पंकजांना मुख्यमंत्र्यांचा दणका? भगवानगडावरच्या मेळाव्याला परवानगी नाही
भगवानगडावर पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याला परवानगी नाकारण्यात आली आहे.
Oct 10, 2016, 06:03 PM ISTनाशिक अत्याचार प्रकरणी शांतता राखण्याचं मुख्यमंत्री-पवारांचं आवाहन
नाशिकमधल्या कथित बलात्कार प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून लोकांनी शांतता राखावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे.
Oct 9, 2016, 03:55 PM IST'आज कल गधे भी गुलाब मांगते है'
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे.
Oct 8, 2016, 06:09 PM ISTमहाविद्यालयात मिळतोय बेकायदेशीर प्रवेश - मुख्यमंत्र्यांची कबुली
राज्यातल्या काही खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पैसे घेऊन बेकायदेशीर प्रवेश प्रक्रिया सुरु असल्याचं, स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच म्हटलंय.
Oct 8, 2016, 04:34 PM ISTकोपर्डी आणि आरक्षण प्रश्नावर मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले
कोपर्डी आणि आरक्षण प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे दाखविण्यात आले. यावेळी काळे झेंडे दाखवणाऱ्या मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ताफा थांबवला.
Oct 7, 2016, 08:34 PM ISTमुख्यमंत्र्यांची सुडाची भाषा हे राज्याचे दुर्दैवं : सुप्रिया सुळे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुडाची भाषा करतात हे महाराष्ट्राचे दुर्दैवं असल्याची टीका राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. शेतकरी आत्महत्येप्रकरणी सरकारवरच आता 302 दाखल करण्याची गरज असल्याचे सुळे म्हणाल्यात.
Oct 6, 2016, 11:51 PM IST'कुंडल्या आहेत तर बाहेर काढा'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 6, 2016, 07:17 PM ISTमुख्यमंत्र्यांनी विरोधकांचं नाकच कापलं...
मुख्यमंत्र्यांनी विरोधकांचं नाकच कापलं...
Oct 5, 2016, 08:42 PM ISTमुख्यमंत्र्यांनी विरोधकांचं नाकच कापलं...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत विरोधकांचं सज्जड दम दिलाय.
Oct 5, 2016, 08:15 PM ISTमुख्यमंत्री-शरद पवार यांच्यात मराठा आरक्षणावरून खलबतं
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्यामध्ये सह्याद्री अतिथीगृहावर तब्बल अर्धा तास चर्चा झाली आहे.
Oct 2, 2016, 10:30 PM ISTमुंबईतल्या सीसीटीव्ही यंत्रणेचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 2, 2016, 07:43 PM ISTसर्जिकल स्ट्राईक : महाराष्ट्राच्या या सुपुत्राचं कौतुक व्हायलाच हवं!
नियंत्रण रेषेच्या पलिकडे जाऊन दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करण्याच्या भारतीय लष्कराच्या मोहिमेमध्ये पंजाब रेजिमेंटचे लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांची अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे. निंभोरकर हे महाराष्ट्राचे सुपूत्र आहेत. 'सर्जिकल स्ट्राईक'नंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: निंभोरकर यांची दिल्लीत भेट घेतली.
Oct 1, 2016, 09:26 PM ISTमुख्यमंत्री फडणवीस घेणार नरेंद्र मोदींची भेट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 30, 2016, 12:09 AM ISTकार्टुन वादंगानंतर उद्धव ठाकरेंचा 'डॅमेज कंट्रोल'चा प्रयत्न
'सामना'तल्या व्यंगचित्राच्या वादानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न सुरू केले आहेत.
Sep 28, 2016, 11:51 PM IST