राष्ट्रवादीच्या मेळाव्यात अजितदादांसमोर मुख्यमंत्र्यांवर स्तूतीसुमनं
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी चक्क अजित पवारांच्या समोरच मुख्यमंत्र्यांवर स्तूतीसुमनं उधळली. इंदापूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थीत होते.
Nov 6, 2016, 04:54 PM ISTभाजप साजरी करणार छटपूजा, मुख्यमंत्रीही होणार सहभागी
मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर उत्तर भारतीयांना खूश करण्यासाठी भाजपनं हालचाली सुरू केल्या आहेत.
Nov 3, 2016, 10:21 PM ISTराकेश मारिया यांच्याबाबत मुख्यमंत्र्यांचा गौप्यस्फोट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 2, 2016, 02:34 PM ISTराकेश मारिया यांच्याबाबत मुख्यमंत्र्यांचा गौप्यस्फोट
शीना बोरा हत्या प्रकरणात गरजेपेक्षा जास्त रस घेतल्यानेच मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त राकेश मारिया यांना हटवण्यात आल्याचा गौप्यस्फोट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
Nov 2, 2016, 11:22 AM ISTपोलीस कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट, निवृत्त पोलिसांना घर देण्याचे प्रयत्न
राज्यातल्या पोलीस कर्मचा-यांसाठी सरकारतर्फे घरं बांधण्याची योजना हाती घेण्यात आली आहे.
Nov 1, 2016, 12:00 AM IST५ वर्षात महाराष्ट्राला नंबर १ बनवू - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 31, 2016, 04:35 PM IST५ वर्षात महाराष्ट्राला नंबर १ बनवू - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पाच वर्षांत महाराष्ट्राला देशातलं नंबर एकचं राज्य बनवू असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. आज राज्य सरकारला दोन वर्षं पूर्ण झाली. त्यानिमित्तानं मुख्यमंत्री नागपूरमध्ये बोलत होते.
Oct 31, 2016, 04:03 PM ISTमुंढे अविश्वास ठराव : नवी मुंबई महापौर-नगरसेवकांची उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री यांच्या भेटीगाठी
नवी मुंबई महापौर-नगरसेवकांची उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री यांच्या भेटीगाठी
Oct 28, 2016, 06:54 PM ISTमुंढे अविश्वास ठराव : नवी मुंबई महापौर-नगरसेवकांची उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री यांच्या भेटीगाठी
नवी मुंबईचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बदली प्रकरणी महापौर सुधाकर सोनावणे आणि सर्वपक्षीय गटनेत्यांनी मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. दरम्यान, अविश्वास ठराव प्रकरणात गरज भासल्यास मुख्यमंत्र्यांना भेटणार, असे आश्वासन उद्धव यांनी शिष्टमंडळाला दिले. तर दुसरीकडे महापौर सुधाकर सोनावणे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.
Oct 28, 2016, 03:24 PM IST'अविश्वासा'नंतर तुकाराम मुंढेंनी घेतली मुख्यमंत्र्यांच्या सचिवांची भेट
नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केलाय.
Oct 26, 2016, 05:50 PM ISTफडणवीस हे देशातील 'नवे सेन्सॉर बोर्ड': कॉंग्रेस
कॉंग्रेसने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. ते आता देशाचे 'नवे सेन्सॉर बोर्ड' झाले असल्याची टीका केली आहे.
Oct 24, 2016, 12:22 AM ISTमुख्यमंत्र्यांनी घेतली मुंडे कुटुंबाची भेट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 23, 2016, 08:06 PM ISTमाझं देशप्रेम राज ठाकरे ठरवणार का?
ए दिल है मुश्किलच्या वादावरून अभिनेत्री शबाना आझमींना राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं आहे. मी देशप्रेमी आहे का नाही हे राज ठाकरे ठरवणार का? मी देशाच्या संविधानाला बांधील आहे, राज ठाकरे नाही. त्यामुळे माझ्या देशभक्तीवर शंका घ्यायची का राज ठाकरेंच्या असे बोचरे सवाल आझमींनी उपस्थित केले आहेत.
Oct 23, 2016, 06:55 PM IST'ऐ दिल है मुश्किल' वादावर तोडगा... प्रदर्शित होणार
'ऐ दिल है मुश्किल' वादावर तोडगा... प्रदर्शित होणार
Oct 22, 2016, 03:16 PM IST'ऐ दिल है मुश्किल' वादावर तोडगा... प्रदर्शित होणार
'ऐ दिल है मुश्किल' या चित्रपटावरून सुरू झालेल्या वादावर अखेर तोडगा निघालाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर हा सिनेमा प्रदर्शित होणार, हे निश्चित झालंय.
Oct 22, 2016, 09:11 AM IST