 11:41 PM ISTराज्यातल्या एक हजार गावांच्या विकासासाठी सेलिब्रिटींचा पुढाकार
कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, अर्थात CSR अंतर्गत राज्यातल्या 1 हजार गावांचा संपूर्ण विकास करण्याची योजना राज्य सरकारनं आखली आहे.
Aug 25, 2016, 11:04 PM IST